डेविड वॉर्नरच्या सोबत आपल्या से-क्‍स लाइफ बद्दल बोलली त्याची पत्‍नी कैंडिस,म्हणाली रात्री …

Daily News

आयपीएल चा हंगाम संपल्यानंतर आता सर्वाना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेकडे लक्ष लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात दा खल झाली असून सध्या खेळाडू क्वा रंटाइन कालावधी संपवून जोरदार सरावाला लागले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका हा कायमच चर्चेचा विषय असतो. दोन बला ढ्य संघांची ल ढाई पाहण्यासाठी सारेच आतुर असतात. या मालिकेआधी सध्या कोणत्या खेळाडूचा किती प्रभाव पडेल. कोण खेळाडू अधिक फेव्हरेट असेल. अशा चर्चांना उधाण आले आहे. आज आपण खास ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर बद्दल काहीसे वेगळे जाणून घेणार आहोत.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर त्याच्या कुटुंबाशी अगदी जवळचा आहे. तो बर्‍याचदा पत्नी कॅंडिस आणि मुलांबरोबर त्याचे सुंदर फोटोज शेअर करत असतो. लॉकडाऊन दरम्यान कुटुंबासमवेत बनविलेले त्याचे टिक टॉक व्हिडिओदेखील बरेचसे लोकप्रिय झाले होते.

वॉर्नरने सुमारे पाच वर्षांपूर्वी कँडिस सोबत लग्न केले होते आणि आता कँडिसने डेव्हिड वॉर्नरबरोबर तिच्या से-क्स लाइफविषयी खु लासे केले आहेत. अलीकडेच, कँडिसने एका रेडिओ शो आणि जॅकी ओच्या शोमध्ये तिच्या से-क्स लाइफबद्दल उघडपणे बोलली आहे.

खरे तर हो स्ट ला हे जाणून घ्याचे होते की फुटबॉलर सारखे क्रिकेटपटूदेखील मोठ्या सामन्याआधी से-क्स पासून दूर राहतात की नाही. या कारणास्तव हो स्टने कँडिसला विचारले की क्रिकेटपटू देखील फुटबॉलपटू सारखे वागतात की क्रिकेट वेगळे आहे. ज्याच्या उत्तरात कँडिसने सांगितले की काय करावे की नाही हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.

डेली मेल वेबसाइटनुसार कँडिसने हे उघड केले की तिचा नवरा या बाबीमध्ये चांगला आहे. खेळाच्या दिवशी वॉर्नरकडे जाण्याच्या प्रश्नावर कँडिस म्हणाली की खेळाच्या दिवशी वॉर्नरच्या जवळ येण्याच्या प्रश्नावर कँडीला जे हवे असेल ते तो  करतो.

वॉर्नरची पत्नी कँडीसला या रोडिओ मुलाखतीमध्ये आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता. तिथे मुलाखतीत तिला विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिला भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसं-दर्भातही प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही सारे घरी क्रिकेट खेळता का. आणि तुझ्या मुलींना कोणता क्रिकेटपटू आवडतो. असा प्रश्न कँडिसला विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना ती म्हणाली की आम्ही घराच्या मागच्या अंगणात थोडंफार क्रिकेट खेळतो. माझ्या मुली काहीवेळा आवडता क्रिकेटपटू म्हणून त्याच्या बाबांचं म्हणजे वॉर्नरचे नाव घेतात तर कधी ऑरोन फिंचचं नाव घेतात. पण माझी मधली मुलगी कायम विराट कोहलीचे नाव घेते.

तिला विराटसारखं बनायच आहे आणि तोच तिचा आवडता खेळाडू आहे असे ती नेहमी सांगते. हे जाणून घ्या की डेव्हिड वॉर्नर आणि कँडिस गेली पाच वर्षे एकमेकांसोबत आहेत आणि त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी आहे.

वॉर्नर आणि कँडिस यांनी एप्रिल २०१५ मध्ये लग्न केले आणि त्यांना सध्या तीन मुली असून आपल्या कुटूंबावर तो खूप प्रेम करतो. कँडिस वॉर्नरचा सामना पाहण्यासाठी भारतात आली होती आणि आयपीएल सामन्यादरम्यान ती त्याला चीअर करतानाही दिसली होती.