आज कालचे जोडपे एक मुल झाल्यानंतरच लगेच कान पकडतात पण आम्ही आज अशा एका जोडप्याबद्दल आपल्याला सांगणार आहोत ज्यांची कथा ऐकून आपणास ध-क्का बसेल. 10 वर्षांत 10 मुले जन्माला घालनाऱ्या या जोडप्याला मुले वाढवण्यास अजिबात कंटाळत नाहीत. त्यांना आणखी दोन मुले हवी आहेत म्हणूनच त्याच्या कुटुंबात किमान 14 लोक असावेत.
10 वर्षात कोणी 10 मुले कशी जन्माला घालू शकतात हे ऐकून आ-श्चर्यचकित होते, की या जोडप्याने मुलांना त्रा-स तर दिला नाही? आजकाल एक मूल किंवा दोन मुलांचा ट्रेंड करीत आहे. अशा परिस्थितीत 10 मुलांची कल्पना भ-यावह आहे.
अमेरिकेत राहणारी को-र्टनी पुन्हा ग रोदर आहे आणि 19 नोव्हेंबरला ती आपल्या 11 व्या मुलाला जन्म देण्याची तयारी करत आहे. याआधी रॉजर कुटुंबात को र्टनी आणि ख्रिसची आधीच दहा मुले आहेत त्यात सहा मुले आणि चार मुलींचा समावेश आहे. को र्टनीचे म्हणणे आहे की 12 मुलांना जन्म देईपर्यंत ती थांबणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की कोर्ट नी रॉजरच्या कुंटूबची संपूर्ण कथा काय आहे.
10 वर्षात 10 मुलांना जन्म दिला:- साधारणत: आजकाल कोणतेही जोडपे एक किंवा दोन मुले वाढवण्याबद्दल अ स्वस्थ होतात आणि नंतर त्यांना कंटाळा येतो. त्याच वेळी अमेरिकेत एक स्त्री आहे जिला 10 मुले आहेत आणि तिला आणखी 2 मुले हवे आहेत अशी तिची अपेक्षा आहे. या महिलेचे नाव को र्टनी रॉजर आहे. गेल्या दहा वर्षात तिला दहा मुले झाली आहेत आणि ती आता थांबण्याच्या मन: स्थितीत नाही. को र्टनी म्हणाली की ती आणखी दोन मुलांना जन्म देणार आहे.
2008 ला झाले होते लग्न:- को र्टनी आणि तिचा नवरा चारिस रॉजरने 2008 मध्ये लग्न केले आणि 2010 मध्ये त्यांचा पहिला मुलगा झाला. त्यांनतर सुरू झाला मुलांचे जन्म ते आजून थांबता थांबले नाही. आतापर्यंत तिने 10 वर्षात 10 मुलांना जन्म दिला आहे आणि लवकरच 11व्याला जन्म देणार आहे. सध्या कोर्टनी गर्भवती आहे आणि 19 नोव्हेंबरला तिच्या 11 व्या मुलाला ती जन्म देणार आहे. कुटुंबात सध्या को र्टनी आणि चारिस व्यतिरिक्त सहा मुले आणि चार मुली आहेत.
को र्टनी आणि ख्रिस चे C कनेक्शन:- या कुटुंबातील पती-पत्नी आणि मुले यांच्यात एक मनोरंजक गोष्ट आहे ती म्हणजे घरातल्या प्रत्येकाचे नाव C पासून सुरू होते. त्यांच्या मुलांची नावे आहेत – Clint, Clay, Cade, Callie, Cash, twins Colt and C ase, Calena, Caydue आणि Coralee अशी आहेत.
को र्टनी आणि ख्रिसची प्रथम भेट 2007 मध्ये जॉर्जियातील चर्च शिबिरात झाली होती आणि ते दोघे एकमेकांकडे बघताच प्रेमात पडले होते. एका वर्षानंतर त्यांनी लग्न केले.
मुलांच्या जन्मासंदर्भात को र्टनी चे म्हणणे आहे की, आम्हाला 12 मुले हवी आहेत म्हणजेच आम्हाला 14 जणांचे कुटुंब हवे आहे. माझ्या पतीचे देखील 10 भावंडे आहेत. त्याने लग्नाआधी विनोद केला होता की त्यालासुद्धा त्याच्या आईएवढी मुले हवी आहेत.