सारसपासून वेगळे झाल्यावर आरिफ ढसाढसा रडला, म्हणाला ‘मला स्वतःला त्याने सोडून जावे असे वाटत होते’.

Bollywood Entertenment

असे म्हटले जाते की, जर आपण एखाद्या मुक्या प्राण्यावर जीव लावले तर तो आपल्याला कधीच विसरत नाही. एक वेळ मनुष्य आपल्याला दूर करेल परंतु प्राणी, पक्षी- पशु हे कधीच तुम्हाला विसरत नाही. तुमच्या उपकारांची जाणीव त्यांना असते.

असेच काहीतरी एका व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या आहे. काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने सारस या पक्षाला जीव लावलेला आहे परंतु आता हा सारस पक्षी त्या व्यक्तीला दूर करत नाही आणि या व्यक्तीला देखील सारस पक्षी पासून दूर जाताना अक्षरशः अश्रूंचा बां’ध दाटून आलेला आहे..

एक व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. या वायरल झालेल्या व्हिडिओ ची दखल देखील वनमंत्री अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे तसेच या व्यक्तीबद्दल अजून जाणून त्याला भेट देखील दिली आहे परंतु मनुष्य हा खूप स्वार्थी आहे.

 

 

याचा ज्वलंत उदाहरण नमुना आपल्यासमोर आलेला आहे. ज्या व्यक्तीने या पक्षीला जीव लावला त्या व्यक्तीलाच आता आ’रो’पी म्हणून उभे करण्यात आलेले आहे. त्याच्यावर या पक्षाला पाळण्याचे व आपल्याजवळ ठेवण्याचे आ’रो’प देखील करण्यात आलेले आहेत.

युपी मधील अमेठी येथे राष्ट्रीय पक्षी सारस च्या मैत्रीमुळे मोहम्मद आरिफला वनविभागाद्वारे एक नोटीस देण्यात आलेली आहे. नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी तसे म्हणणे मांडलेले आहे.

या व्हिडिओमध्ये आरिफ ने म्हटले की मी फक्त या पक्षाचा उपचार केलेला आहे. मी या पक्षीला पाळलेला नाही तसेच कोणत्याही प्रकारची बं’दी त्याच्यावर केलेली नाही. वन विभागात द्वारे माझ्यावर का’रवा’ई देखील केली जात आहे.

ही नोटीस गौरीगंज चे उपप्रभागीय वन अधिकारी रणवीर मिश्र यांच्याद्वारे मला पाठवण्यात आलेली आहे तसेच दोन एप्रिल ला मला प्रभागीय वन अधिकारी कार्यालयामध्ये देखील बोलवण्यात आलेले आहे. पक्षी सारस पासून वेगळे होण्याची भावना ही खरच वे’द’नादा’यक आहे.

 

 

मला स्वतःला असे वाटत आहे की त्याने वनामध्ये जावे आणि त्याचे पुढील आयुष्य आनंदामध्ये व्यतित करावे.. अमेठी वनविभागद्वारे नोटीस मिळाल्यानंतर आरिफने आपली द’र्द कहानी सोशल मीडियावर सांगितलेली आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका देखील चुकला आहे. तसेच या पाठवलेल्या वनविभागाच्या नोटीसद्वारे त्यामध्ये असे लिहिले गेले आहे की तुमच्यावर पक्षी सारस ला पाळण्याचे आ’रो’प तसेच त’क्रा’र नोंदवली गेली आहे.

परंतु मला तुम्हाला सांगावेसे वाटते की, या पक्षीचा पाय तुटलेला आहे. त्याला जखम झालेली आहे आणि जखम झालेल्या पक्षी वर आम्ही फक्त उपचार केले परंतु अनेक दिवसांपासून त्याला आता माझी सवय झालेली आहे. मी त्याला पाळलेले नाही..

माझी इच्छा आहे की त्याने त्याच्या कुटुंबीयांसोबत जंगलामध्ये राहावे.  तो स्वतःहून माझ्याकडे येतो आणि पुन्हा लांब जातो यामध्ये माझी काही चूक आहे तुम्हीच आता मला सांगा…. सारस पक्षी आणि आरिफ या दोघांची मैत्री सोशल मीडियावर एक चर्चेचे चा विषय बनलेला होता.

 

 

या दोघांमध्ये एक मैत्रीचे नाते तयार झाले होते. हे सारे नाते ठरवून तयार केलेले नसून ते आपोआप झालेले होते. शेवटी कोणताही पक्षी हा प्रेमाचा भुकेला असतो आणि आरिफ ने देखील त्या पक्षी वर प्रेम केले.

इतकेच परंतु वनविभागाने नोटीस पाठवून आपल्यावर अ’त्याचा’र करत आहे. असे त्याला वाटत आहे तसेच हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अनेकांचे देखील असे मत आहे आणि म्हणूनच शासन लवकरच याबाबतीत योग्य निर्णय घेईल असे देखील अनेकांना वाटत आहे..