ह्या आहे ५ स्टार्सच्या मुली, ज्यांनी आई वडिलांची पर्वा न करता बिकनी घालून दाखवला स्वतःचा बो’ल्डनेस..

Bollywood

बॉलीवूडमध्ये आजच्या काळात असे अनेक स्टार्स आहेत जे प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुले आहेत आणि ही मुलं आपली स्टाइल दाखवायला कमी पडत नाहीत. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या त्या स्टार किड्सची ओळख करून देणार आहोत, ज्यांचे बिकिनी लूक सोशल मीडियावर अनेकदा धुमाकूळ घालतात.

सारा अली खान :- सारा अली खान चा जन्म १२ ऑगस्ट १९९५ साली झाला आहे. ही एक भारतीय हिंदी अभिनेत्री आहे. जी हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करते. ही अमृता सिंग आणि सैफ आली खान  यांची मुलगी आणि मन्सूर अली खान पतोडी आणि शर्मिला टागोर यांची नात आहे.

नवाब खानची एकमेव मुलगी  सारा अली खानला बिकिनी घालायला खूप आवडते. मालदीवमध्ये जाताच तिचा बो’ल्ड लूक सर्वांन समोर आला आहे आणि तिने तिच्या बिकिनी कलेक्शनने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

जान्हवी कपूर:-जान्हवी कपूर चा जन्म 6 मार्च, 1997, मुंबई मध्ये झाला आहे. ही एक हिंदी बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री आहे. जान्हवी कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर  या दोघांची मुलगी आहेत.  2018 साली प्रदर्शित झालेला धडक ह्या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरने मुख्य अभिनेत्री म्हणून  पहिल्यांदा काम केले आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची जान्हवी कपूर मोठी मुलगी आहे आणि जान्हवी कपूर खूप बो’ल्ड आहे आणि हे तिच्या व्हेकेशन फोटोंवरून कळाले आहे. जान्हवी कपूरचा प्रत्येक बो’ल्ड लूक लोकांना खूप आवडतो. तिच्या अभिनयाने आणि अश्या बो’ल्ड लुक मुळे चाहत्यांमध्ये केझ तयार होतो.

अलाया एफ:-  पूजा बेदीची मुलगी आलिया एफ हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला ही सैफ अली खानसोबत ‘जवानी जानेमन’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले  आहे. अलायाचे नाव यापूर्वी आलिया असे होते. मात्र, तिने हे नाव बदलून आता अलाया केले आहे.

अलायाने नाव बदलण्याच्या मागचं कारण सांगितलं आहे. चित्रपटसृष्टीत आधीच आलिया भट्टचे नाव सुप्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिने स्थान मिळवले आहे. त्यामुळे याच नावाने सुरुवात करण्यापेक्षा नाव बदलून करिअरची सुरुवात करण्यासाठी नावात बदल केला असल्याचं तिने म्हटले आहे.

अलायाची ‘जवानी जानेमन’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकामध्ये  पाहायला मिळालेली  आहे. अभिनेत्री तब्बुचीही यामध्ये भूमिका केली आहे. थेटर ला तिचा  अभिनयाची  पाहायला मिळाला आहे. प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे.

सोशल मीडियावरही तिच्या नावात बदल झालेला पाहायला मिळतोही आहे. अभिनेत्री तिच्या चित्रपटापेक्षा तिच्या बो’ल्ड लूकसाठी जास्त चाहत्यांमध्ये ओळखली जात आहे. तिने आपल्या बिकिनी फोटोंनी अनेकांना थक्क केले आहे. तिने बिकनी घालून हॉ’ट  पोज देऊन चाहत्यामध्ये क्रेझ निर्माण करत आहे.

सुहाना खान :- बॉलिवूडचा बादशाहा  शाहरुख खान त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. शाहरूख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान लवकरच सिनेमाच्या पडद्यावर दिसणार आहे.

झोया खानच्या द आर्चिस सिनेमातून ती फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकणार आहे. त्याआधीच सुहाना चर्चेत आहे.  ती तिच्या स्टाईलमुळे दररोज प्रसिद्धीच्या झोतात येत असते. तिचे बिकिनी घातलेले फोटोही अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. यामुळे चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण करत आहे.

अनन्या पांडे:- अनन्या पांडे चा जन्म 30 ऑक्टोबर 1998 वर्षी झाला आहे. हिंदी चित्रपट सृष्टितीमध्ये काम करणारी भारतीय अभिनेत्री आहे. ती हिंदी चित्रपट अभिनेता चंकी पांडे यांच्या कन्या आहेत. तिने  २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर-२’ मध्ये काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

त्यानंतर त्याच वर्षी ‘पती पत्नी और वो’ मध्ये त्यांनी एक भूमिका केली. या कामगिरीमुळे त्यांना ६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. त्यानंतर अनन्याने तिचे सर्व स्वप्न पूर्ण करणासाठी खूप प्रयत्न करू लागली.

२०१९ मध्ये, पांडे हिने  सोशल मीडिया वरील गुंडगिरीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, नकारात्मकता रोखण्यासाठी आणि सकारात्मक समुदाय तयार करण्यासाठी So Positive नावाचा उपक्रम सुरू केला. २०१९ च्या ‘इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड्स’मध्ये, या प्रकल्पाला ‘इनिशिएटिव्ह ऑफ द इयर’ असे नाव देण्यात आले होते.

चंकी पांडेची सुंदर मुलगी अनन्या पांडे सध्या बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावत आहे. पण जेव्हा ती सुट्टीवर जाते, तेव्हा अनन्या  बीचवर बिकिनीमध्ये तिची सुंदर बॉडी फ्लॉंट करायला कधीच  विसरत नाही.