“श्रीदेवी पासून ते दिव्या भारती पर्यंत या 10 बॉलीवुड अभिनेत्री ज्यांच्या चेहऱ्यामध्ये खूप आहे साम्य.”

Bollywood

या जगामध्ये  एक सारखी दिसणारे  सात माणसे असतात असे तुम्ही अनेकदा लोकांकडून  ऐकलेले असेलच. आणि ही गोष्ट फक्त कानांनी ऐकली नाही तर बघितलली सुद्धा आहे या जगात एका माणसासारखे दिसणारे लोकही आहेत असे विज्ञान मानते.

आपण जगाचा विचार सोडून देऊ, आज आम्ही तुम्हालाअश्या  काही  बॉलीवूड सुंदरींची नावे सांगणार आहोत, ज्यांचा चेहरा इतर अभिनेत्रींसारखा आहे आणि तुम्हीही एकदा पहिला तर नक्कीच  फसणार आहे.

चला तर मग, आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांचा चेहरा इतर अभिनेत्रींसारखा हुबेहूब दिसत  आहे. या 10 बॉलीवूड अभिनेत्रींचेचेहरे एकदम   सारखे दिसत  आहे.

1. श्रीदेवी आणि दिव्या भारती :- दिवंगत श्रीदेवी यांनी 1979 साली ‘सोलवा सावन’ या  चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तर दिव्या भारतीने 1992 साली ‘विश्वातमा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते .

जरी या दोन्ही स्टार्सनी वेगवेगळ्या वेळी चित्रपटात अभिनय  केले असले तरी आजही मोठ्या पडद्यावर दोन्ही हिरोइन्स बघून लोक गोंधळून जातात. दिव्या भारती यांचे खूप कमी  वयात नि’धन झाले आहे, तर श्रीदेवी यांचे 2018 मध्ये नि’धन झाले आहे. दोन्ही नायिका आजही त्यांच्या अभिनयामुळे लोकांच्या हृदयात जिवंत आहेत.

2. ऐश्वर्या राय बच्चन आणि स्नेहा उल्लाल:-  यांची देखील बॉलिवूड मधील सारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणना होते. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर जगभरात चर्चा आहे. स्नेहा जरी ऐश्वर्यासारखी दिसत असली तरी ती बॉलिवूडमध्ये फार काळ टिकू शकली नाही.

ऐश्वर्यासोबत ब्रे’कअप झाल्यानंतर स्नेहाला बॉलीवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खानने त्याच्या ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटात लॉन्च केले होते. मात्र, स्नेहा बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य फार दाखवू शकली नाही आणि त्यानंतर ती गायब झाली.

3. सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय :- या दोन अभिनेत्रींचे एकत्र फोटो पाहून तुमचेही डोके एकदम चक्रावून जाईल. वास्तविक, रीना रॉय ही ९० च्या दशकातील आणि अभिनेता शत्रुघ्नची यांनी सोबत अभिनय सुद्धा केलेला आहे. तिने सिन्हा यांच्यासोबत चित्रपटही केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा ही शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. बातम्यांनुसार, रीना आणि शत्रुघ्नचे अफेअर 7 वर्षे चालले होते आणि यामुळेच लोक असेही म्हणू लागले की सोनाक्षी ही रीना रॉयची मुलगी आहे. जरी ही केवळ अफवा होती.

4. जरीन खान आणि कॅटरिना कैफ:-  यांची सुद्धा बॉलीवूडमधील लूक लिस्टमध्ये गणना केली जाते. जरीन आणि कॅटरिना या दोघींनाही बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खानने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते.

कॅटरिना ‘2003’ मध्ये बूम या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती, तर जरीनने सलमानच्या ‘वीर’ या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. कॅटरिनाच्या सारखी दिसणारी अभिनेत्रीला बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली असली तरी तिला यश मिळाले नाही.

5. फरहीन आणि माधुरी दीक्षित :- फरहीन आणि माधुरी दीक्षित या दोघांचा चेहरा एकमेकांशी सारखाच आहे आणि फरहीन कोण आणि माधुरी दीक्षित कोण आहे हे पाहून तुम्ही फसु शकता? फरहीनने बॉलीवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारसोबतही चित्रपटात काम केले आहे.

मात्र, नंतर फरहीनने गुपचूप लग्न करून बॉलिवूडला अलविदा केला होता. तर माधुरीने बॉलिवूड मध्ये खूप यश मिळवले आणि ती अजूनही  छोट्या पडद्यावर सक्रिय आहे.