भाजी विकत घेताना मार्केटमध्ये दिसली बॉलीवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री, विश्वास बसत नाहीये या मग बघा फोटो…

Bollywood

बॉलीवूडची चंदेरी दुनिया म्हणले कि अनेक अभिनेता अभिनेत्री आपल्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येक कलाकाराचा आपला एक वेगळा अंदाज असतो. यामुळेचखासकरून प्रत्येकजण ओळखले जातात.

असे सेलिब्रिटी मंडळी नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहत असतात. मग स्वतःविषयीचं कोणतही कारण असो वा एखादे सामाजिक कारणअसो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

आणि याला कारणीभूत आहे त्या सेलिब्रेटीचा व्हायरल झालेला खास फोटो. विशेष म्हणजे तिचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. हाफोटो तसा जुनाच आहे परंतु या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे.

बॉलीवूडमधील अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी इलियाना डिक्रूज हि उत्कृष्ठ अभिनेत्री इंटरनेटवर खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या रुपेरी पडद्यावरीललूकप्रमाणे सामान्य आयुष्यातील लुकलाही तिचे चाहते तितकेच पसंत करतात. तिचे सोशल मिडिया अकाऊंट पाहिल्यास आपल्याला तिचे कॅमेयात कैदझालेले विविध फोटो पाहायला मिळतात. मात्र हा फोटो जरा हटकेच आहे.

हा फोटो पाहिल्यास तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य आयुष्यामध्ये ती सर्वसामान्यांप्रमाणेचा आपली जबाबदारी पार पाडते.

इलियाना आपल्या हॉट आणि ग्लॅमरस लुकमुळे सोशल मिडियावर बॉलीवूडमध्ये नेहमी धुमाकूळ घालत असते. परंतु हा फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहतेतिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

फोटोत दिसत असल्याप्रमाणे इलियाना एकटीच मार्केटमध्ये भाजी घेताना पाहायला मिळते आहे. ज्यावेळी इलियाना भाजी खरेदी करत होती त्यावेळी मिडियाफोटोग्राफर तिचा फोटो घेण्यासाठी तिच्या जवळ पोहोचले परंतु तिने कसलाही संकोच दाखवता भाजी खरेदी केली. यात तिला कोणताही कमीपणा वाटलानाही.

आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे बॉलीवूडमधील नावाजलेली अभिनेत्री असून देखील ना भाजीवाल्याने तिच्यासोबत सेल्फी काढला ना सामान्य माणसाने सेल्फीकाढला.

यावेळी इलियाना विनामेकअप होती त्यामुळे तिला कोणी ओळखूही शकले नाही. इलियाना सोशल मिडीयावर खूपच अॅक्टिव्ह असून तिचे करोडोफॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मिडियावर इलीयानाचा बोलबाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मागील काही दिवसांपूर्वी इलियाना एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिली होती. काही दिवसांपूर्वी केलेल्या से क्स लाईफबद्दलच्या स्टेटमेंटमुळे ती खूपचप्रकाशझोतात आली होती. त्यानंतर इलियाना ‘The Love Laugh Live Show’ ह्या शिबानी दांडेकरच्या शोमध्ये म्हणाली होती कि, मी केलेल्या स्टेटमेंटलाचुकीच्या पद्धतीने पाहिलं गेल.

असंही असू शकत कि मी कोणाच्यातरी दुसऱ्याच्या विधानावर माझे मत व्यक केले असेल जे मला आवडले होते. त्यामुळे मी हे स्टेटमेंटला दिले होते कि मी सेक्सइंजॉय करते आणि त्याच्याकडे एक वर्कआउट म्हणून पाहते. आणि मला हे जरासुद्धा योग्य वाटत नाही.

या मुलाखतीदरम्यान अधिक विस्तारीतरित्या बोलताना इलियाना डिक्रुझ म्हणाली कि माझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहे कि, माझ्या मताप्रमाणे सेक्स इंजॉयअवश्य केले पाहिजे आणि त्यामागे भावनादेखील असायला हव्यात.

जेव्हा तुमच्यामध्ये प्रेम अधिक दृढ असते त्यावेळी सेक्स करने अधिक चांगले वाटते. आणियामध्ये दोन आत्मा एकरूप होत असतात.