प्रचंड पैसा आणि संपत्ती असावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. त्यासाठी प्रत्येकजण दिवस रात्र कष्ट करतो. तस पहायला गेलं तर भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? हा प्रश्न उपस्थित होताच. सर्वप्रथम रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या नावाची चर्चा सुरू होते. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची संपूर्ण जगाला चांगलीच ओळख आहे. अंबानी कुटुंबाची जगभरात एक खास ओळख आहे.
मुकेश अंबानी हे बिझनेस जगतातील एक मोठे नाव आहे, ते अनेकदा चर्चेत राहतात, परंतु त्यांचे कुटुंबातील व्यक्ती देखील अनेकदा चर्चेत येतात. विशेषत: मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांच्या आलीशान आयुष्यामुळे तसेच त्यांच्या महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. असे म्हटले जाते की, नीता अंबानी यांच्याकडे खूप सार्या महागड्या वस्तू आहेत.
रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीची संपूर्ण जगाला चांगलीच ओळख आहे. अंबानी कुटुंबाची जगभरात एक खास ओळख आहे. मुकेश अंबानी हे बिझनेस जगतातील एक मोठे नाव आहे, ते अनेकदा चर्चेत राहतात, परंतु त्यांचे कुटुंब देखील अनेकदा चर्चेत राहते. विशेषत: मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना खुले आणि आलिशान आयुष्य जगण्याची खूप आवड आहे.
नीता अंबानी यांची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. त्याचबरोबर त्यांचे सौंदर्यही लोकांना खूप आकर्षित करते. तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे छंदही खूप मोठे आहेत. त्या लाखो रुपयांचा चहा पितात. तसेच लाखो रुपयांचे कपडे देखील खरेदी करतात. त्याच वेळी, त्या अब्जावधी रुपयांचा फोन वापरतात आणि कोट्यवधी रुपयांच्या आलिशान रॉयल चार्टर्ड विमानात प्रवास करते.
आज आम्ही तुम्हाला नीता अंबानी यांच्या चार्टर्ड विमानाचे आतील काही क्षण दाखवणार आहेत. नीता अंबानी ज्या विमानातू प्रवास करतात ते विमान त्यांचे पती मुकेश अंबानी यांनी 2007 मध्ये त्यांच्या 44 व्या वाढदिवसाला भेट म्हणून मिळाले होते. नीता अंबानीजवळील आलिशान रॉयल चार्टर्ड विमानात सर्व सुखसोयी आहेत. त्यातील सौंदर्य पाहून याला उडता राजवाडाही म्हटले तर वावगे ठरणार नाही. विमानात कोणत्याही पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुविधा आहेत.
या विमानात पार्टी एरिया, लाइव्ह बार, जकूझीपासून शॉवरपर्यंत सर्व काही पाहायला मिळणार आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की नीता अंबानी यांना कोणत्या प्रकारचे छंद आहेत. विमानात आरामात बसूनही बिझनेस डील किंवा बिझनेस प्लॅनिंग करता येते. त्यासाठी विमानात बैठकीची खोली बनवण्यात आली आहे. बैठकीच्या खोलीतच खाण्यापिण्याची शाही व्यवस्था करण्यात आली आहे.
येथे नीता पाहुण्यांसोबत लंच किंवा डिनर करते. या एअरबेस 319 कॉर्पोरेट विमानात एक नाही तर अनेक डायनिंग एरिया बनवण्यात आले आहेत. या विमानाची खास गोष्ट म्हणजे हे विमान बुलेट प्रूफ आहे. हे अत्यंत सुरक्षित आहे. नीता अंबानी स्वतःच्या विमानाने प्रवास करत असताना मुकेश अंबानी यांच्याकडेही स्वतःचे विमान आहे. विमानात असलेल्या इतर सुविधांबद्दल बोलायचे झाले.
तर त्यात म्युझिक सिस्टीम, गेम कन्सोल, सॅटेलाइट टीव्ही आणि अत्याधुनिक वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना शूज देखील उत्तम ब्रँडचे शूज घालायला आवडतात. त्या अलेक्झांडर मॅक्वीन, गुच्ची, लुई व्हिटो आणि जिमी चू जहे शूज वापरतात. या शूजची किंमत लाखो रूपये आहे. त्याचे प्रत्येक शूज किंवा सँडलही खास त्याच्यासाठीच बनवलेले असतात.