शिक्षिकाने 13 वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने केलं लग्न,सुहागरात्रीच्या रात्री केल अस कांड कि मुलगी सकाळी झाली विधवा …

महिलांवरील अ-त्या-चार आणि अ-त्या-चाराच्या कथा तुम्ही सर्वांनी ऐकलेल्या असतीलच. तुम्ही सुद्धा बातमीत ऐकली असेल की जर एखाद्या पुरुषाने एखाद्या अल्पवयीन मुलीशी जबरद-स्तीने लग्न केले तर कुठेतरी त्या अल्पवयीन मुलीवर अ-न्या-य होऊन जातो. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहोत. हि बातमी अशी आहे की ती ऐकल्यानंतर तुम्हालाही ध-क्काच बसेल.

शिक्षकाने अल्पवयीन मुलाशी जबरद-स्तीने लग्न केले :-  या बातमीनुसार एखाद्या महिलांवर बला-त्का-र किंवा अ-त्या-चार झालेला नाही. उलट येथे एका महिलेने अल्पवयीन मुलावर अ-त्या-चार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पंजाबमधील जालंधरमधील आहे. येथे एका महिलेने 13 वर्षीय अल्पवयीन मुलाशी जबरद-स्तीने लग्न केले.

ही महिला पेशाने शिक्षिका असून तिने आपल्याच विद्यार्थ्यांसोबत तिने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. याच्यामागे अं-धश्र-द्धा असल्याचे बोलले जात आहे. खरे तर प्रकरण जालंधरच्या वस्ती बावा खेल या भागातील आहे. येथे या महिला शिक्षिकेने लग्न होत नव्हते तिने अं-धश्र-द्धेला ब-ळी जाऊन अल्पवयीन मुलाशी जबरद-स्तीने लग्न केले.

मांगलिक दो-षामुळे जबरद-स्ती विवाह केला :- आरो-पी महिला शिक्षिकेला मंगळ दो-ष होता, त्यामुळे तिने हे कृत्य केले, असे केल्याने आपला मंगळ दो-ष टळेल असे तिला वाटत होते. मात्र, ही बाब उघडकीस आल्यानंतर पी-डित विध्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी महिला शिक्षिका विरो-धात पोलीस ठाण्यात तक्रा-र दाखल केली.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरो-पी महिला गावातीलच एका शाळेत शिक्षिका आहे. येथे तिने आपल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला शिकवणीचे आमिष दाखवून घरी बोलावले. त्यानंतर त्याला बळजबरीने जवळपास 6 दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर तिने मंगळ दो-ष मुक्त होण्यासाठी तिने त्या विद्यार्थ्यांसोबत लग्न केले.

विद्यार्थ्यांच्या गरिबीचा फायदा घेतला :-  पी-डित विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहे. अशा स्थितीत मुलाला शिकवणीला पाठवणे त्यांना शक्य नव्हते, याचा फायदा घेत महिला शिक्षिकाने मुलाला तिच्या बोलण्यात फसवले. आरो-पी महिलेने विद्यार्थ्याच्या पालकांना सांगितले की, तुम्ही मुलाला काही दिवस माझ्याकडे सोडा, मी त्याला शिकवते. ज्यासाठी मुलाचे कुटुंबीय तयार झाले. यानंतर महिलेने विद्यार्थ्याला घरी बोलावून जबरद-स्तीने लग्न केले. या लग्नात महिलेने हळद-मेहंदी समारंभापासून हनिमूनपर्यंतचे विधी करण्याचे नाटक केले.

लग्नानंतर स्वतः विधवा झाली:-  यानंतर लग्नाच्या ६ दिवसांनी ही महिला स्वतः विधवा झाली. स्वतःच्या हाताने सुहागच्या बांगड्या फोडून मंगळसूत्र फेकून दिले. यानंतर महिलेने पतीच्या मृ-त्यूची खोटी बातमी नातेवाईकांना देऊन घरी शोकसभा आयोजित केली. जिथे पांढरी साडी नेसलेली स्त्री विधवा बाईसारखी शोक करताना दिसली. यानंतर महिलेने विद्यार्थ्याला त्याच्या घरी पाठवले, विद्यार्थ्याने संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. त्यानंतर महिला आरो-पीविरु-द्ध गु-न्हा दाखल करण्यात आला.

या माहितीनुसार असे दिसून येते कि सर्व महिला चांगल्या नसतात या अश्या महिलांबाकी सर्व महिलांच्या नावाला काळिमा फसतात. एखादी महिला सुद्धा पुरुषांवर अ-त्त्याचार करू शकते हे यातून समजते. अं-धश्रद्धेला ब-ळी जाऊन गु-न्हेगारी सारखे कृत्य करणे योग्य आहे का? हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते? आम्हाला कंमेंट मध्ये सांगा.

About Dattu Wagh

Check Also

भूत पिशाच निकत नहीं आवे, काला जादू नहीं है: बागेश्वर धाम प्रमुख को नागपुर पुलिस ने दी क्लीन चिट

बागेश्वर धाम                           …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *