भावासोबत लग्न करण्याच्या हट्टाला धरून बहीण पोहचली ठाण्यात, सांगितल 6 वर्षात काय -काय केलं …

Daily News

विवाह हे असे एक पवित्र बंधन आहे ज्या बंधनात केवळ पती आणि पत्नी नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हे या ना-त्यात बांधले जातात. प्रत्येक मुला-मुलीचे आपल्या लग्नाबद्दल बरेच स्वप्ने असतात. प्रत्येक व्यक्तीस त्याच्या लग्नासाठी सर्वोत्कृष्ट जोडीदार हवा असतो जो आपल्या आयुष्यभर त्याची काळजी घेईल.

जो जोडीदार प्रत्येक सुख दुखामध्ये आपल्या सोबत असेल आणि आपल्यावर खूप प्रेम करेल. अशा परिस्थितीत काही लोक अरेंज मॅरेजला तर काहीजण लव्ह मॅरेजला प्राधान्य देतात. पण जोड्या तर देवाने आधीच बनवलेल्या असतात. पण आपण लोक जे एकदा कोणाच्या प्रेमात पडतो त्या व्यक्तीबरोबरच जगण्याची स्वप्ने सजवू लागतो.

लग्न करणे हा आपल्या जीवनातील सर्वात कठीण निर्णय आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन आपल्या प्रेमाशी लग्न करायचे असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण प्रेमात वेडी झालेल्या या मुलीने असे काही केले की तिच्या घरातील सदस्यांनाही ध-क्का बसला.

खरे तर हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील आहे. जिथे एक मुलगा आणि मुलगी गेली सहा वर्षे शा रीरिक सं-बंध ठेवत होती. महत्त्वाचे म्हणजे हे दोघे दुसरे कोणी नसून ना-त्यातील भावंडे होते.

इस्लाम ध-र्मात नातेवाईकांच्या मुलांबरोबर लग्न करणे ही फार प्राचीन परंपरा आहे. आजचे तरुण या परंपरेला महत्त्व देताना दिसून येत आहेत आणि स्वतःच्या भावंडांशी प्रेमसं-बंध जोडत आहेत. जर आपण या मुलीबद्दल बोललो तर तिच्या म्हणण्यानुसार मुलाने प्रथम त्याच्या गोड बोलण्यात अडकवले आणि नंतर लग्नाचे आ-मि ष दाखवून तिच्याशी सं-बंध बनविला.

पण जेव्हा मुलीला मुलाचे सत्य कळले तेव्हा ही चांगलीच भडकली. मुलीला कुठूनतरी हे समजले की जो मुलगा तिच्याबरोबर इतकी वर्षे स-बंध ठेवत आहे तो आता दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत तिने आपला कंट्रो-ल गमावला आणि भां-डण काढण्यासाठी ती मुलाच्या घरी पोहोचली.

या प्रकरणाची माहिती दोघांच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी दोघांचे लग्न करण्यास नकार दिला. सध्या मुलीने पोलिसांचा दरवाजा ठोठावला आहे आणि न्या-याची वि नवणी केली आहे. माहितीनुसार बि-लारी पो-लिस ठाणे परिसरात राहणारा एक तरुण गेल्या 6 वर्षांपासून आपल्या चुलत बहिणीसमवेत राहत होता आणि लग्नाचा आ-मिष दाखवून तिच्याशी शा रीरिक स-बंध ठेवत होता.

पण आता त्या मुलाच्या खरे सत्य सर्वांसमोर आले आहे. तिच्या या बहिणीला त्याच्या लग्नाविषयी समजल्यावर ती पो-लिसांसह त्याच्या नव्या प्रेयसीच्या घरी आली आणि तिने तिला सर्वकाही सांगितले.

या मुलाने आपल्या बहिणीला को-र्टात लग्न करू असे म्हणून को-र्टात बोलवले होते. पण जेव्हा ती मुरादाबाद को-र्टात पोहोचली तेव्हा तरूण आणि त्याचे कुटुंब तिथे आले नाहीत यामुळे हि मुलगी  चांगलीच सं-तापली. यानंतर ती त्वरित त्या तरूणाच्या घरी पोहोचली आणि तिथले दृ-श्य पाहून स्त-ब्ध झाली.

खरं तर या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम चालू होता. हे सर्व पाहून मुलीने संपूर्ण गावात ख-ळब-ळ उडवून दिली त्यानंतर गावात पं-चायत बोलविण्यात आली. सद्यस्थितीत पंचायत कोणत्याही योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहे आणि दुसर्‍या महिलेनेही या मुलाला घरातून काढून त्याच्याशी असलेले सर्व सं-बंध दूर केले आहेत.