Breaking News

सासऱ्याचा सुनेवर होती वाईट नजर,आणि मग त्या रात्री तो खोलीमध्ये घुसला अन केल ते काम, समजल्यावर धक्का बसेल …

आज आपण ज्या बातमीवर नजर टाकणार आहोत ती बातमी अत्यंत ह्रदद्रावक आणि धक्का देऊन जाणारी घडलेली पहायला मिळते आहे. मुळात आजच्या घडीला या 21 व्या शतकातील नातेसं-बंध म्हणजे अगदी कवडीमोल किंवा नावापुरत्या मर्यादा त्यांच्यावर जणू लागल्या गेल्या आहेत की काय? असचं म्हणावं लागेल.

याला कारण म्हणाल तर बऱ्याचदा अनेकजण नातेसंबंधात विवाह करतात, कित्येकदा नातेसं-बंधातील माणसेच मुलींवर बलात्कार करतात, हा अनैतिक अ-त्या-चार अनेकवेळा गुपचुपरित्या सुरू असतो. भारत देशात लहान मुली वयात येताना त्यांच्यावर हे छुपे बलात्कार आणि वि-नयभंगाचे कितीतरी भयानक पडसाद उमटतात.

पण आपल्याकडे जणू यांना नजरंदाज करून अत्याच्यार सहण करण्याची पद्धतच पडत चालली आहे. पण हे असं न होता गु-न्हेगार वेळीच पकडले जावेत आणि अ-त्याचाराचं प्रमाण वाढू नये एवढं घडायला हवं. त्यासाठी नागरिक म्हणून जेव्हा आपण वैयक्तिक पातळीवर सर्व बाजूंनी सतर्क असू तेव्हाचं बदल घडू शकतात.

तर आज आपण आता अशा एका घटनेवर प्रकाश टाकणार आहोत ज्याच्यामुळे अनेकांना फार विचित्र प्रकारची ही घटना ऐकायला मिळाली. तर ही घटना घडली ती म्हणजे राजस्थान येथील सीकर या जिल्ह्यात. मुळात आपल्याकडे मुलीला घरची लक्ष्मी मानल्या जातं. विशेषकरून म्हणालं तर जेव्हा एखाद्या घरात एक सुन अवतरते तेव्हा तिलाच ते आपल्या घरची गृहलक्ष्मी मानत असतात.

परंतु या घटनेत चक्क सासरा व सुन या नात्याला तडा जाईल अशी वाईट घटना घडली. या घटनेमधील सासऱ्याने अनेकदा वेळेची संधी साधत आपल्या सुनेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. इतकचं नव्हे तर अनैतिक सं-बंध ठेवण्यासाठी सासऱ्याने तिला विविध प्रकारे मागणीही घातल्याची समोर आली.

अनेकवेळा सासऱ्याने तिच्याशी वाईट कृत्यांचे चाळेदेखील केले होते. मग पुढे एके दिवशी जेव्हा अशा घटनांची हद्द पार झाल्याची सुनेला जाण झाली तेव्हा तिने फार महत्वाची भुमिका घेत एक धाडसी निर्णय घेतला.मुळात या घटनेतील पिडीत महिला ही सीकर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात राहते.

तिचा नवरा सतत दारू पिणारा व्यक्ती आहे. आणि या दांपत्यांना एकही पोरगा नाही. परंतु दोन मुली आहेत. घरात मुलगा हवा हा अट्टाहास त्या पत्नीच्या पतीचा व घरच्यांचा आहे. याच एका गोष्टीचा आपण फायदा घेऊ शकतो असं तिच्या सासऱ्याला वाटलं आणि तो तिच्या पिच्छावर उठला होता. एके रात्री सासरा तिच्या खोलीत घुसला होता.

त्या रात्री जेव्हा सुनेने प्रथम विरोध करण्यास सुरूवात केली तेव्हा चाबुक घेऊन सासरा तिला मा-रू लागला. त्याची मजल इथपर्यंतच थांबली नाही तर त्याने पुढे तिला म्हटले की, माझ्याकडे पि-स्तूल आहे. जर तू विरोध करत राहिलीस तर मी तुला जि-वे मारेन. याखेरीज सासरा पुढे तिला हेदेखील म्हणाला की, माझ्याकडे पैसेही आहेत.

शिवाय मी तुला मुलगा देऊ शकतो तुझ्या त्या दारूच्या न-शेत राहणाऱ्या नवऱ्यापासून तुला कधीच मुलगा होणार नाही. परंतु तरीदेखील सुनेने त्याला विरोधचं केला. परंतु आता महिलेने या अ-त्याचाराला बळी न पडण्याचं ठरवून पोलीसांमधे त-क्रार दा-खल केली.

महिलेने सासऱ्याने याआधीही अशा प्रकारे तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची कबुलीदेखील दिली. या महिलेला याअगोदर अश्लील शब्दांनीदेखील या सासऱ्याने तिला बोलून तिच्याशी इशाऱ्यात तिला अनेकदा घाणेरडे चाळे केल्याचेही महिलेने सांगितले आहे.

महिलेने त्याच्यावर फार कठोर शिक्षा करा ही मागणीदेखील पोलीसांना केली आहे. जेणेकरून असे दुष्कर्म करण्याचा विचारही नंतर कुणाच्याही ध्यानी येणार नाही.

मित्रांनो आता तुम्हीच सांगा एखादा सासरा आपल्यासुनेशी अशा प्रकारे कसा वागू शकतो? इतक्या वाईट प्रवृत्तींच्या माणसांना काय कडक शिक्षा द्यायला हवी? नातेसं-बंधातील अनेक गु-न्हे नोंदविले जात नाहीत, याबाबत तुम्हाला काय वाटतं? तर आपलं उत्तर कमेंट करून आवर्जून कळवा. धन्यवाद!

About gayatri lahamge

Check Also

Three big decisions of Modi government which affected the Indian economy

Like previous two years, in the last year too Prime Minister Narendra Modi managed to …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *