सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आपले फोटोज व्हिडिओज पोस्ट करत असतात. सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला तुमच्या चाहत्या वर्गाशी कनेक्ट राहण्यासाठी मदत करत असते. या माध्यमाद्वारे तुम्ही आपल्या चहात्या वर्गाशी संवाद साधू शकतात.
त्यांच्याशी मैत्री बनवू शकतात तसेच तुमची एक प्रतिमा देखील त्यांच्या मनामध्ये निर्माण करू शकतात. सेलिब्रिटी म्हटले की पार्टी, वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स, मूवी रिलीज यांची रेल सेल असते. अनेकदा सेलिब्रेटी वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट देखील करत असतात.
हे फोटोशूट अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या ऑफिशियल अकाउंट वरून व्हिडिओज आणि फोटो शेअर करत असतात. आज देखील अशाच एका अभिनेत्रीने तिचे केलेले काही फोटोशूट मधील फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहे.
हे फोटो पोस्ट करताच तिचे चाहते अक्षरशः तिच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत. ही अभिनेत्री आधीच हॉ’ट आणि बो’ल्ड आहे परंतु तिने फोटो अपलोड करताच अनेकांच्या नजरा थ’क्क झालेल्या आहे आणि ज्या बॉलीवूड सेलिब्रिटी बद्दल बोलत आहोत.
त्या अभिनेत्रीचे नाव आहे अनुपमा अग्निहोत्री. अनुपमा अग्निहोत्री ही अनेकांना माहिती आहे. ही एक अभिनेत्री व मॉडेल देखील आहे. आतापर्यंत मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व चित्रपटांमध्ये तिने आपले अभिनयाची शैली देखील तुम्हा सर्वांना दाखवलेली आहे.
अनुपमा अभिनयाच्या माध्यमातून चाहत्या वर्गाचे मनोरंजन करते पण त्याचबरोबर अनेकदा ही बो’ल्डनेस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतेच अनुपमा ने साडीतले काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत. या फोटोमध्ये अनुपमा मध्ये काळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे.
या काळ्या रंगाच्या साडी मध्ये ती इतकी हॉ’ट दिसत आहे की सौंदर्याच्या ज्या काही मर्यादा असतात, त्या तिने सर्व पणे पार केलेले आहेत, असे देखील अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. साडी वरती मॉडेल ने विदाऊट ब्रा’लेट घातलेले आहे. सोबतच केस मोकळे ठेवलेले आहे.
हलकासा मेकअप केलेला आहे. तिच्या नजरेतला एक रोखपणा, हॉ’ट पणा स्पष्ट दिसत आहे जणू काही ती चहात्यांना घा’या’ळच करणार आहे की काय?..अशी तिची मुद्रा एकंदरीत पाहायला मिळत आहे. सध्या अनुपमा अग्निहोत्री आपल्याला सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय असते.
ती नेहमी आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. ज्या ज्या कार्यक्रमाला अनुभपमा भेट देते, त्या सर्वांचे डिटेल ती पोस्ट करत असते आणि ज्यामुळेच तिचा चाहता वर्ग देखील तिच्यावर नेहमी प्रेम करत असतो. इंस्टाग्राम वर तिचा चाहता वर्ग मोठ्या संख्येमध्ये आहे.
तिने फोटो अपलोड करताच तिच्या फोटो वर लाईक कमेंट आणि शेअर चा पाऊस पडतो. चाहत्यांनी तिच्यावर जास्त प्रेम करावे याकरिता ती हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो देखील अपलोड करत असते आणि हेच कारण कदाचित चाहत्यांना देखील आवडत असावे.
म्हणून चहाते देखील कोणत्याही प्रकारची संधी अजिबात दवडत नाही. जेव्हा जेव्हा अनुभपमा आपले फोटोज पोस्ट करते तेव्हा चाहता वर्ग तिला नक्कीच प्रतिसाद देत असतो.. नुकतेच अनुपमाने एक फोटोशूट केलेले आहे.
त्या फोटोशूट मध्ये अनुपमा ने काळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. त्या काळ्या रंगाच्या साडी मध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारचे पोज देखील दिलेल्या आहे.या पोजमुळे तिच्या सौंदर्य अजूनच भरून आलेले आहे या साऱ्या फोटो मध्ये अभिनेत्री मॉडेल अजूनच हॉ’ट दिसत आहे.
View this post on Instagram