आपल्या पतिला सोडून दिले आहे ह्या 4 सुंदर अभिनेत्रींनीं ,ह्या अभिनेत्रीने तर प्रियकरामुळे घेतला हा टोकाचा निर्णय .

Bollywood

बॉलिवूडमध्ये स्टार्सचे प्रेमात पडणे आणि त्यांचे ब्रे कअप होणे एक सामान्य गोष्ट आहे, तसेच हे क पल्स एकत्र राहून झाल्यानंतर एकमेकांना सो डतात जे आता सामान्य झाले आहे. पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या नवऱ्याशी घट स्फो ट घेतला आहे आणि आता स्वताचे वेगळे जीवन जगत आहे. चला तर मग जाणून घेवूया.

१. शीना शहाबादी:- बॉलिवूड अभिनेत्री शीना शहाबादी ही नादिया के पार मधील अभिनेत्री साधना सिं हची मुलगी आहे. या सिनेमात साधना सिंगने गुंजाची भूमिका साकारून मोठे नाव मिळवले. साधनानेच आपली मुलगी शीनाला अभिनयाची कौशल्ये शिकविली आहेत. शीनाने आपल्या करियरची सुरुवात सन २००० मध्ये तेरे संग या चित्रपटाद्वारे केली होती.

वर्ष २००८ मध्ये अभिनेता वैभव गोरेसोबत लग्न करणारी बॉलिवूड अभिनेत्री शीना शाहाबादी हिच्याबद्दल बोलू. पण दोघांनी लग्नानंतर लगेच एकमेकासोबत भां डण्यास सुरुवात केली या दोघांचे लग्न केवळ २ महिने टिकले त्यानंतर शीना शाहाबादी आणि वैभव गोरे यांचा घट स्फो*ट झाला.

२. चाहत खन्ना:- सुंदर अभिनेत्री चाहत खन्नाने २००६ साली भरत नर सिं-गानीशी लग्न केले होते, पण दुर्दैवाने चहात खन्नाने लग्नाच्या ३ वर्षानंतरच त्याच्याशी घट स्फो*ट घेतला. यानंतर तिने फरहान मिर्झासोबत दुसरे लग्न केले मात्र हे नाते सुद्धा टिकले नाही.

टीव्ही इंडस्ट्रीची सुपरहि-ट सीरियल बडे अच्छे लगते हैं फेम अभिनेत्री चाहत खन्नाने तिचा दुसरा पती फरहान मिर्झावर मा न सिक आणि शा रीरिक छ ळा चा आ*रोप केला होता. चाहतने घटस्फो*टासाठी अ र्ज दा खल केला. ही माहिती अभिनेत्रीने ऑगस्ट महिन्यात दिली होती. २०१३ मध्ये चाहत आणि फरहानचे लग्न झाले होते. फरहान मिर्झा हा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध रायटरचा मुलगा आहे. फरहान आणि चाहत यांनाही दोन मुली आहेत.

३. करिश्मा कपूर:- करिश्मा कपूर यांचे नाव बॉलिवूडमधील बर्‍याच कलाकारांशी जोडलेले होते. परंतु तिने २००३ मध्ये बिझनेसमॅन संजय कपूरसोबत लग्न केले होते, पण हे लग्न वर्षानुवर्षे काही टिकले नाही, करिश्माने २०१६ मध्ये संजय कपूरशी घटस्फो*ट घेतला होता आणि आता ती अ विवाहित आईचे आयुष्य जगत आहे.

४. मलायका अरोरा:- बॉलिवूडची हॉ-ट आ  यटम गर्ल मलाइका अरोराने 1998 साली सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केले होते परंतु २०१७ मध्ये दोघांचा घ टस्फो*ट झाला कारण मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली होती आणि मलायका अरोराने आपल्या बॉयफ्रेंडमुळे अरबाज खानला घ टस्फो*ट दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरालाही आता को-रोनाचा संस र्ग झाला आहे. तिची बहीण अमृताने ही बातमी दिली आहे. एक दिवस आधी मलायकाचा प्रियकर अर्जुन कपूर देखील को-रोना पॉ-झिटि व्ह असल्याची बातमी समोर आली होती. दोघेही सध्या घरात वेग वेगळे राहत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

मलायका सध्या इंडियाज बेस्ट डान्सर या डान्स रियालिटी शो ज ज करत होती. ती बर्‍याच दिवसांपासून या शो शी जोडलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार मलायका को विड पॉ झिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर शोचे शू*टिंग पुढे ढकलण्यात आले आहे. शोचे सर्व स्पर्धक आणि मेंबरची देखील को रोना त पासणी चालू आहे.