ब्रॅन्डी ही ब्लेन आणि रायली या जुळ्या मुलांची आई आहे. मुलांच्या जन्मापासूनच ही आई खूप खुश होती. परंतु एका गोष्टीमुळे तिला चिंता वाटत होती. आजच्या समाजात जुळ्या मुलांना एकत्र कसे वाढवले पाहिजे असा विचार ती करत होती. तिला माहित नव्हतं की लवकरच तिला काहीतरी असे दिसेल ज्यामुळे ती आश्चर्यचकित होईल.
ब्रॅन्डीची ग-र्भधारणा सोपी नव्हती. तिला आधीपासूनच उच्च र क्तदाब होता म्हणून यासाठी तिला औषधे घ्यावी लागत होती.पण औषधांचा योग्यप्रकारे परिणाम तिच्यावर होत नव्हता ज्यामुळे तिला वारंवार मळमळ व चक्कर येत होती. पण फक्त ही समस्या नव्हती.
ग-र्भधारणा जसजशी जवळ येत होती तसतसे ब्रॅ न्डीच्या पोटात तीव्र वे दना होऊ लागल्या. डॉक्टरांना बर्याच वेळा दाखवल्यानंतर तिला सांगितले गेले की तिची प्रसूती अकाली होईल. नंतर दोन आठवड्यांपूर्वी तिच्या जुळ्या मुलाचा जन्म झाला. सुदैवाने रुग्णालयात काही आठवड्यांनंतर नवीन आई आणि तिच्या दोन लहान मुलांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. पण घरी पाहिलेल्या गोष्टींमुळे तिला चांगलाच धक्का बसला.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ब्रॅ न्डी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात तिच्या घरी परत आली पण जेव्हा ती घरी आली तेव्हा तिने पहिले की घराची अवस्था खूप खराब झाली होती. घरातले समान इकडे तिकडे पडले होते तिच्या घरात चोरी झाली होती.
ब्रॅन्डीवर अडचणींचा डोंगर कोसळला होता आणि तिचा पती टॉमला तर तिच्यापासून वेगळे व्हायचे होते. हे दोघे बराच काळ एकत्र राहत नव्हते आणि मग दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तिचे बिचारी मुले हे सर्व समजून घेण्यासाठी अगदी लहान होती.
जुळ्या मुलांचे आयुष्य खूप कठीण झाले परंतु आता दोघेही चांगले काम करत आहेत. दोघेही आज चार वर्षांचे आहेत. एकट्या मुलांना कसे वाढवायचे याबद्दल ब्रॅन्डी नेहमीच विचार करीत असे. तिला माहित नव्हते की खरे आव्हान अजून बाकी आहे.
ब्रँडी बर्याचदा मुलांना बाहेरची मोकळी हवा मिळण्यासाठी बाहेर घेऊन जायची आणि बाहेर उघड्यावर खेळणे किती महत्वाचे आहे हे त्यांना समजवत असे. तिथे बाहेर घेवून गेल्यावर ब्रॅंडीच्या लक्षात आले की तिथे आलेल्या बर्याच पालकांच्या हातात मोबाईल असायचा आणि ते आपल्या मुलाकडे लक्ष देत नसायचे. हे पाहून तीनला एक विशेष प्रयोग करण्याची कल्पना आली.
आता त्यांचे मुल अशा वयात आले होते जेथे मुले तंत्रज्ञानाची आवड घेऊ लागतात. आपण आधुनिक आणि डिजिटल युगात राहत आहोत जिथे सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान आपल्या मुलांना सहज उपलब्ध आहेत.
लहान बाळ असो किंवा किशोरवयीन मुले त्यांच्या गॅझेट्स आणि फोनवर इतके जोडलेले असतात की बहुतेक वेळा ते जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. ब्रांडीला लवकरच हे समजले की हे किती खरे आहे.
ब्रांडीला असे वाटले की आजच्या समाजातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे फक्त मुलेच तंत्रज्ञानाचे व्यसन घेत नाहीत तर प्रौढ देखील मोबाईल फोनचे व्य सनाधीन झाले आहेत. एक दिवसही ते आपल्या मोबाईलशिवाय जगू शकत नाही हे तिच्या लक्षात आले. हे पाहून ब्रॅन्डीच्या मनात एक सामाजिक प्रयोग करण्याची कल्पना आली. नंतर तिने या प्रयोगाचे खरे निकाल सांगितले.
खेळताना मुलांकडे लक्ष ठेवून तिने प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. ती खोलीच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसली आणि किती वेळा तिची मुले तिच्याकडे पाहतात हे मोजले. प्रयोगाच्या शेवटी तिला एक मोठी धक्कादायक गोष्ट कळली.
ब्रॅन्डी अशा पालकांकडे जास्त लक्ष देत होती जे पालक मोबाईल बघत बसले आहेत. तिच्या प्रयोगानंतर तिने हे परिणाम पाहिले की एका तासात तिने तिच्या जुळ्या मुलांच्या डोळ्यात किमान 28 वेळा पाहिले होते.
त्याऐवजी जर ती तिच्या फोनवर स्क्रोल करत असेल तर तिची मुले 28 वेळा निराश झाली असती. पण तिने इथेच थांबण्याऐवजी बरेच काही केले.तिने आपला हा परिणाम सोशल मीडियावर शेअर करण्याचा निर्णय घेतला.
ब्रॅंडीने लिहिले की आपण अशा जगात राहतो जिथे लोक आपल्याला एका विशिष्ट अपेक्षेने स्वीकारतात आणि आपल्याला आपण खरोखर कोण आहोत याची कल्पना नसते. अशा जगामध्ये जिथे आपल्या जवळच्या आणि प्रियजनांबरोबर चांगला वेळ घालवण्याऐवजी आपण दुसर्या खोलीत एकटे बसून बाहेरच्या व्यक्तींना संदेश पाठवत बसत असतो. मी अशी प्रार्थना करते की तुम्ही असे करू नका.
ती म्हणाली कृपया आपला मोबाईल बाजूला ठेवून आपल्या कुटूंबाच्या आणि जवळच्या मित्रांसमवेत आणखी थोडा वेळ घालवा. आपल्या पुढच्या पिढीला जास्त वेळ द्या आणि संपूर्ण वेळ सोशल मीडियावर व्यस्त राहू नका या आशेने मी प्रतीक्षा करीत आहे.
सोशल मीडियावर तुम्हाला माहितीही नाही की आपल्याला कोण पाहतो आणि आपण कोणता संदेश पाठवित आहात. ब्रॅन्डीचा हा चांगला संदेश हजारो वेळा शेअर केला गेला आहे.