Breaking News

दोन लग्न झाल्यानंतरही खूप सुंदर दिसते हि अभिनेत्री,आणि फिगरहि आहे खूप हॉ-ट …

मित्रांनो आजकालच्या काळात चित्रपटातील अभिनेत्री असो किंवा टीव्ही अभिनेत्री असो ती सुंदर असणे किंवा बोल्ड असणे स्वाभाविक आहे कारण त्यांचे सौंदर्य हेच त्यांचे सर्वात मोठे पात्र आहे ज्यामुळे त्यांचा अभिनय लोकांना अधिक आकर्षक करतो आणि जेव्हा लग्न करून देखील  ती  अभिनेत्री सुंदर दिसत असेल आणि प्रत्येकाच्या नजरेत येत असेल तर ही एक मोठी गोष्ट आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिने आतापर्यंत दोन विवाह केले आहेत परंतु आजपर्यंत तिचे सौंदर्य आहे तसेच आहे की जणू की ती एक अप्सराच आहे.  जी आजच्या काळात टॉलीवूड आणि मल्याळमची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती म्हणजे काव्या माधवन आहे. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येत असते आणि तिने तिच्या चित्रपटामधून  कोट्यावधी चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर आज या लेखात आम्ही आपणास मल्याळम चित्रपटांमधील सुंदर अभिनेत्री काव्या माधवनबद्दल सांगणार आहोत जी खूपच सुंदर आहे आणि बोल्ड दिसते.

आपल्या माहितीसाठी आम्ही सांगतो की तिने १९९१  मध्ये पुक्कलम वरवई मध्ये बाल कलाकार म्हणून पहिले काम केले होते. तिचा जन्म 19 सप्टेंबर 1984 रोजी झाला होता. आज ती 35 वर्षांची एक सुंदर अभिनेत्री आहे. काव्या माधवनने 1999 मध्ये चित्रपटात मुख्य भूमिका असलेली अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. तिला आतापर्यंत दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा केरळ राज्य पुरस्कार मिळाला आहे. काव्या माधवनने तिच्या करीयर मध्ये एकूण ७७ चित्रपटांमध्ये काम केले आहे तिला अनेक पुरस्कार व शासनाकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार २००९ मध्ये पहिल्या लग्नानंतर ती कुवेतला गेली होती पण त्यानंतर एक वर्षानंतर ती परत आली आणि तिने आपल्या घटस्फो*टासाठी अर्ज केला. त्यानंतर तिचे २०१६ मध्ये अभिनेता दिलीपशी लग्न झाले. कोचीमध्ये झालेल्या या विवाह समारंभाला काही निवडक लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. अचानक झालेल्या या लग्नामुळे दिलीप काव्याच्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना  आणि त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

खरं तर या लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना आपण लग्नासाठी आलो आहोत हे माहितच नव्हते. माध्यमांना आपल्या लग्नाबाबत कळू नये म्हणून या दोघींनीही चित्रपटाची मुहुर्त पूजा असल्याचे सांगत जवळच्या लोकांना आमंत्रण दिले होते. दिलीपशी लग्नानंतर काव्याला महालक्ष्मी नावाची मुलगी आहे आणि लग्नापूर्वी तिला मीनाक्षी नावाची एक सावत्र मुलगी देखील आहे.

दिलीप आणि काव्या यांच्या नात्याबाबत बरेच काही लिहले आणि बोलले जात होते. तसेच ते गुपचूप विवाह करणार असल्याचाही अंदाज वर्तविला जात होता. मात्र या दोघांनाही तेव्हा शांत राहणे पसंत केले होते. दिलीपचे हे दुसरे लग्न असून त्याचे मंजू हिच्याशी १९९८ साली लग्न झाले होते. त्याला एक मुलगीदेखील आहे.

मात्र त्यांनी २०१४ साली वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे काव्याचेही हे दुसरे लग्न असून तिने अभिनेता निशल चंद्राशी विवाह केला होता. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. काव्याने १९९९ साली वयाच्या १९ व्या वर्षी चंद्रनुदीक्कुन्ना या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यात दिलीप याची मुख्य भूमिका होती. त्यानंतर या दोघांनी जवळपास २३ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे..

About admin

Check Also

Entry of someone special in Rani Chatterjee’s life! Bhojpuri queen Rani Chatterjee dance video on kesariya song for his kesariya

Queen Rani Chatterjee of the Bhojpuri cinema industry wins the hearts of fans with her …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *