ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

Bollywood Entertenment

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो वायरल होतात. अनेकदा व्हिडिओ ए’म’ए’मए’स देखील होतात. या ए’म’ए’मए’स मुळे एखाद्याचे आयुष्य देखील पणाला लागू शकते.

अशीच काही घ’टना काही दिवसांपूर्वी अंजली सोबत घडली होती. अंजली चा ए’म’ए’मए’स इंटरनेटवर अपलोड केला गेला होता. हे प्र’करण झाल्यावर अंजलीला खूपच वाईट वाटले होते. ती माध्यमांसमोर रडली देखील होती. अंजली अरोडा ही एक सोशल मीडियावरील इ’न्फ्लू’नसर आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेमुळे आधीच प्रसिद्ध आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून नेहमी फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते आणि अनेकदा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा से’न्सेशन जमा करणारी अभिनेत्री व इन्स्टा स्टार म्हणून अंजलीकडे आता लोक पाहू लागले आहे.

 

 

अंजली नुकती आता चर्चेमध्ये आलेली आहे परंतु यावेळी कारण मात्र वेगळे आहे. अंजलीने काही दिवसापूर्वी एक नवीन व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला ahem या व्हिडिओचे गाणे चित्रपट जोश मधील आहे.  हा व्हिडिओ चित्रपटातील शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्या गाण्यावर शूट आहे.  या गाण्याचे नाव “मेरे खयालो की मलिका” होते.

या गाण्यावर व्हिडिओ बनवताना अंजली चा एक वेगळाच अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. अनेकांनी हा व्हिडिओ अपलोड केल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या. अनेकांनी असे देखील म्हटले की, अजून लहान कपडे घालायला हवे होते तसेच या व्हिडिओमध्ये तू खूपच सुंदर आणि हॉ’ट दिसत आहे.

 

 

अशा वेगवेगळ्या कमेंट देखील या व्हिडिओवर आल्या. अनेकांनी या व्हिडिओला ट्रो’ल देखील केले. एका युजरने असे देखील म्हटले की, या क्षेत्रामध्ये तुझे काम नाही.. तू दुसऱ्या क्षेत्राचा विचार कर.. तुझ्या कमाईसाठी हे क्षेत्र चांगले नाही… दुसऱ्या क्षेत्रामध्ये राहून खूप सारा पैसा कमवू शकते…

तसेच अंजली बद्दल वेगवेगळ्या चर्चा देखील वेगवेगळे स्तरातून पाहायला मिळतात. अनेकांनी असे देखील म्हटले की, एकेकाळी तिचा जेव्हा ए’म’ए’मए’स बाहेर आला. तेव्हा ती सोशल मीडियावर खूपच रडत होती.

परंतु दुसरीकडे तिने एका रशियन सोबत रात्र घालवण्यासाठी 5 हजार रुपयाची मागणी केली होती, अशी चर्चा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता खरे काय आणि खोटे काय हे अंजलीलाच माहिती परंतु सोशल मीडियावर याबद्दल चर्चा खूपच झाली होती..

वेगवेगळ्या लोकांनी कमेंट देखील केलेल्या होत्या. जर तुम्ही आतापर्यंतचे व्हिडिओज आणि फोटो पाहिले नसतील तर अंजलीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वर एकदा भेट देऊनच पहा तुम्हाला देखील तिच्या हॉ’टनेसचा अंदाज येईल…

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)