नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला एका अशा खास गोष्टीबाबत सांगणार आहोत ज्या गोष्टीमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी तमाम भारतात बरीचशी खळबळ माजवली होती. आणि या खळबळीच्या पाठी ज्या व्यक्तीचा चेहरा होता तो चेहरा सहजसाधा नसून ती व्यक्ती एक बडी आसामी होती.
अर्थातचं ही बाब आहे ती म्हणजे खुद्द राज कुंद्रा यांच्याबाबत. राज कुंद्राला ज्या प्रकरणात अटक करण्यात आली ते फारच गंभीर आणि नाजुक विषयाचं प्रकरण होतं. अर्थात त्याला होणाऱ्या अटकेने इतर कोणाला फारसा फरक पडो वा न पडो पण त्याचा अगदी गंभीर परिणाम हा शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीवर मात्र नक्की पडला.
शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची पत्नी आहे. आणि पत्नी असूनदेखील तिला आपल्या नवऱ्याच्या या पोर्नोग्राफीच्या प्रकाराबद्दल काही माहिती नव्हती. परंतु जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा शिल्पा शेट्टीलादेखील बरेच धक्के सहण करावे लागले होते. हे प्रकरण जसजसं सुरू आहे आणि आता त्यातही राज कुंद्रा अधूनमधून इकडेतिकडे जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतो तेव्हा साहजिकचं इतका मोठा आरोप घेऊन सहजरित्या जगणं तितकं सोप्प दिसतं नाही.
राज कुंद्राच्या हल्लीच्या कार्यक्रमांमधे ते त्याच्या वागणुकीतूनच दिसून येत असल्याचं समोर आलं आहे. राज कुंद्रा नुकताच घराबाहेर पडून एका थिएटरला निघाला असताना त्याला अनेक फोटोग्राफर्संनी घेरलं होतं.
राज कुंद्रा मात्र आपला चेहरा बऱ्यापैकी लपवून ठेवूनच थिएटरमधे इकडेतिकडे वावरताना पहायला मिळाला. अंगावर परिधान केलेला जॅकेट, काळा कोट, चेहरा पुर्ण लपवणं, हे सर्व अगदी इतकं विचित्र वाटू लागलं होतं की जणू शिल्पा शेट्टीलाही आपल्या पतीची आता फारच लाज वाटू लागली आहे.
राज कुंद्राच्या अशा अवताराने सोशल मीडियावर एकच गोष्ट प्रचंड व्हायरलं होत असलेली पहायला मिळते. ती गोष्ट म्हणजे की, आता राज कुंद्रा ला त्याच्या कृत्यांमुळे खरोखरचं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. स्वत: राज कुंद्रा हा गेल्या दोन महिन्यांपासून जे-लमधेच होता. त्यानंतर आता कुठे तो थोडाफार जे-लबाहेर मोकळा श्वास घेताना पहायला मिळतं आहे.
या सर्व प्रकरणात अनेकदा हाच प्रश्न शिल्पा शेट्टीच्या बाबतीत पडलेला पहायला मिळतो की, शिल्पाच्या लेखी तिची मा-नसिक अवस्था नेमकी कशी असेल? आणि शिवाय ती स्वत:ला व मुलांना या प्रकरणातून कशा पद्धतीने सावरत असेल. कितीही नाही म्हटलं तरी, राज कुंद्राच्या जवळच्या सर्वच लोकांना त्याच्या या कृत्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष का असेना पण फटका मात्र बसलेला आहे.
शिल्पा शेट्टीने पतीला अ-टक झाल्यानंतर ती ज-ज म्हणून काम करत असलेल्या कार्यक्रमाला थेट अनुपस्थिती दर्शवली होती. याखेरीज मुळात राजच्या या प्र-करणानंतर शिल्पा शेट्टी बऱ्याच ठिकाणी फारशी दिसेनाशी झाली होती.
मात्र आत्ता अलीकडेच गोष्टी जराफार का असेनात पुर्वरत होऊ लागल्या होत्याच की, तेवढ्यात राज कुंद्राच्या या नव्या विचित्र वागण्याचा प्रकार घडला आणि शिल्पाला पुन्हा एकदा नको तिथे नको त्या वादाला सामोरं जायची वेळ आल्याची दिसू लागली आहे.
तर मंडळी मुळात शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या या गैरकामाचं प्र-करणं कसं हाताळलं पाहिजे? शिल्पा शेट्टीने आपल्या मुलांवर वडीलांच्या या केसबाबतचा प्रभाव न पडू द्यायला काय खबरदारी घ्यावी? एक पत्नी म्हणून शिल्पाला आपला पती नक्की काय करतोयं हे माहित असायला हवं होतं? आणि राज कुंद्रा सोबत यात शिल्पा शेट्टीची भुमिका किती महत्वाची आहे? आपली उत्तरे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद!
View this post on Instagram