बॉलीवूड हे क्षेत्र असे आहे की, जिथे प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. गेल्या अनेक दिवसांपासून एक कुजबुज बॉलीवूड क्षेत्रामधून ऐकू येत आहे, ती म्हणजे बॉलीवुड मधील स्टार किड्स न’शेच्या धुं’दीत अनेकदा दिसत आहेत. हे स्टार किड्स रात्र अन् दिवस न’शे मध्ये आपले आयुष्य ब’रबाद करत आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशा एका सेलिब्रिटी स्टार किड्स बद्दल सांगणार आहोत, जो अगदी वेगळा आहे. तुम्हा सर्वांना थ्री इडियट चित्रपट माहिती असेल. या चित्रपटांमध्ये आर माधवन ने काम केले होते. आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
परंतु आज आम्ही तुम्हाला आर माधवन बद्दल न सांगता त्याच्या मुलाबद्दल सांगणार आहोत. आर माधवांच्या मुलाने अशी काही कामगिरी केली आहे,ज्यामुळे देशाचे नाव उज्वल झाले आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमधील नशेत बुडालेल्या स्टार किड्सना देखील मोठी चपराक मिळाली आहे.
आज आम्ही तुम्हाला वेदांत बद्दल सांगणार आहोत. वेदांतने स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे आणि आपले व कुटुंबीयांचे तसेच देशाचे नाव देखील उज्वल केले आहे. वेदांतने 800 मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल जिंकून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
त्याचबरोबर वेदांत ने सिद्ध केले की जर आई-वडिलांनी चांगले संस्कार केले तरआपण आपले वर्चस्व निर्माण करू शकतो, तसेच प्रत्येक बॉलीवूड सेलिब्रिटी किड्स एकसारखा नसतो, हे देखील त्याने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले.
एकीकडे बॉलीवूडमधील मोठे सेलिब्रिटी व त्यांचे मुले न’शेच्या धुं’दीमध्ये स्वतःचे आयुष्य ब’रबाद करताना दिसत आहे परंतु वेदांत मात्र या सर्वांसाठी अपवाद आहे. वेदांतने आपले वेगळेपण आपल्या कर्तुत्वाच्या आधारे सिद्ध केलेले आहे.
आर माधवन च्या मुलाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना 0.10 सेकंद च्या अंतराने ह’रवले आहे. वेदांत ने 8.17.28 वेळेस अजून सर्वांना मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर पहिला क्रमांक प्राप्त झाल्यामुळे वेदांतला सुवर्णपदक मिळाले आहे.
या बातमीला स्वतः अभिनेता आर माधवन ने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे, त्याचबरोबर ट्विट मध्ये लिहिले आहे की, “वेदांत ने गोल्ड मेडल मिळवले. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने खूप मोठी जीत प्राप्त झालेली आहे.
आज वेदांत माधवनने 800 मीटर स्पर्धा पार करून गोल्ड मेडल मिळवले आहे. मी कोच यांचे धन्यवाद मानतो.. असे आपल्या ट्विटर मध्ये केलेल्या ट्विट म्हटले आहे. आर माधवनचा मुलगा वेदांत आता यापुढे ऑलम्पिक ची तयारी करणार आहे.
ऑलम्पिक मध्ये देखील वेदांत ला सुवर्णपदक मिळवायचे आहे. वेदांत ने रजत पदक जिंकणाऱ्या अलेक्जेंडर एल ब्योर्न आणि कांस्य पदक विजेता फ्रेडरिक लिंडहोम यांना पराभूत केले. आता वेदांत चे पुढील टारगेट ऑलिंपिक स्पर्धा आहे.
या स्पर्धेसाठी वेदांत दिवस रात्र मेहनत देखील करत आहे.वेदांतच्या या कामगिरीमुळे बॉलीवूडमधील अन्य स्टार किड्स ने देखील काहीतरी धडा घ्यायला हवा तसेच वेदांतच्या मेहनती द्वारे तसेच कामगिरी द्वारे काहीतरी बोध घ्यायला हवा.
वेदांतला अनेकांनी पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत आणि आर माधवनचे कौतुक देखील केले जात आहे, त्याने आपल्या मुलाला इतके छान संस्कार दिलेले आहेत त्याचे फळ देखील त्याला आता मिळत आहे.