8 वर्षांपासून राहत होती पतीसोबत पत्नी बनून ,पण पोस्‍ट-मॉ-र्टम रि-पोर्ट मध्ये झाला ध-क्कादा-यक खु-लासा…

Daily News

नवरा-बायकोमध्ये वारंवार वा-द होत असतात पण इथल्या भां डणानंतर जे घडले त्यामुळे सर्वांनाच ध क्का बसला आहे.बातमीनुसार एके दिवशी या पती-पत्नीमध्ये वा द झाला त्यानंतर पत्नीने स्वत: ला पेट-वून घेतले होते. जेव्हा तो आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पळत गेला तेव्हा तोही आ गीत ज ळून खा क झाला.

उ-पचारादरम्यान दोघांचा मृ- त्यू झाला आहे. मृ- त्यू नंतर करण्यात आलेल्या पो स्टमॉ र्ट म अहवालात आ श्च र्यकारक र-हस्य समोर आले आहे. पो लिसांना मिळालेल्या महिलेच्या पी-ए   म अ-हवा लात असे दिसून आले की ती एक महिला नसून  तर एक पुरुष होता.

ज्यामुळे दोघांचे वा स्तव उ घड झाले आहे. हे दोन तरुण पती आणि पत्नी म्हणून राहत होते. असे कळविण्यात आले आहे की शुजालपूर येथे राहणारा एक तरुण कलापिपाल भेसवा येथील रहिवासी असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडला होता.

वर्ष २०१२ मध्ये दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. एका तरुणाच्या कुटूंबानेही त्यांना संमती दिली. तर महिला बनलेल्या युवकाच्या कुटूंबाने तसे केले नाही. प्रेमविवाहानंतर दोघेही सी होरमध्ये राहू लागले दोन वर्षानंतर कुटुंबाने मुलासाठी द-बा व आणला आणि भावाच्या मुलाला द त्तक घेतले.

असे सांगितले जात आहे की 11 ऑगस्ट 2020 च्या रात्री पती-पत्नीमध्ये भां-डण झाले होते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीही ज-ळाला होता अशी बातमी शेजार्यांकडून मिळाली होती. या  दोघांना उ-पचा रासाठी भोपाळ येथे दा खल करण्यात आले होते.

तिथे 12 ऑगस्ट रोजी पत्नीचा आणि 16 ऑगस्ट रोजी पतीचा उ-पचा रादरम्यान मृ-त्यू झाला. जेव्हा या दोघांच्या मृ-त्यूचा पो-स्ट मार्ट-म रि-पोर्ट पो-लिसांकडे आला तेव्हा सर्वांना ध क्का बसला.

त्यामध्ये पत्नी एक महिला नव्हती तर पत्नी म्हणून जगणारी तो एक पुरुष होता. दोघेही तरुण पती आणि पत्नी म्हणून एकत्र राहत होते. यामुळे सर्वांनाच ध क्का बसला आहे.

नवरा-बायकोसारखे जीवन जगण्यासाठी या २ तरुणांनी एकमेकांशी लग्न केले होते आणि छु प्या पद्धतीने एका मुलालाही द त्तक घेतले. एके दिवशी रात्री दोघांमध्ये वा द झाला.

त्यानंतर पत्नीने स्वताला पे-टवून दिले आणि ती ज-ळून गेली. जेव्हा पती आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी प ळत गेला तेव्हा तोही आ गीत ज ळून खा क झाला.

नंतर दोघांचा उ पचारादरम्यान मृ त्यू झाला. पत्नी म्हणून राहत असलेल्या मुलाचे नाव देव कुंवर होते. दोन वर्षांनंतर जेव्हा कुटुंबाने मुलासाठी द बाव आणला तेव्हा दोघांनी मोठ्या भावाचा एक मुलगा दत्तक घेतला आणि एका कुटंबा सारखे राहू लागले होते.