फक्त 1300 रुपयाला विकत आणला होता सोफा,आतमध्ये निघाले असे काही ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले,झूम करून पहा ..

Daily News

तुम्ही ऐकलं असेल की देने वाला जब भी देता देता छप्पर फाड के. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेविषयी सांगणार आहोत.

बहुतेकदा आपल्याला माहित आहे की जेव्हा जीवनात काहीतरी बदलणार असते तेव्हा ते इतके बदलते की आपण त्याचा विचार देखील केलेला नसतो आणि काही वेळा ते खूपच चांगल्या प्रकारे बदलते कारण बदल आणि परिवर्तनाची अवस्था अशी असते.

बातमी अशी आहे की अमेरिकेतील काही मित्र घरात एकत्र राहत होते पण त्यांना त्यांच्या घरात एक सोफा पाहिजे होता. यामुळे त्यांनी एका ठिकाणाहून काही दिवसामागेच एक सेकंड हँड सोफा विकत घेतला होता.

त्यांनी जेव्हा हा सोफा पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्यात काही चुकीचे दिसले नाही परंतु जेव्हा जेव्हा ते त्यावर बसायचे तेव्हा त्यामध्ये काहीतरी टोचले जायचे. सुरुवातीला सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले परंतु जेव्हा बरेच काही झाले तेव्हा त्यांनी ते आतून उघडले आणि पाहिले तर. त्यांना सोफ्याच्या आतून काय मिळाले ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

सोफ्याच्या आत त्यामध्ये पॉलिथीनचचे लिफाफे होते ज्यामध्ये पूर्ण भरून पैशांच्या नोटा आणि पैशांशिवाय काहीच नव्हते.

सोफा मधून त्यांना एकूण 53,290 डॉलर म्हणजेच 40 लाख रुपये मिळाले प्रथम त्यांनी असा विचार केला की या पैशातून प्रत्येकजण आनंद घेईल परंतु नंतर त्यांना समजले की हे त्यांचे पैसे नाहीत आणि हे पैसे याच्या खऱ्या मालकांना परत दिले पाहिजे.

यानंतर त्यांनी या सोफा च्या मालकाचा शोध सुरू केला आणि ते एका वृद्ध स्त्रीकडे पोहोचले मग त्यांना समजले की ही रक्कम तिच्या पतीच्या रिटायरमेंट ची आहे जो त्यांनी सोफा मध्ये लपविले होते आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या पत्नीला याबद्दल काहीच सांगितले नाही.

पैसे आणि  कामा अभावी त्या बाईने या सोफाची विक्री केली आता ही रक्कम तिच्या हक्काची मालकीण असलेल्या महिलेला देण्यात आली आहे.आपले पैसे परत मिळाल्यामुळे ही महिला खूप आनंदी झाली आणि बक्षीस म्हणून तिने या मुलांना त्यातले एक हजार डॉलर्स दिले.

ही घटना अमिरेकेमध्ये सध्या खूप व्हायरल झाली आहे. प्रत्येक टीव्ही न्युज चैनेल वर ही बातमी दाखविण्यात आली होती. प्रत्येक जण तिथे या प्रकरणाची चर्चा करताना दिसत आहे. काही जणांनी या मुलांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे आणि त्यांनी योग्य तेच केले असे लोक म्हणत आहेत.

तुम्हाला देखील असे कोणा दुसऱ्याचे पैसे सापडले तर तुम्ही त्याचे काय करणार, त्याच्या मालकाला ते परत करणार की आपल्याजवळच ठेवणार आम्हाला जरूर तुमचे मत सांगा.. असेच नवनवीन बातम्या वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा. धन्यवाद..