अनुराग कश्यप वर आरो-पानंतर कंगना रनौतने केला खु-लासा, ‘मला आपल्या रूममध्ये घेऊन जायचा अन…’

Bollywood

अभिनेत्री पायल घोषने चित्रपट निर्माते अनुराग कश्यपवर लैं*गिक शो-षणाचा आ*रोप केल्यावर मी टू च ळवळीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तर कंगना राणौत अनुराग कश्यप याच्यावरील आरो*पांवर सतत आपली प्रतिक्रिया देत आहेत तसेच या चित्रपट निर्मात्याला लवकरात लवकर अ*टक करण्यात यावी अशी मागणी कंगना करत आहे.

कंगनाने पायल घोष यांना पाठिंबा देताना एक ध क्कादायक खु लासा केला आहे. त्या मध्ये कंगनाने आपल्यासोबत झालेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे . मित्रांनो आत्ताच कंगनाने सुशांत प्र करणापासून ते मुंबई बी एम सी शी झालेल्या प्र करणाबद्दल तुम्हाला माहीतच आहे परंतु तिने आत्ता थेट पायल घोषणे केलेल्या प्रकरणात पण उडी घेतली आहे .

कंगनाने ही गोष्ट उघडकीस आणली:-  बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिच्यावर ब ला*त्का र करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड केले आहे. कंगना राणौतने हा खुलासा ट्विटरवर केला आहे. कंगनाने ट्विटरवर तिच्या लैं*गिक अ-त्याचाराचा अनुभव सांगितला आहे. अनेक मोठे कलाकार त्यांच्या रूम व्हॅ न आणि पा-र्टीमध्ये तिचे शो षण करण्याचा प्रयत्न करत असत.

कंगना काय बोलली:- पायल घोषने सांगितलेले सर्व खरे आहे असे म्हणत कंगनाने ट्विटरवर लिहिले आहे की खोलीत किंवा व्हॅन बंद होताच ते गु-प्तांग दाखवणे किंवा पार्टीत नाचताना तोंडात जीभ फिरविणे यासारख्या अनेक घाणेरड्या गोष्टी बड्या ना यकांनी माझ्याशी केल्या आहेत.

कामाच्या बहाण्याने घरी येऊन त्यानंतर आमच्यावर द बाव आणने एवढेच नव्हे तर कंगनाने मी टू चळवळी बंद करण्यामध्ये  बॉलिवूड अपयशी असल्याचे वर्णन केले आहे. ह्या खु लाश्यामुळे बॉलिवूड मध्ये नक्कीच एक वेगळी दिशा मिळेल असे आत्ता वाटू लागले आहे . ह्यामुळे अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांचे नवीन नावेही पुढे येऊ शकतात .

यौ-न उ-त्पीडन करणारा  उद्योग:- आजकाल कंगना फिल्म इंडस्ट्रीला बॉलिवूडला त्रा स देणारी फिल्म इंड स्ट्री म्हणत आहे तिने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की बॉलिवूडमध्ये मी टू चळवळ अपयशी ठरली आहे.

कारण बहुतेक बला*त्कारी आणि शो षक हे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत म्हणूनच ही चळवळ गरजेची आहे. मला खात्री आहे की पायल घोष यांनाही इतर ब ळीप्रमाणे त्रा-स दिला जाईल त्यांना शांत केले जाईल. पण आम्ही एका चांगल्या समाजासाठी पात्र आहोत.

आपण प्रेमावर काय बोललात:- कंगनाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की मी भावनाप्रधान गि-धाडे आणि आ त्मह*त्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या टोळ्यांविषयी बोलले ज्यांनी सुशांतसिंग राजपूतला ठा र मा*रले आणि त्याला आत्मह*त्या करण्यास भाग पाडले पण ते इतरांशी असे का करत आहेत.

अनुराग यांना ऐका त्याने एखाद्या मुलाचे शो-षण कसे केले. बघा हे लोक किती दु: ख देत आहेत. आणि अनेक कलाकार लगेच अनुराग यांची बाजूनंही आपली प्रतिक्रिया देत आहे परंतु पायल घोष बोलली कि काहीही होऊंदे मी आत्ता माघार नाही घेणार .