मित्रांनो ,आजकालच्या जमान्यात कुठे काय नेम नाही ,अनेक ठिकाणी आजकाल लग्नासाठी मुली मिळणे कठीण आहे अश्यातच अनेक अश्या घटना समोर येतात कि एकच व्यक्ती अनेक विवाह किंवा अनेक रि लेशन ठेवतो .
अशीच एक पण वेगळ्या प्रकारची घटना समोर आली आहे .चला तर जाणून घेऊया तिच्या विषयी .लग्न म्हणजे दोन जीवांचे मि लन.
अनेक बं धन झुगारुन प्रेमाखातर लग्न केलेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. वयातील मोठे अंतरही लग्नाच्या आड येत नाही. अशी अनेक उदारहणं आपल्याकडे आहेत. परंतु, इंडोनेशिया मधून एक अचं बित करणारी घटना समोर येत आहे.
इंडोनेशियात राहणाऱ्या अबाह सरना नावाच्या व्यक्तीने अलीकडेच 17 वर्षाच्या मुलीशी लग्न केले होते आणि त्याचे हे लग्न चांगलेच चर्चेत आले होते.
कारण अबाह सरना 78 वर्षांचा आहे. त्याचवेळी, आपल्यापेक्षा इतक्या मोठ्या असलेल्याम्हाताऱ्याशी लग्न केल्याबद्दलही त्यांचा तीव्र नि ‘षे ‘ध करण्यात आला होता.
पण अबाह सरना याने आता आपल्या पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
अबाह म्हणण्यानुसार तो आता आपल्या पत्नी पासून वेगळे होणार आहे. अबाहच्या या निर्णयामुळे या मुलीचे कुटुंब खूपच दु: खी आहे आणि तो सं ‘बं’ ध तोडू नयेत यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार त्यांना आपल्या मुलीने अबाहबरोबर राहण्यास त्यांची काहीच हरकत नाही. मुलीची बहीण इयान म्हणाली की ही बातमी ऐकून मला आश्चर्य वाटले. कारण आतापर्यंत दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होते.
पण अचानक त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांना माहिती नाही. या निर्णयाने मला ध क्का बसला आहे. अबाहा सरना यांच्या वयाची कुटुंबाला कोणतीही अडचण नव्हती. पण या लग्नापासून अबाहच्या कुटुंबाला थोडासा आ क्षे प होता.
यामुळे त्यांचा घ टस्फो ट होत आहे:- 78 वर्षीय अबाहच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी नोनी ही लग्नापूर्वीच ग-र्भ वती होती.
ज्यामुळे त्याने आता नोनीला घ टस्फो -ट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु नोनीच्या बहिणीने हा आ-रोप खोटा असल्याचे म्हटले आहे आणि म्हटले आहे की घ टस्फो-ट घेण्यासाठी अबाह हे सर्व खोटे सांगत आहे.
अबाहने असा आ-रोप केला आहे की लग्नाच्या वेळी त्याने वधूसाठी 50 हजार रुपये, मोटारसायकल वगैरे पाठविले होते. या व्यतिरिक्त नोनीच्या कुटुंबीयांनी देखील आपल्या वतीने लग्नात मोठ्या प्रमाणात हुं- डा दिला होता. ज्यामुळे ही बाब हुं-ड्या ची मा’ नली जात आहे.