Breaking News

आलियानि शेअर केला चकित करणारा हादसा, कपाळाला चुं-बन घेताना वडील महेश भट्ट सारखे बोलत होते हि गोष्ट …

कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. हे लॉकडाउन ३१ जूनपर्यंत चालेल. अशा परिस्थितीत अलीकडेच पंतप्रधान मोदींनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील बाल्कनी किंवा घराच्या दारात मेणबत्त्या दिवे किंवा मोबाईल फोनचे दिवे लावावेत असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

काल बॉलिवूड सेलिब्रिटींनी पंतप्रधानांच्या अपिलाचा सन्मान करत या कार्यक्रमात भाग घेतला आणि कोरोनाला त्यांच्या पद्धतीने पराभूत केल्याबद्दल सर्व लोकांचे  आभार मानले. अशा परिस्थितीत आलिया भट्टला प्रकाशाशी निगडित एक अविस्मरणीय क्षण आठवला. आलियाने मेणबत्ती लावून फोटोज शेअर केले .

लिहिले की मी लहान असताना शाळेत जाण्यापूर्वी दररोज मी माझ्या वडील महेश भट्ट यांच्या कपाळावर कि स करायचे. जेव्हा जेव्हा मी किस करत असे तेव्हा ते म्हणायचे की- अहो.. लाइट आ गई. त्यावेळेस याचा अर्थ काय हे मला पूर्णपणे समजू शकले नव्हते. पण मला समजले की आपल्या जीवनामध्ये लाइटला म्हणजे प्रकाशाला खूप महत्त्व आहे.

आलियाने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाली खरं तर प्रकाश म्हणजे खूप काही. ती एक आशा आहे ती एक सौंदर्य आहे सामर्थ्य आहे आणि आज ती एकता आहे. आपण कुठे आहोत आणि आज आपण काय करीत आहोत याने काही फरक पडत नाही परंतु आपण नेहमी आपल्यात प्रकाशाने भरलेले असले पाहिजे.

आलियाच्या या पोस्टला चाहत्यांना खूप लाईक केले आहे आणि ते त्यावर आपापले प्रतिसाद देत आहेत. असेही म्हटले जात आहे की कोरोनाच्या  प्रकोपामुळे आलियाच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर आलिया सध्या बॉलिवूडमधील डॅशिंग हिरो रणबीर कपूरला डेट करत आहे.

या दोघांनीही त्यांचे नाते अधिकृतपणे स्वीकारले आहे आणि वृत्तानुसार ते लवकरच लग्न देखील करू शकतात. यावर्षी 4 डिसेंबरला हे दोघे लग्न करणार असल्याचे फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध पत्रकार राजीव मसंद यांनी उघड केले होते. या वृत्तानुसार ब्रह्मा स्त्र चित्रपटाच्या रिलीजनंतर हे दोघे लवकरच लग्न करणार होते पण आता असा विश्वास आहे की लग्नाच्या तारीख ही चित्रपटाच्या प्रदर्शना सारखीच पुढे ढकलली जाऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार रणबीरने आलियाला सहा महिन्यांपूर्वी प्रपोज केले होते. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रणबीरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी आलियाला पहिल्यांदा डेटसाठी विचारले.

तेव्हा दोघंही बल्गेरियामध्ये ब्रम्हास्त्र चे चित्रीकरण करत होते. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार रणबीर आणि आलियाच्या जवळच्या मित्रांनाच त्यांच्या नात्याबद्दल माहित होते. जेव्हा रणबीर मुंबईत आला तेव्हा त्याने सिनेसृष्टीतील काही लोकांना त्यांच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले.

वर्क फ्रंटबद्दल बोलले तर अयान मुखर्जी यांच्या ब्रह्मास्त्र शिवाय आलिया गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. अलीकडेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते जे की लोकांच्या पसंतीस उतरले होते.

संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. परंतु कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे जाऊ शकते. याशिवाय आलिया तिचे वडील महेश भट्ट यांच्या सडक २ या चित्रपटातही काम करत आहे.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *