मित्रांनो बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची मुलंही लग्न करुन आपल्या घरात स्थायिक झाली आहेत. अनेक स्टार किड्स आज मुलांचे पालक बनले आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही अशा अभिनेत्रींबद्दल सांगत आहात जे आज हि आपल्या सूनेपेक्षा अधिक तरूण आणि सुंदर दिसतात. चला तर जाणून घेवूया अशा अभिनेत्रीबद्दल..
1. अमला अकिनेनी:- साउथ फिल्म वर्ल्डचा सुपरस्टार अभिनेता नागार्जुनची दुसरी पत्नी अमला अक्केनेनी खूपच सुंदर आहे. तिचा सावत्र मुलगा नागा चैतन्य याची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभुपेक्षा ती अधिक सुंदर दिसते. आपणास माहिती आहे का नागा चैतन्य हा नागार्जुनची पहिली पत्नी लक्ष्मी दग्गुबती यांचा मुलगा आहे.
सुपरस्टार नागार्जुनची पत्नी आणि अभिनेत्री अमला अक्किनेनी 52 वर्षांची आहे. कोलकाता येथे 12 सप्टेंबर 1967 रोजी जन्मलेली अमला नागार्जुनची दुसरी पत्नी आहे. नागार्जुनचे पहिले लग्न 1984 मध्ये लक्ष्मी दग्गुबतीशी झाले होते. मात्र 6 वर्षानंतर 1990 मध्ये दोघांचे घटस्फो*ट झाला. अमलाने 1986 मध्ये मैथिली अण्णाई कठली या तेलगू चित्रपटातून पदार्पण केले. पण 1992 मध्ये नागार्जुनशी लग्नानंतर अमलाने अभिनय सोडला.
2. जयप्रदा:- बॉलिवूड चित्रपटांची सर्वात यशस्वी अभिनेत्री जयप्रदाला खरी मुलं नाहीत. म्हणून तिने आपली बहीण सगुनाचा मुलगा सिद्धार्थ याला दत्तक घेतले आहे. तिलासुद्धा तिच्या खर्या मुलापेक्षा या मुलावर जास्त प्रेम आहे. पण 58 वर्षांची जयप्रदा सिद्धार्थच्या पत्नीपेक्षा अधिक आ कर्षक दिसते.
3. हेमा मालिनी:- बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आधीच विवाहित आणि तीन मुलांचे वडील ध र्मेंद्र यांच्याशी विवाहबद्ध झाली आहे. हेमा मालिनीही आज वयाच्या 71 व्या वर्षी तिच्या सावत्र मुलगा सनी आणि बॉबीच्या पत्नींपेक्षा अधिक सुंदर दिसते .
ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणारी बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी 16 ऑक्टोबरला आपला 70 वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झाला होता. १९ ऑक्टोबर १९५६ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या सनी देओल आपल्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक जीवनाबद्दलही चर्चेत राहत आहे.
एक काळ असा होता की सनी देओलने तिच्या सावत्र आई हेमा मालिनीला चाकूने वार करणार होता. त्यावेळी ध-र्मेंद्रने अभिनेत्री हेमा मालिनीशी विवाहबंधन बांधले होते. मात्र नंतर सनीची आई म्हणजे ध र्मेद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या मुलाखतीत मुलावरील आ रोपांचे स्पष्टीकरण दिले.
एका मुलाखतीत जेव्हा प्रकाश कौरला विचारण्यात आले तेव्हा सनीने खरोखरच हेमा मालिनीवर चाकूने हल्ला केला होता का? प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली की हे बरोबर नाही. प्रकाश कौर म्हणाली होती प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांनी फक्त आपल्या आईवर सर्वात जास्त प्रेम करावे अशी इच्छा असते.
याचा अर्थ असा नाही की आपल्या वडिलांवर प्रेम करणाऱ्या दुसऱ्या एका स्त्रीला तो मा रहा ण करील. सनीची आई पुढे म्हणाली मी फार शिक्षित नाही परंतु माझ्या मुलांच्या दृष्टीने मी सर्वात सुंदर स्त्री आहे. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार दिले आहे. तो कोणालाही इ जा करु शकत नाही असा माझा दा वा आहे.