कच्चा बादाम’ फेम अंजली अरोड़ा ने पुन्हा बनविला नवीन व्हिडिओ, ‘उड़ जा रे कबूतर’ कंबर मुरडताना पाहून चाहते झाले दिवाणे !

Bollywood Entertenment

अंजली अरोड़ा नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. अंजली अरोडा तुम्हा सर्वांना माहितीच आहे. अंजली खूपच सक्रिय असते. अंजलीने इंस्टाग्राम वर कच्चा बदाम गाण्यावर एक रील बनवला होता. या रील नंतर ती रातोरात स्टार बनली होती.

अंजलीला सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसर म्हणून देखील एक विशेष ओळख मिळाली होती. आज अंजली अरोडा चे खूप सारे चाहते वर्ग आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर त्यानंतर अंजली आपल्याला कंगना राणावतच्या शो लॉक अपमध्ये देखील आपल्याला दिसली होती.

त्यानंतर तिच्या प्रसिद्धीमध्ये अजूनच वाढ झाली.. या शोच्या निमित्ताने लोक अंजलीला जवळून ओळखू लागले. तिच्याबद्दल लोकांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती देखील कळू लागली. अंजली मीडियावर नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.

ती नेहमी आपले बो’ल्ड आणि हॉ’ट फोटो शेअर करते आणि चाहत्यांमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ बनवून चहात्या वर्गाला खुश ठेवण्याचा देखील प्रयत्न करत असते.

सध्या सोशल मीडियावर अंजली चा एक नवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्याला वेगळ्या गाण्याच्या स्टेप्स वर डान्स करताना एक वेगळ्याच प्रकारची नृत्य शैली दाखवली आहे. या गाण्यांमध्ये ती तिचे कंबर ठुमकवत आहे.

तिचे कंबर हलविणे चाहत्या वर्गाला प्रचंड प्रमाणात आवडत आहे. अंजलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओमध्ये अंजलीने नेट वन पीस ड्रेस घातलेला आहे. ती हरियाणवी सॉन्ग उड़ जा उड़ जा रे कबूतर वर आपल्याला डान्स करताना दिसत आहे.

जसं सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला सोशल तेव्हापासूनच या व्हिडिओची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे चहाचा वर्ग मोठ्या प्रमाणावर या व्हिडिओवर कमेंट लाईक आणि शेअर करत आहेत हा व्हिडिओ देखील गेल्या व्हिडिओ प्रमाणे व्हायरल होत आहे.

काही दिवसापूर्वी अंजलीने काही व्हिडिओ बनवले होते त्यामुळे ती वा’दाच्या भोवऱ्यात देखील सापडले होते. जरी अंजली नेहमी वा’दात असली तरी ती चर्चेत नेहमी राहते, हे सर्वांना कळलेले आहे आणि म्हणूनच आता प्रत्येक जण तिच्या फोटोज वर आणि व्हिडिओ वर कमेंट करणे पसंत करत असतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)