सध्या अक्षय कुमार त्याचा नवीन येणारा चित्रपट राम सेतूच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग दमणमध्ये मोठ्या उत्साहात चालू आहे. याआधी चित्रपटाचे चित्रीकरण श्रीलंकेत होणार होते, मात्र परवानगी न मिळाल्याने चित्रपटाचे शूटिंग दमणमध्ये चालू केले आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर,आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अक्षय आणि जॅकलीन दमणमध्ये राम सेतू चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग करत आहेत. कोरोनामुळे श्रीलंकेत शूटिंगला परवानगी दिलेली नव्हती. या चित्रपटाची अनेक दृश्ये उटीमध्ये शूट करण्यात आली आहेत. यासोबतच चित्रपटाच्या मुहूर्तानंतर अयोध्येत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा आहेत. अरुण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा अक्षय कुमार स्टारर चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या दरम्यान, आता अक्षय कुमारचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो जॅकलीन फर्नांडिससोबत रो-मा-न्स करताना दिसत आहे, काही वेळाने साप बाहेर येताना दिसला. तो खूप व्हायरल होत आहे.
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला असे सांगणार आहोत की, हा व्हिडिओ @Bollywood Source Media नावाच्या यूट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडिओंमध्ये जॅकलिनने सगळ्यांना भुरळ घातली आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखापेक्षा जास्त वेळा पाहिला गेलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला हजाराहून अधिक लोकांनी लाईक आणि शेअर केले आहे.
तुम्ही अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस चे कोण कोणते चित्रपट पाहिले आहे आणि कोण कोणते चित्रपट तुम्हाला आवडले आहे ? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.