भाकरीसंबंधी हे ८ चमत्कारी टोटके करतील आयुष्यातील सर्वत अडचणी दूर, जाणून घ्या कसे….

फक्त एक भाकरी दान करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांपासून मुक्ति मिळवू शकता. भाकरीसंबंधी असे अनेक टोटके आहेत जे खूपच प्रभावी सिद्ध होतात आणि हे टोटके करून तुम्ही तुमचे नशीब बदलवू शकता. भाकरीसंबंधी हे ८ टोटके खूपच सोपे आहेत.

गायीला खाऊ घाला भाकरी

पितृदोष दूर करण्यासाठी आणि जीवनामध्ये शांती मिळवण्यासाठी तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये बनणारी पहिली भाकरी गायीला खाऊ घाला. स्वयंपाकघरात बनवलेल्या पहिल्या भाकरीमध्ये तुम्ही तूप आणि साखर किंवा गुळ घालून गायीला खाऊ घाला.

गायीला भाकर खाऊ घातल्याने पितृदोष दूर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगती करू शकाल. तुम्ही हा उपाय दररोज करा.

कुत्र्याला खाऊ घाला भाकर

ज्या लोकांच्या कुंडली मध्ये कालसर्प दोष आहे अशा लोकांनी कावळ्याला भाकर खाऊ घालावी. कावळ्याला भाकर खाऊ घातल्याने हा दोष लवकर नाहीसा होतो. याचप्रकारे कुत्र्याला भाकर खाऊ घातल्याने तुम्हाला शत्रूवर विजय मिळतो.

आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी

आर्थिक परिस्थिती चांगली करण्यासाठी आणि धन प्राप्ती करण्यासाठी तुम्ही रोज एखाद्या गरीब व्यक्तीला भाकर खाऊ घालावी. भिकारी किंवा गरीब व्यक्तीला पोटभर भाकर खाऊ घातल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमची जी कामे अडखळली असतील ती मार्गी लागतील. तथापि तुम्ही कोणत्याही भिकाऱ्याला ताजी भाकरीच द्यावी.

शनी दोषापासून वाचण्यासाठी

फक एका भाकरीचा तुकडा आपल्या आयुष्यामधील शनी दोष दूर करू शकतो. शनी दोष झाल्यानंतर तुम्ही रोज रात्री बनवलेली शेवटची भाकरी घेऊन त्यावर मोहरीचे तेल लावा आणि त्यानंतर हि भाकरी कुत्र्याला खाऊ घाला. जर कुत्रा तुमची भाकरी खात असेल तर समजून जा कि तुमचा हा दोष नाहीसा झाला आहे.

आणि जर कुत्र्याने ती भाकरी खाल्ली नाही तर तुम्हाला या दोषामधून आराम मिळत नाही. हा उपाय केल्याने शनीशिवाय राहू आणि केतू द्वारे ज्या अडचणी येत असतात त्या सुद्धा नाहीश्या होतील. तुम्ही हा उपाय शनिवारच्या दिवशी तेव्हापर्यंत करावा जेव्हापर्यंत तुमच्या कुंडली मधून हा दोष पूर्णपणे नाहीसा होत नाही.

धनवान बनण्यासाठी

जर तुमच्या घरामध्ये कोणी भिकारी येत से तर तुम्ही त्या भिकाऱ्याला उपाशीपोटी जाऊ देऊ नका आणि त्याला भाकरी खायला द्या. भिकाऱ्याला भाकरी खाऊ घातल्याने त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कधीच कमी जाणवणार नाही.

तुम्ही भाकरीसोबत भिकाऱ्याला कपडे, शूज सारख्या वस्तू सुद्धा दान करा. तुमच्या घरामध्ये जर कोणती अशी व्यक्ती अशी ज्याचे ग्रह खूपच भारी असतील तर तुम्ही त्या व्यक्तीच्या हाताने भिकाऱ्याला भाकरी आणि वस्तू दान कराव्यात.

आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी

आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आल्यानंतर तुम्ही मुंग्यांना भाकरीचे तुकडे खाऊ घालावेत. तुमची इच्छा असल्यास भाकरीमध्ये थोडीशी साखर देखील मिसळून मुंग्यांच्या समोर टाकावी.

तथापि तुम्ही हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि भाकरीचे तुकडे एकदम छोटे छोटे असावेत जेणेकरून मुंग्या ते सहज खाऊ शकतात. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये असेलेल्या अनेक समस्या आणि अडथळे पूर्णपणे दूर होतील.

घरामध्ये शांती टिकवून ठेवण्यासाठी

घरातील व्यक्तींच्यामध्ये भांडण होत असेल तर तुम्ही भाकरीशी संबंधित हा उपाय करावा. हा उपाय केल्याने घरातील वातावरण शांत होईल आणि घरातून सर्वप्रकारचे तणाव दूर होतील.

या उपायाप्रमाणे दुपारी जेवण बनवताना सर्वात पहिला एक भाकरी गायीसाठी बनवावी आणि शेवटची भाकरी कुत्र्यासाठी बनवावी. या भाकरी बनवल्यानंतर तुम्ही पहिली भाकरी गायीला खाऊ घालावी आणि दुसरी कुत्र्याला, हे उपाय केल्यास तुम्हाला लवकरच याचा प्रभाव दिसू लागेल आणि तुमच्या घरातून तणाव कायमचे दूर होतील.

करियरमध्ये यश मिळवण्यासाठी

तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल तर कोणत्याही दोन रंगाच्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी. भाकरीसंबंधित हा टोटका करण्याने तुम्हाला लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. तुम्ही हा टोटका फक्त गुरुवारच्या आणि रविवारच्या दिवशी करावा.

About admin

Check Also

श्री विष्णुच्या कृपेने ह्या 6 राशींच्या कमाई मध्ये होईल जबरदस्त वाढ,आयुष्य होईल चांगले…

ज्योतिषशास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे भविष्य समजू शकते. येणाऱ्या काळात तो काय कमवेल किंवा काय गमवेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *