वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा नवरी बनली टेलिव्हिजन जगातील अभिनेत्री दलजित कौर, लग्नाचा शृंगार पाहून सगळ्यांनी केले कौतुक !

Bollywood Entertenment

दलजित कौर टेलिव्हिजन विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने आतापर्यंत वेगवेगळ्या सिरीयल मध्ये काम केले आहे. वेगवेगळ्या सिरीयल मध्ये भूमिकेच्या आधारावर तिने आपला एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केलेला आहे.

जो तिच्यावर भरभरून प्रेम करत असतो. “इस प्यार को क्या नाम दूं”, “काला टीका”यासारख्या मोठ्या बॅनरच्या सिरीयल मध्ये या अभिनेत्रीने काम केले आहे म्हणूनच दलजित कौरला भारतामध्ये अनेक जण ओळखतात.

अनेकजण तिला आपल्या घरातील सदस्यच आहे की काय अशा प्रकारची वागणूक देखील देतात. आपल्या भूमिकेमुळे ती घराघरांमध्ये पोहोचली आहे आणि त्याबद्दल चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते

दलजित कौर चे पहिले लग्न बिग बॉस चे स्पर्धक शालीन भनोट सोबत झाले होते परंतु चार वर्षानंतर या दोघांच्या संसारामध्ये अडचण निर्माण झाली, आणि या दोघांनी वेगळ्या राहण्याचा निर्णय घेतला. या दोघांना लग्नानंतर एक मुलगा देखील आहे.

 

 

हा मुलगा शालीन पत्नी दलजित कौर सोबत राहतो. दलजित आपल्या मुलाचा सांभाळ अगदी व्यवस्थित रित्या करते. ती या मुलाला वडिलांचे आणि आईचे दोघांचे प्रेम देते. शालीन भनोट सोबतचे नाते तुटल्यानंतर अनेक वर्षानंतर या अभिनेत्रीला प्रेम झाले.

आता या अभिनेत्रीने आपले प्रेमाचे रूपांतर लग्नामध्ये केले आणि आपल्या लग्नाची शुभ गा’ठ देखील बां’धली. लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली आहे. तिचे लग्न अनेकांनी कौतुकास्पद मानले आहे.

दलजित ने घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत देखील केलेले आहे व अनेकांनी तिच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देखील वर्तवल्या आहेत. दलजित चे लग्न एका बिझनेस मॅन सोबत होत आहे. या बिझनेस मॅन चे नाव निखिल पटेल आहे.

 

 

लग्नानंतर हे दोघेही लवकरच विदेशी शिफ्ट होणार आहे, असे म्हटले जात आहे आणि तिथे ती आपल्या पतीसोबत अगदी आनंदाने पुढील जीवन व्यतीत करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, निखिलचे देखील यापूर्वी एक लग्न झाले आहे.

त्याचा देखील घ’टस्फो’ट झालेला आहे. निखिल ला मुली देखील आहेत आणि मुलींच्या परवानगीने त्याने हे दुसरे लग्न केले आहे. सध्या तरी अभिनेत्री आफ्रिका ला शिफ्ट होणार आहे आणि त्यानंतर पुढील आयुष्य युकेमध्ये घालवणार आहे.