Breaking News

दिव्या भारतीच्या सुंदरतेला ट-क्कर देते तिची बहीण कायनात,केले आहे ह्या चित्रपटांमध्ये काम,बघा …

व्यक्तीला केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनच सौंदर्य मिळते आणि काहीवेळा आपण एका सदस्याकडे पाहतो आणि संपूर्ण कुटुंब कसे असेल हे शोधून काढतो. बॉलिवूडमध्ये जेव्हा सौंदर्याची चर्चा असते तेव्हा आपण अभिनेत्री दिव्या भारतीला कसे विसरू शकतो. तीच्या सौंदर्याची स्पर्धा श्रीदेवीशी झाली आणि एक वर्षाच्या इंडस्ट्रीमध्ये राहिल्यानंतर तिची क्रे झ सर्वसामान्यांसह चित्रपट निर्मात्यांकडेही चढू  लागली. पण तिची बहीणही सौर्दंयाच्याबाबतीत तिच्यापेक्षा कमी नाही. दिव्याच्या बहिणीचे नाव आहे कायनात अरोरा.

कायनात दिव्याची चुलत बहिण आहे. कायनात देखील एक अभिनेत्री आहे. खरं तर दिव्या एवढी फेमस जरी नसली तरी तिनं तिची ओळख तयार केली आहे. आजवर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. कायनात अरोराचा जन्म उत्तराखंडमधील देहरादून येथे एका पंजाबी कुटुंबात झाला आहे. कायनातचे घरचे नाव चूरू आहे.

दिव्या भारतीच्या सौंदर्याला मात देते तिची बहीण कायनात अरोरा:- कायनातने २०१० मध्ये अक्षय कुमारसोबत ‘खट्टा मिठा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा सहारनपूर ते मुंबई हा प्रवाससुद्धा रंजक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षण घेत असताना तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. मिस केरला स्पर्धेदरम्यान दिग्दर्शक प्रियदर्शनने तिला हेरले आणि त्याने तिला खट्टा मिठा मध्ये आ यटम साँग करण्याची संधी दिली.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणारी कायनात ही दिव्याची चुलत बहीण आहे. दिव्याप्रमाणे तिला प्रसिद्धी मिळाली नसली तरी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ग्रँड मस्ती चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाच्या ऑडिशनला तिने २०० स्पर्धकांवर मा  त केली.

त्यानंतर तिला विवेक ओबेरॉयसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याचसोबत तिने गिप्पी गरेवाल याच्यासोबत फरार या पंजाबी चित्रपटातही आपले नशीब आजमवले. तिने बऱ्याच तमीळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. २०११ मध्ये आलेल्या मनकथा आणि रामगोपाल वर्माच्या सीक्रेट या चित्रपटांमध्ये ती झळकली होती.

दिल्लीमध्ये एनएफआयटी मध्ये शिक्षण पूर्ण करणाऱ्या कायनातने कॅडबरी मारुती या ब्रॅण्डसह लक्स च्या जाहिरातींमध्ये काम केले. मॉडे लिं ग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. फरार हा तिचा अखेरचा चित्रपट होता.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री २-३ सिनेमांनंतर गायब होतात. हे सिनेमे फ्लॉप असतील तर यांना कुणी लक्षातही ठेवत नाही. तर काही अभिनेत्री सिनेजगतात चांगल नाव कमावून जातात.

मात्र काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांना कामच मिळत नाही. दिव्या भारतीच्या बहिणीला देखील काम मिळत नाही आणि सध्या ती कामाच्या शोधात आहे. सध्या ती ३१ वर्षांची असून आताच्या अभिनेत्रींना देखील मागे टाकेल एवढी सुंदर आहे. कायनात अरोड़ा केरळ फॅशन पेटंटचा जज राहिली आहे आणि ती नेहमी फॅशन इंडस्ट्रीच्या संपर्कात असते.

कायनात अरोराला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. बॉलिवूडमध्ये 100 कोटीचा ब्लॉ कबस्टर कॉमेडी फिल्म ग्रँ ड म स्ती या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले. पण अद्याप ती बॉलिवूडमध्ये पूर्णपणे यशस्वी झालेली नाही. आजकाल ती तिच्या सुंदर फोटोज मुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

About admin

Check Also

ढलती उम्र में रवीना टंडन पर छाया बोल्डनेस का सुरूर, 48 पार सामने खुली ड्रेस में दिखा दी ऊपर से नीचे तक की बॉडी

बॉलीवुड इंडस्ट्री की खूबसूरत और जानी-मानी अदाकारा रवीना टंडन आज भी उतनी ही पॉपुलर एक्ट्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *