रिया चक्रवर्ती सध्या जबरदस्त चर्चेत आहे. खरे तर सुशांतसिंग राजपूत आत्मह-त्या प्रकरणात सुशांत चे वडील केके सिंग यांनी रियाविरूद्ध ए फआय आर दा-खल केला आहे. रियावर त्यांनी सुशांतला आत्मह-त्येस प्रवृत्त केल्याचा आ-रोप केला आहे.
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता देखील हेच सांगते की सुशांतने तिला सांगितले होते की रिया त्याचा अपमान करते आणि त्याल रियापासून दूर जायचे होते. रियाची कारकीर्द आतापर्यंत काही खास नव्हती आणि २०१२ साली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणार्या रियाने आतापर्यंत कोणताही सुपरहि ट चित्रपट दिलेला नाही. रिया चक्रवर्तीचा जन्म बेंगलुरुमधील एका बंगाली कुटुंबात झाला आहे. तिचे वडील लष्करी अधिकारी होते. रियाने आपले शालेय शिक्षण अंबाला कैंटच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून केले आहे.
रियाने 2009 मध्ये तिच्या टीवी करियर सुरूवात केली होती. ती एमटीव्ही इंडिया च्या टीवीएस स्कूटी टीन डीवा शो या शोमध्ये दिसली आहे. या शोमध्ये ती प्रथम विनरअप ठरली होती. यानंतर तिने एमटीव्ही दिल्लीत व्हीजे बनण्यासाठी ऑडिशन दिली आणि तिची निवडही झाली.
त्यानंतर तिने पेप्सी एमटीव्ही व्हॉसअप टिकटैक कॉलेज बीट आणि एमटीव्ही गोन यासह अनेक एमटीव्ही शो होस्ट केले. त्यानंतर रियाने २०१२ साली आपल्या चित्रपटाच्या का-रकिर्दीची सुरूवात तेलगू मध्ये तुनिगा या तेलगू चित्रपटातून केली. या सिनेमात तिने निधीची भूमिका साकारली होती. पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. मेरे डैड की मारुती या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात हुमा कुरेशीचा भाऊ साकीब सलीम मुख्य भूमिकेत होता.
पुढच्याच वर्षी रियाला सोनाली केबल या चित्रपटात सोनालीची भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तीच्यासोबत अली फजल राघव सुयालसारखे स्टार दिसले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कामगिरी केली. तीन वर्षांनंतर रिया तीन चित्रपटांमध्ये दिसली. त्यापैकी यशराज बॅनर फिल्म बँक चो र होता. या चित्रपटात रियासोबत रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय सारखे कलाकारही दिसले होते.
या व्यतिरिक्त 2017 मध्ये रिया अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर च्या हाफ गर्लफ्रेंड फिल्ममध्ये कॅमिओच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाशिवाय तिने डोबारा नावाच्या हॉरर चित्रपटात एक कॅमिओ रोल देखील केला आहे. वर्ष 2018 मध्ये रियाला महेश भट्ट प्रॉडक्शनचा जलेबी हा चित्रपट मिळाला. भट्ट बॅनर बहुधा नवीन स्टार्सन लाँच करण्यासाठी ओळखला जातो. रियालाही या चित्रपटाकडून मोठ्या आशा होत्या पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर आतापर्यंत रियाचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत गु-न्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पाटणा पो-लिसांची चार जणांची टीम मुंबईला आली. मात्र पो लीस जेव्हा रियाच्या घरी पोहोचले तेव्हा ती घरातून गायब असल्याचं निदर्शनास आलं. अ-टकपूर्व जामिनासाठी रियाकडून श-र्थीचे प्रयत्न केले जात असल्याचेही म्हटले जात आहे.
जामीन मिळवण्यासाठी रियाने अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची के-स लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध व किलांपैकी एक असलेल्या सतीश मानशिंदे यांना नेमले आहे. रियाच्या वकिलांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये रिया सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आहे.
रिया चक्रवर्तीने म्हटलं आहे की मला देवावर आणि न्या यव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्या य मिळेल असा विश्वास आहे. सगळ्या मीडियामध्ये माझ्याबद्दल भयानक गोष्टी बोलल्या जात असल्या तरी प्रकरण न्या यप्रविष्ट असल्याने माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.
रिया चक्रवर्तीने न्या-यालयीन ल ढाई ल ढण्यासाठी प्रसिद्ध व कील सतीश मानशिंदे यांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडूनच हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडीओच्या शेवटी रियाने सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईल असे तिने म्हटले आहे.