“एयर होस्टेसने सांगितले प्राइवेट जटचे ‘ते’ काळे रहस्य, बोलली- बनवायला लागतात सं’बंध….”

Daily News

काही काळापूर्वी जमीपासून खूप वर हवेत हजारो मैल उडणाऱ्या विमानामधील एका एअर होस्टेसने से-क्सच्या कटा विषयी एका कथेद्वारे लोकांना शेअर केलं आहे. हजारो मैल हवेत घडणारे षड्यंत्र लोकांना कसे सांगावे तर, तिने कथेच्या साहाय्याने लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांना मोठं मोठ्या अब्जाधीशांच्या अंधाऱ्या दुनियेत ढकलून दिले जात आहे. जिथे एअरहोस्टेस जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड परिधान करतात आणि सर्व सुखसोयी विमानात उपलब्ध करून दिलेल्या असतात.

त्यांची ओळख उघड होऊ नये म्हणून आणि तिची करियर वाचवण्यासाठी या फ्लाइट अटेंडंटने सास्किया स्वान हे नाव वापरत आहे आणि त्यांनी निकोला स्टोसोबत हे पुस्तक लिहिले आहे. या एअर होस्टेस महिलेच्या म्हणण्यानुसार ती लंडनमध्ये सात वर्षे राहिली होती.

अगदी कमी पैशात ती काम करत होती, त्यानंतर या शहरातील बारमध्ये एका तरुणाला भेटल्यानंतर तिला अचानक एका लक्झरी प्रायव्हेट जेटमध्ये नोकरी मिळाली होती. आणि ती नोकरी मिळाल्याने तिला खूप आनंद झाला होता, पण त्या लक्झरी प्रायव्हेट जेटमध्ये काय घा-णेरडे काम केले जाते हे तिला माहीत नव्हते.

त्यांनी त्यांच्या या पुस्तकात पुढे असे लिहिले आहे की, त्यावेळी मी हाय प्रोफाईल जीवनशैलीसाठी खूप कर्जात होते आणि मला नोकरीतून काढून टाकले जाऊ शकत होते. त्यामुळे मला असे वाटात होते की, तिला तिच्या बॉससोबत फक्त वन नाईट स्टँड करावे लागेल. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि लक्झरी जीवनशैलीच्या शर्यतीत तिला काही वर्षे बॉसशी प्रेमसं-बंध ठेवावे लागले होते.

तुम्हाला काय वाटते प्रायव्हेट जटमध्ये असे घाणेरडे काम चालू आहे हे बरोबर आहे का? आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.