भूतासोबत 15वर्ष रिलेशनशिप मध्ये होती महिला, रोज बनवत होते शारीरिक सं-बंध, पण आत्ता करू इच्छिते ब्रेकअप ,पण …

Daily News

आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकले आहे की प्रेम कधीही कोठेही आणि कोणासोबत देखील होवू शकते. जेव्हा प्रेम असते तेव्हा समोरचे व्यक्तीचे वय रंग जात उंची आणि वजन  त्या व्यक्तीस दिसत नाही. मग आजकाल अगदी तो पुरुष आहे का स्त्री हे देखील काही जणांना दिसत नाही.

समलैं-गिक सं-बंधांनीही समाजात आपले स्थान निर्माण करण्यास सुरवात केली आहे. पण एका महिलेने विचित्रच काम केले आहे. तिने प्रेम करायच्या आधी ती व्यक्ती जिवंत आहे की मेलेली आहे हे सुद्धा पहिले नाही आणि ती चक्क एका भुताच्या प्रेमात पडली आहे.

आतापर्यंत आपण भुताने पछाडल्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील पण भुताच्या प्रेमात कुणी पडेल आणि भुताकडून ब्रेकअपसाठी कोण भांडेल असा विचार तरी करता येईल का.

अनेक सिनेमांमध्ये भुतांच्या प्रेमात पडल्याचं किंवा मैत्री केल्याचं दाखवलं जातं पण प्रत्यक्षात असं घडत यावर विश्वास न बसण्यासारखाच आहे. मात्र इंग्लंड इथे अशी घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु इंग्लं डमधील एमेथिस्ट रॅलम नावाची स्त्री गेल्या दोन वर्षांपासून एका भूतासोबत नात्यात आहे. या महिलेचा दावा आहे की हे नाते खूपच खोलवर आहे. परंतु आता त्या भूतचे दुसर्‍या एका महिलेशी प्रेमसं-बंध सुरु झालेत ज्यामुळे तिला त्याच्याबरोबर ब्रेकअप करायचं आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार तिचे आणि या भुताचे गेल्या 15 वर्षांपासून सं-बंध होते. या भूताबरोबर ती कौटुंबिक नियोजनही करत होती असेही या महिलेचे म्हणणे आहे. या दोघांचे अनेक वेळा शा रीरिक सं-बंधही राहिले आहेत. पण थायलंडच्या ट्रीपनंतर भुताची वागणूक बदलली आहे.

या महिलेच्या म्हणण्यानुसार तिचा हा प्रियकर भूत या ट्रिपवर असताना दुसर्‍या एका महिलेच्या प्रेमात पडला होता. तिथून आल्यानंतर तो आता एमेथिस्ट सोबत चांगले बोलत नाही. थायलंडहून परत आल्यानंतर भूत तिला खूप त्रास देत असल्याचेही या महिलेने म्हटले आहे.

उदाहरणार्थ तिने एकदा आपल्या साथीदारांना घरी बोलावलं आणि तर भुताने तिच्या मित्रांना खूप त्रास दिला. या गोष्टीमुळे एमेथिस्ट सं तापली. आता तिला या भूतापासून ब्रेकअप करायचा आहे.

एका महिलेची ही अनोखी प्रेमकथा ऐकून बरेच लोक आश्चर्यचकित होत आहेत.कोणालाही या महिलेवर विश्वास बसत नाहीये. काहीजण असे म्हणतात की कदाचित त्या महिलेची मा नसिक स्थिती ठीक नाही तर काहीजण असेही म्हणत आहेत की ती महिला ही कहाणी प्रसिद्धीसाठी सांगत आहे.

आता सत्य काय आहे ते जाणून घ्या पण हो भूताशी शा रीरिक सं-बंध ठेवणे स्त्रीसाठी एक विचित्र गोष्ट आहे.

तसे, या संपूर्ण कथेवर आपले काय मत आहे? तुमचा भुतांवर विश्वास आहे का? आपण कधीही अशी कहाणी ऐकली किंवा पाहिली आहे? कृपया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.