Breaking News

शारीरिक संबं-ध ठेवण्याच्या अटीवर मिळणार होते चित्रपटांत काम,ह्या 5 अभिनेत्री झाल्या का-स्टिंग काउचच्या शि कार…

 बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आज एक विशेष स्थान या क्षेत्रात मिळविले आहे. परंतु कधीकधी त्यांच्या कारकीर्दीत त्यांना का स्टिंग का उच देखील सामना करावा लागला आहे. आपण याकडे या फिल्म इंडस्ट्रीचे अतिशय वाईट असे सत्य म्हणून बघू शकता. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींनी मोठी अभिनेत्री होण्याच्या स्वप्नासह चित्रपटसृष्टीकडे आल्या पण त्यांना का स्टिंग का उचचा सामना करावा लागला आहे.

का स्टिंग का उचच्या घटनेची बऱ्याच अभिनेत्रींनी जाहीरपणे कबुली दिली असून त्यांनी आपले अनुभवही सांगितले आहेत. येथे आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत ज्यांना का स्टिंग का उचचा सामना करावा लागला आहे.

राधिका आपटे:-  आज राधिका आपटेला बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिने साउथ इंडियन चित्रपटसृष्टीतही आपली छाप उमटवली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय तिने तमिळ बंगाली तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.

२०१८ मध्ये ती अक्षय कुमारच्या लोकप्रिय चित्रपट पॅडमॅनमध्ये त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. राधिका आपटेने कबूल केले आहे की साउथ इंडियन चित्रपटसृष्टीत तिला का स्टिंग का उचला सामोरे जावे लागले होते. बॉलिवूड चित्रपटाची ऑफर तिला एका अभिनेत्याने दिली होती पण त्यासाठी तिने तडजोड करण्यास साफ नकार दिला होता.

सुरवीन चावला:- सुरवीन चावला एक अतिशय सुंदर आणि बो ल्ड अभिनेत्री आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत काम करयला सुरवात केली होती. साउथ इंडियन चित्रपटसृष्टीत तिलाही का स्टिंग का उचचा सामना करावा लागला आहे. परंतु तिच्या म्हणण्यानुसार तिने कायम तडजोड करण्यास साफ नकार दिला. मात्र बॉलिवूडमध्ये यापूर्वी कधीही अशा समस्यांचा सामना केला नसल्याचेही सुरवीन हिने कबूल केले.

कल्कि कोचलिन:- बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलीन जी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपची जुनी पत्नी देखील आहे तिला आपल्या कारकीर्दीत का स्टिंग का उचचा सामना करावा लागला आहे हे तिने जाहीरपणे कबूल केले आहे. कल्कीने सांगितले की लोकांना वाटते की मी जर भारताची नाहीये तर ते माझा गै रफायदा घेऊन सहजपणे माझे शो षण करतील परंतु कल्कीच्या मते तिने कधीही त डजोड केली नाही. फक्त आपल्या कौशल्याच्या जोरावरच तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत: साठी एक स्थान निर्माण केले आहे.

टिस्का चोप्रा:- टिस्का चोप्रा जी आज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने बर्‍याच प्रसिद्ध मालिकांमध्ये आणि वेब सिरीज मध्ये देखील काम केले आहे. तिने तारे जमीन पर मध्ये ईशानच्या आईची भूमिका केली होती जी भूमिका तुम्हाला देखील खूप आवडली असेल. २०१९ मध्ये तिने अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटात देखील काम केले आहे. पण करिअरच्या सुरुवातीला एका चित्रपटात काम करण्यासाठी तिला का स्टिंग का उचचा सामना करावा लागला आहे हे तिने उघडपणे कबूल केले आहे.

एली अवराम:- बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामने सांगितले होते की करियरच्या सुरुवातीच्या काळात दोन दिग्दर्शकांनी तिला तिच्याबरोबर झोपण्यास विचारले होते. एली अवरामच्या म्हणण्यानुसार तिला बॉडी शे मिंगचा सामना देखील करावा लागला होता. ती अभिनेत्री होऊ शकत नाही कारण ती खूप लहान दिसते असे तिला म्हटले जात होते. त्यावेळी तीचे वजन कमी असल्याचे सांगितले जात होते आणि तिला रीजेक्ट केले जात असे.

एखाद्या अभिनेत्रीने स्वताच्या मर्जीने का असेना शरीरसं-बंधांना संमती दर्शवली असली तरी का स्टिंग का उच हे कोणत्याही परिस्थितीत वाईटच आहे. पण समोरच्या व्यक्तीने दिलेले आश्वासन पाळले नाही तर अशा प्रसंग इतरांना सांगितले जातात तेव्हा त्याला चुकीचे म्हणायचे का हा एक प्रश्न देखील येथे निर्माण होतो.

म्हणजेच त्या अभिनेत्रीला काम मिळाले असते तर हा विषय कोणाला कळलाच नसता असा त्याचा अर्थ होतो. पण एखादी अभिनेत्री अशा ऑफर धुडकावते तेव्हा देखील ती लगेच त्यावर बोलत नाही. कारण ती नवखी असते. तिला काम मिळण्याची अपेक्षा असते अशा वेळी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे पुढे काम मिळायला अडचणी येतील की काय अशी तिला भीती वाटते.

About admin

Check Also

सोनमने रणबीर आणि त्याची आई यांच्यातील अ’वै’ध सं’बं’धांचा केला पर्दाफाश, सोनम म्हणाली”आई आणि मुलगा दोघेही पण “

सोनम कपूर आहुजा जिचा जन्म ९ जून १९८५ रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *