Breaking News

ह्यामुळे अविवाहित आहे संपूर्ण गावातील मुली, कोणीही इथे मुलींशी लग्नासाठी वऱ्हाड घेऊन जाण्यास तयार नाही आहे …

कोणते वडील आपल्या मुलीचे लग्न करू इच्छित नसतात. प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीचे थाटामाटात लग्न करायचे असते आणि मुलीने एका चांगल्या घरात जाऊन तेथे आपला सुखाचा संसार करावा अशी त्यांची इच्छा असते.

परंतु काहीवेळा अशी काही कारणे देखील असतात की ती आपल्या मुलीचे लग्न करू शकत नाही. हो, पैशाअभावी काही इतर समस्याही येत असतात.

पण आपण कधी असे ऐकले आहे का की घरातील मुलींचे वा न रांमुळे लग्न होत नाहीये. होय, आज आपण अशा गावाबद्दल बोलणार आहोत. होय अगदी बरोबर वाचले आहे तुम्ही बिहार राज्यातील रतनपूर या गावी गेल्या काही वर्षांपासून मा कडांमुळे मुलींचे लग्न होत नाहीये.

या अगोदर तुम्ही असे काही फक्त चित्रपटात बघितले असेल पण सत्य अगदी अजब आहे.पटना शहरात असलेल्या भोजपुर जिल्ह्यातील रतनपूर या गावात ही घटना आहे.त्यांच्या द हश तीमुळे कोणीही या गावात वरात घेवून येत  नाही.

असे सांगितले जात आहे की येथे माकडांचा क ळप गावात येणाऱ्या वरातीवर ह- ल्ला करतात आणि लू ट करतात. अशा परिस्थितीत आसपासच्या गावातील लोक भीतीपोटी या गावात येत नाहीत. या कारणास्तव या गावातील मुलींचे लग्न होत नाहीये.

माकडांमुळे लोक घाबरतात:- माकडांच्या भीतीमुळे कोणीही या गावाला यायला तयार नाही. अगदी या गावातील सर्व लोक या माकडांमुळे भीतीने आयुष्य जगत आहेत. या गावातले लोक असे म्हणतात की ते या गावात राहत आहेत परंतु हा माकडांचा क-ळप कोणालाही घराबाहेर पडू देत नाही.

येथे जेव्हा लग्नासाठी वरात येते तेव्हा वरातीवर माकडांच्या समूहाकडून ह-ल्ला चढवला जातो. हा ह-ल्ला इतक्या गं-भीर स्वरूपाचा असतो की वरातीत सामील असलेल्यांना वरात सोडून पळून जावे लागते.यामुळे या गावात कुणी वरात घेऊन येत नाही आहे.

या माकडांचा है दोस इतका वाढला की लोकांनी माकडांसमोर नतम स्तक होण्याचे ठरवले आहे.एक माकड असेल तर त्याला पळवून लावता येईल पण माकडांची टो ळीच जर समोर येत असेल तर त्याला काय करणार? हा विचार करून गावातील लोक त्र-स्त झाले आहेत.

या घटनेला सुरुवात झाली ती एका वरातीपासून. एक वरात गावात पोहोचली व त्यांनी वाजवून नाचायला सुरुवात केली.त्याचा आवाज होताच तिथे माकडे एकत्र जमले.

आणि नाचत असलेल्या लोकांवर त्यांनी ह-ल्ला केला.सुरुवातीला माकडे आवाजाने गोंधळून असे करत आहे. असा अंदाज वरातीत लोकांना झाला आणि त्यांनी माकडांना पळवून लावले.

पण यामुळे माकड अधिक आ क्रमक झाले व त्यांनी पुन्हा ह-ल्ला चढवला. माकडांचे हे रूप बघून सर्वजण घा बरले आणि इकडे तिकडे धावू लागले. या घटनेनंतर या गावात वरात निघाली नाही.आणि आजही तिथे वरात जात नाही. म्हणून माकडांमुळे येथील मुलींचे लग्न होत नाही आहे.

इथले सरकार अजिबात काही ह रकत करत नाही:- माकडांच्या प्रादुर्भावातून वाचण्यासाठी आम्ही अनेकदा सरकारला आ वाहन केले आहे, परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने या माकडांचा प्रश्न सोडवला नाही. आमच्या गावाला एकही सरकारी अधिकारी भेट देत नाही. असे गावकऱ्याचे म्हणणे आहे.

पुढे ते म्हणाले की आम्ही ही बाब अनेकदा बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही. एवढेच नव्हे तर आता घराबाहेर पडण्यासही मोठी मुले घा बरत आहेत कारण इथले माकडे कोणावर देखील ह ल्ला करू शकतात.

About admin

Check Also

Three big decisions of Modi government which affected the Indian economy

Like previous two years, in the last year too Prime Minister Narendra Modi managed to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *