बॉलीवूड मध्ये रोज काही ना काही घ’टना घडत असतात तसेच सेलिब्रिटी यांच्या जीवनामध्ये घ’डत असणाऱ्या घ’टना माध्यमांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. माध्यमांसाठी या घ’टना देखील बातमी ठरत असतात. आज देखील एक घ’टना बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये धुमाकूळ घालत आहे.
ते म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या बद्दलच्या.. ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघेही बॉलीवूड मधील सुपरहिट कपल मानले जाते. ही जोडी अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील पाहायला मिळतात.
बच्चन घराण्यातील प्रसिद्ध जोडपे म्हणून यांना ओळखले देखील जाते. या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आहे. यांच्यातील नात्यांमध्ये तडा गेलेला आहे,अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर तसेच बॉलीवूडमध्ये ऐकायला पाहायला मिळत आहेत.
यामुळे या दोघांच्या चाहत्या वर्गांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार हे दोघेही लवकरच घ’टस्फो’ट घेण्याचे प्लॅनिंग करत आहे अशा बातम्या देखील फिरत आहेत. जर तुमच्या मनामध्ये देखील ही बातमी वाचल्यावर प्रश्न निर्माण होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर घेऊन आलेलो आहोत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्चिंगच्या इव्हेंट वर गेली होती. त्या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या सोबत अभिषेक बच्चन दिसले नाही. या कारणामुळे बॉलीवूडमधील वेगवेगळे तर्क देखील लावण्यात येत आहे तसेच या दोघांचे नात्यांमध्ये काहीतरी असे घडले आहे.
जे लवकरच बाहेर येणार आहे, अशी शक्यता देखील अनेक तज्ञ वर्तवत आहेत. या कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या राय-बच्चन आपल्याला मुलगी आराध्या सोबत दिसली तसेच या कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या रायचे व आराध्याचे अनेक फोटो काढण्यात आले.
हे सारे फोटो सोशल मीडियावर वायरल देखील झालेले आहे. या फोटोवर चहात्या वर्गांनी खूप सारे प्रेम देखील दाखवले आहे परंतु आराध्या आणि ऐश्वर्या दिसले पण अभिषेक का नाही या कार्यक्रमाला आले ?,असा प्रश्न देखील अनेकांनी विचारलेला आहे.
तसेच चाहत्या वर्गांनी या फोटोवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केले आहेत.. अभिषेक ऐश्वर्या यांच्यामध्ये खरंच काहीतरी बिनसले आहे का ? यांच्यामधील लवकरच घ’टस्फो’ट होणार आहे का? याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप तरी बच्चन कुटुंबीयांनी दिली नाहीये.
या दोघांच्या नात्याबद्दल देखील या दोघांनी अद्याप काहीही सांगितले नाही. लवकरच यांच्यामध्ये असलेले भांडण किंवा वा’द मिटतील आणि पुन्हा ही जोडी आपल्याला एकत्रित पाहायला मिळेल, अशी आशा देखील तिचे चाहते वर्ग करत आहेत.
या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी बॉलिवूडमधील वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून आपले स्वतःचे आगळे वेगळे अस्तित्व निर्माण केलेले आहे आणि म्हणूनच यांचा चाहता वर्ग या दोघांवर नेहमी प्रेम करत असतो.
View this post on Instagram