65 वर्षीय म्हाताऱ्याने आपल्या 21 वर्षीय सुनेसोबत केले लग्न, आणि मग …

Daily News

हल्ली सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे प्रत्येक छोट्या-मोठ्या बातम्या आपल्याला समजत असतात. एक विचित्र बातमी आता समोर आली आहे आणि अशा व्हायरल बातम्यांमुळे सोशल मिडियावर चर्चा होवू लागते.

आज आम्ही तुम्हाला ज्या व्हायरल बातमीबद्दल  सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेव्हा एखाद्याचे लग्न होते तेव्हा वधू आणि वर यांच्या वयाच्या दरम्यान जास्तीत जास्त 4 किंवा 5 वर्षांचे अंतर असते. परंतु ज्या विवाहित जोडप्याविषयी आज आपण बोलत आहोत त्यांच्या वयामध्ये तब्बल 40 किंवा 42 वर्षांचे अंतर आहे.

या विवाहात 65 वर्षांच्या एका व्यक्तीने स्वतःची 21 वर्षांची सून सोबत लग्न केले आहे. यामागील कारण ऐकून आपल्याला ध-क्का बसेल परंतु एका बाजूने आपल्याला असेही वाटेल की असे झालेच कसे. तर 65 वर्षांच्या  आपल्या 21 वर्षाच्या मुलीच्या सूनशी लग्न केले म्हणून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

ही बातमी सर्वत्र पसरली असता त्यांनी असे करण्यामागचे कारण सांगितले आहे. ही व्हायरल बातमी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील आहे. जिथे 65 वर्षीय रोशन लालने स्वत: च्या 21 वर्षांच्या सुनेशी सपनाशी लग्न केले आहे. लोकांनी या सासऱ्याला याबद्दल विचारण्यास सुरूवात केली तेव्हा त्याने लग्नाला मजबुरी म्हटले आहे.

रोशन लालच्या म्हणण्यानुसार त्या मुलीच्या घराची प्रतिष्ठा बिघडू नये म्हणून त्याने हे लग्न मजबुरीने केले आहे. खरे तर असे घडले की रोशन लाल यादवने त्यांचा मुलगा पप्पूशी सपनासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि वरात घेवून ते सपनाच्या घरी पोहोचले पण असे घडले की रोशन लाल यांना हे पाऊल उचलावे लागले.

लग्नाच्या ठिकाणी पप्पू लग्नाच्या दिवशीच सर्व काही सोडून पळून गेला कारण पप्पू हा एका दुसर्‍या मुलीच्या प्रेमात होता.

रोशनलालच्या भीतीने पप्पू लग्नासाठी तयार झाला पण लग्नाच्या मंडपातून त्याने पळ काढला. लग्नाच्या मिरवणुकीत वर पळून गेल्यानंतर वधूची बदनामी होणार होती. विशेषत: सपनाच्या कुटूंबियांबद्दल रोशनलालला खूप वाईट वाटले.

दोन्ही कुटूंबाचा आदर राखण्यासाठी रोशन लाल याने सपनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे दोन्ही कुटुंबे सहमत झाली आणि त्याने सपनाशी लग्न केले. या व्हायरल झालेल्या बातमीत आता किती सत्य आहे याचा पोलिस तपास करीत आहे.

त परंतु शेकडो काळापासून हा दोष एका स्त्रीचा च आहे ही बाब रूढ झाली आहे. म्हणूनच लोक कुटूंबाला दोष देत आहेत पण त्या मुलीला शिक्षेचा सामना करावा लागत आहे.

लोक आपल्या मनात एक मत मांडून सपनाच्या घराच्या विरोधात उलट सुलट बोलत आहेत. बरेच लोक असेही म्हणतात की एका वयस्क व्यक्तीशी लग्न केल्यामुळे 21 वर्षांच्या मुलीचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. आता पोलिस या लग्नाबद्दल मुलीचे काय मत आहे हे तपासून बघत आहेत.