सलमान खानसोबत लग्नाची ऑफर धुडकावून लावली होती,ह्या हॉ-ट बॉलीवुड अभिनेत्रीने ..

Bollywood

भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान हा बॉलीवूड आणि देशातील सर्वात आवडता आणि लोकप्रिय अभिनेता आहे. अद्याप अविवाहित राहिल्यामुळे बर्‍याचदा तो चर्चेत असतो. आतापर्यंत सलमान खानच्या अनेक अभिनेत्रीबरोबर अफेअर झाले आहेत. बॉलिवूडच्या बर्‍याच अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या. त्याने आतापर्यंत अनेक सौंदर्यांवतींना लग्नाचा प्र स्ताव पाठविला आहे पण दुर्दैवाने तो प्रत्येक वेळी अपयशी ठरतो.

आज आम्ही तुम्हाला अशा एका सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी एकेकाळी बॉलिवूडची सर्वात आवडती अभिनेत्री होती. ही अभिनेत्री इतर कोणीही नसून जूही चावला आहे. तिची अभिनयाची शैली प्रेक्षकांना खूप आवडली होती पण जुही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत नाही तरीही तिच्या लोकप्रियता कधीच कमी झाली नाही.

रिपो र्ट्सनुसार सलमानला ऐश्वर्यापूर्वी जुही आवडत असे.जेव्हा ही गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली तेव्हा जुहीच्या कुटुंबाला हे नातं पसंत नव्हते. कुटुंबातील लोक सहमत नसल्यानंतर देखील जुहीने सलमानशी लग्न करण्यासही सहमती दर्शविली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की सलमान खानचे नाव बॉलिवूडच्या अनेक सुंदर अभिनेत्रींशी सं-बंधित आहे ज्यात ऐश्वर्या आणि कतरिना कैफचे नाव अव्वल स्थानी आहे.

जुही चावला ही ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. इश्क येस बॉस दिवाना मस्ताना यासारख्या सुपरहि-ट चित्रपट देणारी जुही त्यावेळी प्रत्येक तरुणाईच्या हृदयात होती. त्यामुळे तिच्यासोबत लग्न व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा होती. इतकेच काय तर बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनाही ती प्रचंड आवडायची. सलमानने स्वत: एका मुलाखतीमध्ये हे मान्य केलं असून या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान एका मुलाखत देत असून त्याने या अभिनेत्रीच्या नावाचा खु लासा केला आहे. तसंच त्याचं लग्न त्या अभिनेत्रीबरोबर का झालं नाही त्यामागचं कारणही स्पष्ट केलं. अभिनयाची सुरुवात करत असताना सलमानला अभिनेत्री जुही चावला प्रचंड आवडत होती. त्यामुळे तिच्याबरोबर लग्न करावं अशी इच्छा सलमानची होती.

मात्र जुहीच्या वडीलांनी नकार दिल्यामुळे सलमानचे जुहीबरोबर लग्न झालं नाही.जुही ही एक चांगली मुलगी आणि गुणी अभिनेत्री आहे. त्यामुळे ती एक उत्तम सुन आणि पत्नी होऊ शकते असे मला वाटले होते. त्यामुळे मी तिच्या वडीलांकडेदेखील लग्नासाठी जुहीचा हात मागितला होता. मात्र त्यांना अपेक्षित असलेल्या जावयाच्या चौकटीमध्ये मी बसत नव्हतो त्यामुळे त्यांना मला नकार दिला असे सलमानने यावेळी सांगितले.

त्या काळामध्ये जुही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे ती निवडक अभिनेत्यांबरोबरच काम करण्याला पसंती देत होती. यातच एका दिग्दर्शकांनी जुहीला सलमानबरोबर एका चित्रपटासाठी स्क्रिन शेअर करायला सांगितली होती.मात्र जुहीने यास नकार दिला होता आतापर्यंत तिने सलमान खान बरोबर एकही चित्रपट केला नाही.

एकेकाळी जूहीने सलमानसोबत एक चित्रपट करण्यास नकार दिला होता. म्हणूनच सलमानने जूहीसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अलिकडे जूहीने सलमानसोबत काम करायची इच्छा व्यक्त केली होती. पण सलमानने जूहीच्या या इच्छेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सलमान आणि जूहीमधलं हा वा द कधी थांबणार हे त्यांनाच माहिती असेल. मात्र त्यांचे चाहते त्यांना एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत.