Breaking News

8 महिन्यात बदलले 6 पति, तरीही नाही झाली सं-तुष्ट‍ि , मग उत्साहित पत्निने केल अस काही …

लग्नानंतर दोन दिवसांनी व धूने माहेरी जाण्याचा आग्रह धरला तेव्हा नवरा पण तिच्यासोबत येण्यास तयार झाला. पण जाताना नवऱ्याला असे वाटले की काहीतरी चूक आहे परंतु तोपर्यंत त्याच्या ह त्ये ची यो जना तयार करण्यात आली होती.

आणि दुसर्‍या दिवशी लोकांना त्या व्यक्तीचा मृ त दे ह झाडावर ल टकलेला आढळला. वास्तविक त्याने एका द रो डेखो र मुलींसोबत लग्न केले होते. रतलाम जिल्ह्यातील सै लाना जवळ एका युवकाचा मृ त दे ह सापडल्याच्या प्र करणात पो-लिसांनी एका द रो डेखोरां च्या टो ळीचा प र्दा फा श केला.

यापूर्वी या दरो डे खो रां नी, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागातील अनेक ठिकाणी खोटे विवाह केले होते. महेंद्र मोतीलाल कलाल यांचा मृ त दे ह सात दिवसांपूर्वी सै लाना येथे सापडला होता. सुरुवातीच्या तपासात असे आढळले की या युवकाची ह -त्या त्याची पत्नी मीनाक्षीने केली होती जिच्यासोबत महेंद्रचे दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.

महेंद्रच्या ह त्येनंतर आ-रोपी मीनाक्षी तिच्या टो ळीसह फ रार झाली होती. महेंद्र आणि मीनाक्षीचा विवाह मॅरेज ब्यु रोमार्फत झाला होता. मीनाक्षीच्या बनावट भावाने लग्नासाठी अडीच लाख रुपये घेतले होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले आणि कुटुंबाची सुद्धा संमती घेतली.

लग्नाच्या दोन दिवसानंतर, मीनाक्षीचे नातेवाईक म्हणून आलेल्या चार जणांनी महेंद्रला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले. आणि दुसर्‍याच दिवशी महेंद्रचा मृ त दे ह झाडावर ल टकलेला आढळला. या प्र करणाचे गां भी र्य पाहून पो लिसांनी आपली गु प्त चर यंत्रणा आणि सा यबर से ल सक्रिय करून त पास सुरू केला.

या दरम्यान आरोपी मीनाक्षीच्या वडिलांचे लोकेशन इंदूरच्या बडोली गावात पोलिसांना सापडले. पो-लिसांनी त्या ठिकाणी पोहोचून मीनाक्षीला अ ट क केली:- तीन वर्षांपूर्वी पतीला सोडल्यानंतर ती आपल्या पालकांसमवेत राहत असल्याचे मीनाक्षीने पोलिसांना सांगितले. या दरम्यान मीनाक्षीचे तिच्या कुटुंबातील सदस्यांशीही भां डणे झाली आणि त्यांच्यापासून ती विभक्त राहू लागली.

या दरम्यान,मीनाक्षीची ओळख पुष्पेंद्र दुबे नावाच्या युवकाशी झाली जो तिचा खोटा भाऊ म्हणून सगळ्यांना गं डे घालत होता. मीनाक्षीने पो-लिसांना सांगितले की तिला लग्नासाठी दहा हजार रुपये मिळतात. मीनाक्षीने आतापर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील अनेक ठिकाणी खोटे लग्न केले असल्याचे क बू ल केले.

तिने ८ महिन्यांत सहा लग्ने केली होती. २ जुलै रोजी रात्री सारिका उ र्फ ​​संगीता नावाची एक महिला आणि गजेंद्र म्हणून आलेला एक तरुण म हेंद्रच्या घरी पोहोचली आणि कुटुंबातील सदस्य आजारी असल्याचे सांगून मीनाक्षीला घेऊन जाऊ लागले. पण महेंद्रला काहीतरी सं- शया स्पद वाटले आणि त्याने सुद्धा येण्याचा आग्रह धरला.

त्यानंतर सर्वजण म हेंद्रसमवेत इंदूरला रवाना झाले. जाताना महेंद्रला त्याच्यासोबत झालेल्या फ सवणूकीची जा णीव झाली होती. प्रत्येकाने या प्रकरणाबद्दल महें द्रशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांची भां डणे सुरू झाली. यानंतर महेंद्रला गाडीतून खाली ढकले व आपल्या सा थीदारांसह मीनाक्षीने प ळ काढला.

आपल्या फ सवणूकीपासून नि रा श झालेल्या महेंद्रने काही अंतरावर झाडावर ल टकून आ- त्म ह- त्या केली. यापूर्वी या युवकाला ठा र मा रून झाडावर टां गण्यात आले असावे असा पो लिसांचा सं शय होता, परंतु घटनेच्या ठिकाणी खाली दगड लावल्यामुळे आ-त्म ह-त्येची पुष्टी झाली.

राजस्थानातील बांसवाडा येथून या प्र करणाची सुरूवात झाल्यामुळे रतलाम पो-लिसांनी आ रो पी मीनाक्षीला बांसवाडा पो-लिस ठाण्याच्या ता ब्यात दिले आहे. तेथे मीनाक्षी आणि मॅरेज ब्युरोचे संचालक मुकेश जोशी यां च्यावि रू द्ध क लम 5 व 365 अ न्वये गु न्हा दा खल करण्यात आला आहे.

About admin

Check Also

“एयर होस्टेसने सांगितले प्राइवेट जटचे ‘ते’ काळे रहस्य, बोलली- बनवायला लागतात सं’बंध….”

काही काळापूर्वी जमीपासून खूप वर हवेत हजारो मैल उडणाऱ्या विमानामधील एका एअर होस्टेसने से-क्सच्या कटा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *