बॉलीवूड इंडस्ट्रीतील या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्व चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
आपल्या कामामुळे नेहमीच चर्चेत राहणारा मोहित रहाना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. देवों के देव महादेव या टीव्ही मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवणारा मोहित रैना सध्या आपल्या घरात मुलीच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहे.
आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की मोहित रैनाने गेल्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मासोबत लग्न केले होते. आणि अलीकडेच त्यांच्या घरी एक सुंदर मुलगी आली आहे! टीव्ही इंडस्ट्रीशिवाय त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
त्याच्या जबरदस्त अभिनयामुळे त्याने चाहत्याच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे. या अभिनेत्याचे सोशल मीडियावरही प्रचंड चाहते वर्ग आहेत! हा चाहते वर्ग अभिनेत्याला भरभरून प्रेम देत आहे! खुद्द मोहित रैनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
शेअर करताना त्यांनी लिहिले की, “देवाच्या आशीर्वादाने माझ्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे.” मुलीच्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियावर ती छायाचित्रे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत !
या फोटोंमध्ये अभिनेता मोहित रैना चिमुरडीला आपल्या मांडीवर घेऊन खूप आनंदी दिसत आहे! मुलीचा निरागसपणा सगळ्यां चाहत्यांची मनं जिंकली आहे! अभिनेता मोहित रैना आणि गेल्या वर्षी अदितीने गेल्या वर्षी 1 जानेवारीला पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यांमधील सुंदर दृश्यांमध्ये लग्न केले.
लग्नाच्या 1 वर्षानंतरच अभिनेता मोहित रैनाच्या घरी एक छोटी देवदूत आली आहे! आई-वडील झाल्यानंतर दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. मुलीच्या आगमनाचा आनंद आई-वडील दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट पणे दिसत आहे.
सोशल मीडिया यूजर्सही त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. आपल्या घरी आलेल्या छोट्याशा आनंदाबद्दल अभिनेता मोहित रैनाने सांगितले की, तो या आनंदाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता. जे आता पूर्ण झाले आहे!
आपल्या कुटुंबात आलेल्या या आनंदाबद्दल भिनेता मोहित रैना देवाचे खूप आभार मानत आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर मुलीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर अभिनेता मोहित रैनाच्या मुलीचा निरागसपणा पाहून लोक खूप खूश आहेत.