बॉलिवूडमध्ये काम करण्याऱ्या अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत नि रोप घेतला आहे आणि त्यांच्या आठवणी लक्षात ठेवून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इंडस्ट्रीत त्यांच्याबद्दल काहीतरी लिहले जाते.
बॉलिवूड चित्रपटात अशा बर्याच अभिनेत्री आहेत ज्यांचे या जगातून निघून जाणे इंडस्ट्रीला मोठा ध-क्का देण्यासारखे होते. परंतु आम्ही येथे अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी किंग ऑफ रोमांसबरोबर काम केले आहे. शाहरुखच्या या ५ अभिनेत्रींनी जगाला निरोप दिला आहे, यापैकी तुमची आवडती कोणती हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा?
शाहरुखच्या या अभिनेत्रींनी जगाला निरोप दिला आहे:- शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये जवळपास ३० वर्षे झाली असून आज शाहरुखचे नाव इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. ३ दशकांच्या प्रवासात शाहरुख खानने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण शाहरुख खानसोबत काम करणार्या या अभिनेत्रींनी जगाला नि-रोप दिला आहे.
१. दिव्या भारती:- शाहरुख खानने आपल्या करिअरची सुरुवात दीवाना वर्ष १९९२ या चित्रपटापासून केली होती आणि यात त्याची हिरोईन दिव्या भारती होती. १९९३ मध्ये दिव्याचा अपघातात मृत्यू झाला आणि आजपर्यंत हे र हस्य कोणाला कळले नाही.
२. श्रीदेवी:- बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी हीचे २०१८ मध्ये दुबई हॉटेलमध्ये निधन झाले. हा एक अपघात होता आणि तिचा मृ त्यू कसा झाला याची कोणालाही माहिती नाही.
श्रीदेवी हीचे निधन होण्याआधी ती एका चित्रपटाचे शू टिं ग करत होती आणि यापूर्वी इंग्लिश-विंग्लिश आणि मॉम सारख्या सुपरहि-ट चित्रपट तिने दिली होती. श्रीदेवीने शाहरुख खानबरोबर आर्मी मध्ये काम केले होते. शिवाय श्रीदेवी शाहरुखबरोबर झिरो चित्रपटात शेवटी दिसली होती.
३. रसिका जोशी:- अभिनेत्री रसिका जोशीने बिल्लू आणि स्वदेससारख्या चित्रपटांमध्ये शाहरुख खानबरोबर काम केले. या दोन्ही चित्रपटांत रसिकाच्या कार्याचे खूप कौतुकही झाले. २०११ मध्ये रसिका हीचे निधन झाले जरी तिने इतरही अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
४. रीमा लागू:- बॉलिवूडची आवडती आईची भूमिका साकारणारी रीमा लागू हीचे २०१७ मध्ये निधन झाले आणि अचानक हृद-यविकाराच्या झ-टक्याने जगाचा नि-रोप घ्यावा लागला. शाहरुखने रीमा लागूबरोबर कल हो ना हो येस बॉस आणि कुछ कुछ होता है या सुपरहि-ट चित्रपटात काम केले होते.
५. सुधा शिवपुरी:- अभिनेत्री सुधा शिवपुरीने शाहरुख खानसोबत माया मेमसाब वर्ष १९९३ मध्ये चित्रपटात काम केले होते. ती त्याच्या टीव्ही सीरियल क्योंकी सास भी कभी बहु थी साठीही मोठ्या प्रमाणात ओळखली जात होती. सुधा शिवपुरी यांचे २०१५ साली निधन झाले.