अनुराग कश्यप वर आरो-पांनंतर कंगना रनौतने खोलले अनेक राज, ‘मला आपल्या खोलीत घेऊन जायचे आणि…’

Bollywood

अभिनेत्री पायल घोषने चित्रपट निर्माते अनुराग कश्यपवर लैं*गिक शो-षणाचा आ*रोप केल्यावर मी टू चळवळीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर कंगना राणौत अनुराग कश्यप याच्यावरील आ*रोपांवर सतत प्रतिक्रिया देताना दिसत आहे. तसेच या दिग्गज चित्रपट निर्मात्याला लवकरात लवकर अ-टक व्हावी अशी मागणी केली आहे. कंगनाने पायल घोषला पाठिंबा देताना अनेक ध-क्कादायक खु-लासे केले आहेत.

कंगनाने ही गोष्ट उघडकीस आणली:- बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिच्यावर ब*लात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड करुन कंगना रनौत ट्विटरवर चर्चा बनवली आहे. कंगनाने ट्विटरवर लैं*गिक अ*त्याचाराचा अनुभव शेअर केला आहे. अनेक कलाकार त्यांच्या खोली व्हॅन आणि पार्टीमध्ये तिचे शो-षण करण्याचा प्रयत्न करत असत असे तिने यावेळी सांगितले.

कंगना काय बोलली:- कंगनाने ट्विटरवर लिहिले आहे की खोलीत किंवा व्हॅन बंद होताच ते त्यांचे गु-प्तांग दाखवत किंवा पार्टीत नाचताना तोंडात जीभ फिरविणे यासारखे अनेक घा-णेरडे काम बड्या नायकांनी माझ्याशी केले आहे. कामाच्या बहाण्याने घरी येऊन माझ्यावर दबाव आणणे एवढेच नव्हे तर कंगनाने मी टू चळवळी म्हणजे बॉलिवूड अपयश असल्याचे वर्णन केले आहे.

बॉलीवूड म्हणजे एक उत्पीडन उद्योग:- आजकाल कंगना फिल्म इंडस्ट्रीला बॉलिवूड किंवा त्रा स देणारी फिल्म इंडस्ट्री म्हणत आहे. तिने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की बॉलिवूडमध्ये मीटू चळवळ अपयशी ठरली आहे कारण बहुतेक बला*त्कारी आणि अ*त्याचार करणारे लोक इथेच आहेत.

म्हणूनच ही चळवळ यशस्वी झाली नाही. मला खात्री आहे की पायल घोष हिला सुद्धा इतर ब-ळीप्रमाणे त्रा-स दिला जाईल आणि तिला शांत केले जाईल आम्ही एका चांगल्या समाजासाठी पात्र आहोत.

अनुराग बद्दल कंगना काय म्हणाली:- कंगना रनौतचे ट्विट हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटवर अनेक चाहते स्वताच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत यापूर्वी कंगनाने ट्विटरवर अनुरागवर टीका करण्यापूर्वी लिहिले होते मला माहिती आहे की त्याने अनेक विवाह केले असूनही तो कधीही एका मुलीशी प्रामाणिक नव्हता. त्याने पायलबरोबर केलेले हे सर्व बॉलीवूडमध्ये सामान्य गोष्ट आहे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक मुलीबरोबर हे असे वागत असतात.

कंगना राणौत ने-पो टिज्मवर खुले पणाने बोलत आहे. त्याचवेळी काही कलाकार तीच्यासोबत उभे राहून तिचे समर्थन करताना दिसत आहेत. तर असे काही सेलेब्स आहेत जे तीच्याविरूद्ध टीका करताना आणि तीच्याविरूद्ध बोलताना दिसतात. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी कंगनासाठी काही ट्विट केले आहेत ज्यात त्याने कंगनावर आ*रोप केला आहे.

की अभिनेत्रीने कंगनाने अनेक दिग्दर्शकांना शिवीगाळ केली आहे. म्हणूनच कोणालाही तीच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाही. अनुरागचे ट्वीट पाहून कंगना रनौतही थक्क झाली आणि अनुरागला तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून योग्य प्रत्युत्तर दिले आहे.

अनुरागने ट्विट मधेय म्हणाले आहे की जी तिच्या सर्व दिग्दर्शकांना शिवीगाळ करते आणि संपादनात बसून सर्व सह-कलाकारांची भूमिका कापत असते त्याचबरोबर कधी काळी कंगनावर कौतुकाचा वर्षाव करणारे तिचे जुने दिग्दर्शक तिच्यापासून पळून जात आहेत कारण कंगना तिच्या शक्तीने प्रत्येकावर दबाव आणण्याचा प्रयन्त करत असते.