Breaking News

आपल्यापेक्षा 20 वर्षाने छोट्या ह्या अभिनेत्री वर आले सलमानचे मन, करणार आहे लग्न ?.

जगातील सर्वात मोठा रियालिटी शो बिग बॉस कायमच चर्चेत असतो. बिग बॉसच्या घराचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत राहिला आहे. या शोबद्दल चाहते खूप उत्साही असतात.

खरे तर रवीवारी  सलमानने सर्व स्पर्धकांना ते इतके मनोरंजन कसे करतात याबद्दल विचारले आणि विनोदही केला.इतकेच नव्हे तर सलमान खानने सिद्धार्थ शुक्ला आणि हिना खान यांच्या लग्नाबद्दलही बोलले होते.

सिद्धार्थबद्दल बोलताना सलमान म्हणाला की आता सिद्धार्थसुद्धा लग्न करणार आहे. हे ऐकून प्रत्येकजण थक्क झाले. यावर हिना खानने ती मुलगी कोण आहे असा सवाल केला.

यावर सलमान म्हणाला मी सिद्धार्थ गर्ल चाइल्ड शोच्या लग्नाबद्दल बोलत होता. तर हिनाला सर सर नवीन कपडे परिधान करून पार्टीत जाण्यासाठी आम्ही उत्सुक होतो असे म्हणत खेद व्यक्त केला. हिनाचे ऐकत सलमान हिनाला प्रश्न विचारतो हे तुझे लग्न आहे काय.

यावर हिना खानने सलमान खानकडे लक्ष वेधले आणि म्हणाली सर तुम्ही जर त्याठिकाणी नवरदेव म्हणून असाल तर. हे ऐकून सलमान खान हसला. सलमानने हिनाला उत्तर देताना सांगितले की माझ्या लग्नाची वेळ संपली आहे मला आता लग्न करायचे नाही.

2020 साली बिग बॉस मध्ये खूप इं’ट’रे’स्टिं’ग टास्क होते. याचा अंदाज बांधता येतो की हा बिग बॉस सीझन 14 किती जबरदस्त असतो. बिग बॉस शो हा सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहे. सलमान खान या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरात एक सुपरमार्केट उघडलं असल्याचं घोषित करतो.

शिवाय, या सुपरमार्केटची मॅनेजर हीना खान असणार आहे असंही सांगतो. हीनाने घरात प्रवेश केल्यावर ती प्रत्येक सदस्याला स्टोअर रूममधील सुपरमार्केटमध्ये बोलावते आणि घरातील शिधा भरण्यासाठी पदार्थ किंवा आई, भाऊ, मैत्रीणीनं पाठवलेला संदेश असा पर्याय देते.

त्यामुळे या टास्कमध्ये सदस्य पोटाची भूक आणि घरच्यांची पत्र यांच्यापैकी काय निवडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

तसेच हीना खान सध्या तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ये रिश्ता क्या कहलाता है कसोटी जिंदगी की २ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हीना खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हीना लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडमधील पदार्पणाच्या या बातमीला स्वतः हीनाने होकर दिलाय.

होय मी चित्रपटात काम करते आहे. या नव्या माध्यमात काम करण्यास मी खूप उत्साही आहे असे हीनाने सांगितले. चित्रपटातील भूमिकेसाठी हीना बाइक चालवायला देखील शिकली आहे.

About admin

Check Also

ढलती उम्र में रवीना टंडन पर छाया बोल्डनेस का सुरूर, 48 पार सामने खुली ड्रेस में दिखा दी ऊपर से नीचे तक की बॉडी

बॉलीवुड इंडस्ट्री की खूबसूरत और जानी-मानी अदाकारा रवीना टंडन आज भी उतनी ही पॉपुलर एक्ट्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *