‘साथ निभाना साथिया’ मधील कोकिला मोदीचे रियल लाइफ मधील अवतारात बघून ओळखू शकत नाही , दिसते इतकी हॉ ट..

Entertenment

मित्रांनो सिरीयल बद्दल बोलायचं झाल तर स्टार प्लस या चैनल वरील सिरीयल खूप वर्षापासून प्रसिध्द आहेत. अनेक लोक या चैनल वरील सिरीयल अगदी न चुकता दररोज पाहतात.

अशाच एका प्रसिध्द सिरीयल मधील नायीकेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. की तिचे खरे रूप कसे आहे हे पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

आजकाल टीव्हीवर बरेच नवीन चैनल आले आहेत. कोणत चैनल बघायचे या विचाराने लोक गोंधळून जातात. जेवढे जास्त चैनल तितकेच जास्त सीरियल लोकांना पहायला मिळतात. पण प्रेक्षकांना आवडणाऱ्या मोजक्याच सिरीयल आहेत. सिरीयलविषयी बोलताना स्टार प्लस अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांचे मनोरंजन करीत आहे.

स्टार प्लस हे असे एक चैनल आहे ज्यावर आतापर्यंतच्या सर्वात जास्त सुपरहि-ट मालिका दाखवल्या गेल्या आहेत. या चैनलवर सास भी कभी बहु थी कसौटी जिंदगी की कहानी घर घर की सारखे सुपरहि-ट सीरियल दाखवले गेले आहेत. इथे अजूनही काही सीरियल आहेत जे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात.

ये रिश्ता क्या कहलाता है ये है मोहब्बतें आणि साथ निभाना साथिया या काही लोकप्रिय सीरियल आहेत जे स्टार प्लसवर दाखवले जात आहेत. आज आपण त्यापैकी एका साथ निभाना साथिया या सिरीयलबद्दल बोलणार आहोत. २००९ पासून ही सीरियल स्टार प्लसवर दाखविली जात आहे आणि आतापर्यंत या भागातील २२२० हून अधिक भाग प्रकाशित झाले आहेत.

या सीरियलची प्रत्येक पात्रं खूप प्रसिद्ध आहेत पण आजच्या पोस्टमध्ये आपण या मालिकेतील कोकिला मोदी हे पात्र साकारणाऱ्या रूपल पटेल बद्दल बोलणार आहोत. शोमधील कोकिला मोदी ही एक खडूस स्त्री आहे जिला प्रत्येकजण घाबरत असतात. या मालिकेत कोकिलाचा लूकही खूप प्रसिद्ध झाला आहे.

कोकिला मोदीची भूमिका साकारणारी रूपल पटेल यांचे खरे रूप तुम्ही कधी पहिले आहे का. आम्हाला खात्री आहे की खऱ्या जीवनातील रुपल पटेलला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या मालिकेत कोकिला मोदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपल पटेल खऱ्या आयुष्यात खूप स्टाईलिश आहे.

रुपलने आपल्या करिअरची सुरुवात १९८५ मध्ये मेहक या चित्रपटातून केली होती. यानंतरही बऱ्याच चित्रपटांत आणि मालिकांमध्ये ती दिसली आहे. परंतू साथ निभाना साथिया या मालिकेमधुन तिची ओळख निर्माण झाली. आता प्रत्येक घरातले लोक तीला कोकिला मोदींच्या नावाने ओळखतात.

जरी ती मालिकेत खूप सुसंस्कृत दिसत असली, पण वास्तविक जीवनात ती अगदी उलट आहे. खऱ्या जीवनात रूपल खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. मालिकांमधून साधे आणि घरगुती दिसणारी रूपल खऱ्या जीवनात बरिच फॅशनेबल आहे आणि तीला फॅशनेबल कपडे घालण्यास आवडते.

गुजराती कुटुंबातून आलेल्या रुपलचे लग्न झाले आहे. राधा कृष्ण दत्त असे तिच्या पतीचे नाव आहे. रुपलचा जन्म २ जानेवारी १९७५ साली झाला आहे. ४४ वर्षीय रुपल वास्तविक जीवनात खूपच सुंदर आणि स्टाईलिश आहे. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तिचे कधी न पाहिलेले फोटोज दाखवणार आहोत ते पाहून तुमचा देखील यावर विश्वास बसणार नाही.