बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवण्यात व्यस्त असताना तिच्या फॅशन सेन्सने आधीच लोकांची मने जिंकली आहेत. जान्हवी नेहमीच तिच्या बो’ल्ड लूकने धुमाकूळ घालताना दिसते. अभिनेत्री जान्हवीचे जिम लूक देखील खूप लोकप्रिय आहेत. बॉडी फिट ठेवण्यासाठी ती वर्कआउट करायला विसरत नाही.
जान्हवी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी कनेक्ट राहते. जान्हवी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेक जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. बॉलीवूड इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच अभिनेत्री कधी ना कधी असे कपडे परिधान करतात, ज्यामुळे त्यांना उफ मोमेंटला ब’ळी पडावे लागते.
असेच काहीसे जान्हवी कपूरसोबत घडले. अभिनेत्री जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवीच्या या व्हिडिओवर लोकांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की जान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत दिसत आहे. जिथे जान्हवीने पर्पल कलरचा वन पीस परिधान केला आहे.
ज्यामध्ये जान्हवी खूप हाॅ’ट दिसत आहे. अभिनेत्री जान्हवीने हलका मेकअप आणि रिकामे केसांनी तिचा लूक पूर्ण केला. त्यामुळे जान्हवीचा हा लूक देखील घायाळ करणार आहे. दरम्यान, यावेळी जान्हवी उफ मोमेंटला ब’ळी पडते. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून चाहते यावर कमेंट्स पाऊस पाडत आहेत.
दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवीने मेहनतीच्या जोरावर सिने सृष्टीत आपली नवी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूर ही बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. एक काळ असा होता की जान्हवीला सर्वजण श्रीदेवीची मुलगी म्हणून ओळखत होते, पण आता जान्हवी तिच्या नावामुळे आणि कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
जान्हवीचे वडील बोनी कपूर जे चित्रपट पार्श्वभूमीचे आहेत, ते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. जान्हवीची आई म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी होय. श्रीदेवीने खूप कमी वयातच जगाचा निरो’प घेतला. या गोष्टीच दुःख जान्हवीच्या मनात कायमच राहते. परंतु, आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्याच बरोबर यशाच्या शिडीवर चढताना आई- वडिलांनी नेहमी सोबत असावेत,अशीही मुलांना इच्छा असते.
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला बाॅलिवुडमध्ये पदार्पण करायचे होते. जान्हवीने ‘धडक’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या त्या भुमिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करु लागले. परंतु, जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ रीलीज होण्यापूर्वीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला.