Breaking News

हिंदू पत्नीला नवरात्रीमध्ये जबरदस्ती खाऊ घालायचा मांस, आत्ता तीन तलाक देऊन म्हणाला, जा हलाला करून ये …

मध्य प्रदेशात लव्ह जिहादचे एक ध-क्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील फारुख नावाच्या एका मुस्लिम मुलाने सर्वप्रथम एका हिंदू मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवले. यानंतर त्याने मुलीला आमिष दाखवून लग्न केले. आठ वर्षांपासून तो तिचा सतत खूप छ-ळ करत राहायचा. आता तिला त्याने घट-स्फो-ट देऊन घरातून हाकलून दिले आल्याचे प्रकरण समोर आले आहे.

पीडित मुलगीचे आयुष्य खूप कठीण झाले आहे. तिला आता जागोजागी ठेच खावी लागत आहे. जेव्हा तिने स्वतःची व्यथा पोलिसांना सांगितली तेव्हा पोलिसांनाही मोठा ध-क्काच बसला. नवरात्रीमध्ये तिचा पती तिला जबरद-स्तीने मांस खायला घालायचा. त्याचबरोबर तिहेरी तलाक झाल्यानंतर आता तो मुलीवर हलाला करण्यासाठी दबाव टाकत आहे. पोलिसांनी गु-न्हा दाखल करून आता एका आरोपीला अ-टक केली आहे.

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर प्रकरण :-  नरसिंगपूर जिल्ह्यातून हा ध-क्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक हिंदू तरुणी तिचा मुस्लिम पती फारुख विरोधात त-क्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिने तिच्या पतीवर अनेक मोठे आ-रोप केले. तरुणीने 8 वर्षांपूर्वी फारुखसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नापूर्वी फारुखने तिला खूप मोठमोठी स्वप्ने दाखवली होती.

मुलीने असे सांगितले आहे की, लग्नानंतर संपूर्ण वास्तव समोर आले. फारुख तिला जबरदस्तीने मांस खाऊ घालायचा. नवरात्रीचा उपवास ठेवू देत नव्हता. दुसरीकडे, जर तिने उपवास केला तर तो त्या दिवशी जबरदस्तीने तिला मांस खाऊ घालत असे. एवढेच नाही तर या कृत्यात त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला साथ देत होते. तो पीडित तरुणीला मा-रहा-णही करायचा.

नमाज अदा करण्यास भाग पडत होता :-  मुलीचा आरोप असा आहे की, लग्नाआधी फारुखने स्पष्टपणे सांगितले होते की, तुला तुझ्या धर्माचे पालन करण्यास स्वतंत्र असेल. मात्र, लग्नानंतर जबरदस्तीने धर्म बदलण्यासाठी सतत दबाव आणत होता. तो तिला तिच्या देवांची पूजा करू देत नव्हता. तो तिला नमाज अदा करण्यास भाग पाडत असे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिच्याकडे हुंडा मागायचा आणि सतत त्रा-स देत राहायचा.

फारुखने तिला फसवल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. तो अनेकदा दारूच्या नशेत घरी येऊन तिला मा-रहा-ण करत असे. त्याचवेळी फारुखने दोन्ही मुले त्याची नाहीये असे सांगत असे. तो म्हणत असे की तुला हे कुठून मिळाले, मला माहित नाही. इतकेच नाही तर फारुख नेहमीच तिहेरी घ-टस्फो-टची धमकी द्यायचा.

आता घरातून बेदखल, हलाला करण्यासाठी दबाव :-(इस्लाममध्ये महिलेला तिहेरी तलाक दिल्यानंतर त्याच महिलेशी पुन्हा लग्न करण्याच्या प्रक्रियेला निकाह हलाला म्हणतात.)पी-डितेने पोलीस ठाण्यात असे सांगितले की, फारुखने आत्ताच तिला काही दिवसांपूर्वी तीन वेळा घ-टस्फो-ट दिला आहे. त्यानंतर त्याने तिला घराबाहेर हाकलून दिले. आता तो म्हणतो की आधी हलाला करून घे, मगच तुला घरात येऊ देईन. तिने सांगितले की, 2014 मध्ये लग्न झाल्यापासून संपूर्ण घर तिचा सतत छ-ळ करत होते. पण ती आत्तापर्यंत तिच्या मुलांमुळे गप्प बसली होती .

फारुख ध-र्मांतरापासून हलाला करण्यासाठी दबाव निर्माण करत आहे. सोबतच पोलिसांनी पीडितेची ही तक्रा-र खूप गां-भीर्याने घेतली आहे. पी-डितेच्या तक्रा-रीच्या आधारे करेली पोलिस स्टेशनचे प्रभारी अखिलेश मिश्रा यांनी गु-न्हा दाखल करून घेतला आहे. फारुख आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आरो-पी ठरवण्यात आली आहे. यातील एक आरो-पी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर उर्वरित आरो-पी सध्या फरार आहेत. त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते दुसऱ्या धर्मामध्ये लग्न केल्यावर धर्म परिवर्तन करणे गरजेचे आहे का? आणि हुंडा मागणे आणि एखाद्या तरुणीला त्रा-स देणे कुठंपर्यंत बरोबर आहे? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

About gayatri lahamge

Check Also

वयाच्या ५६ व्या वर्षी सलमान खान होणार बाप, असा मिळणार आहे बाप होण्याचा आनंद

सलीम खान आणि त्यांची पहिली पत्नी सलमा खान यांचा मोठा मुलगा आहे. त्याची सावत्र आई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *