व्यक्तीच्या झोपण्याच्या पद्धतीवरून समजते त्याची पर्सनालिटीचे सर्व लपलेले रहस्य …

Daily News Helth

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व जर ओळखायचे असेल तर आपण त्याचे बोलणे वागणे आणि हावभाव बघून आपण हे समजून घेवू शकता. असे म्हणतात की ज्याची वागणूक चांगली असते तीच व्यक्ती सर्वगुण संपन्न असते. कारण जी व्यक्ती मुळातच चांगली असते ती व्यक्ती नक्कीच सर्वांच्या पसंतीची असते.

एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या स्वभावाने होत असते. जर तुमचा स्वभाव चांगला नसेल आणि आपण कितीही मोठा माणूस असलात तरी कोणीही तुमचा आदर करणार नाही. राजकारणाची सुरुवात तर स्वभावाने होत असते. मानवाच्या आत अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण त्यांचे गुण आणि दुर्गुण शोधू शकतो. एखाद्या माणसाचे चारित्र्य कसे आहे हे देखील आपल्याला समजू शकते. हीच गोष्ट महिलांनाही लागू आहे.

असे म्हटले जाते की स्त्रिया ज्या प्रकारे झोपत असतात त्यावरून त्यांच्या वर्णनाची आणि स्वभावाची कल्पना करता येते. ती आपल्या बेड वर झोपताना कोणत्या स्थितीत झोपली आहे हे जाणून घेतल्यास त्या महिलेचा स्वभाव शांत आहे की रागीट आहे हे आपण सहजपणे माहिती करून घेवू शकतो.

अभ्यासात असे दिसून आले आहे की काही मुली एकटे झोपतात तर काही जवळ उशी आणि टेडी घेऊन झोपत असतात. झोपताना व्यक्ती अवचेतन अवस्थेत जात असते परंतु तरीही ती आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवत असते. काहीजण इतके गाढ झोपी जातात की त्यांना ते कसे आणि कोठे झोपले आहेत याची त्यांना कल्पना नसते. झोपण्याच्या सवयीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसाआहे हे आपण माहिती करून घेऊ शकतो.

काही स्त्रिया पालते झोपत असतात तर काही जणी एका बाजूला वळून झोपत असतात. मुलीच्या बाजूला झोपल्यास तिच्या  व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला बरेच काही कळू शकते. चला याबद्दल जाणून घेऊया.

पाठीवर झोपणे:- स्वताच्या पाठीवर सरळ झोपी जाणारी मुलगी ही सकारात्मक विचाराची असते. अशी स्त्री आपल्या जीवनावर प्रेम करते. तिला प्रत्येकाकडे लक्ष देणे आणि आवडत्या लोकांसह रहायला तिला आवडते. अशा स्त्रिया हट्टी आणि कठोर स्वभावाच्या असतात. पाठीवर सरळ झोपी जाणार्‍या मुलींचे व्यक्तिमत्त्व मजबूत असते.

गुडघा बाहेर काढून झोपणे :- जर मुलगी गुडघे बाहेर करून झोपेत असेल तर याचा अर्थ ती विश्वसनीय आणि शांत स्वभावाची मुलगी आहे. अशा मुली भविष्याबद्दल चिंता करत असतात. त्यांना अपमानित करणे इतके सोपे नसते. अशा मुली दु: खाच्या वेळीही हसतात. यांच्या आयुष्यात जे काही बदल होत असतात ते या स्वीकारून घेत असतात.

सैनिका सारखे झोपणे :- सरळ पाठीवर आणि हाथ आणि पाय एकदम सरळ ठेवून झोपणाऱ्याना सैनिकांसारखे झोपणे असे म्हणतात. अशा मुलींना माहित असते की त्यांना आयुष्यात काय करायचे आहे त्यांचे लक्ष्य काय आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असते या मुली आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित ठेवत असतात. या मुली इतरांकडून देखील अधिक अपेक्षान ठेवत असतात.

एका पाय वर करून झोपणे :-  एका पायाने वर करून झोपलेल्या महिलेचे अनपेक्षित व्यक्तिमत्व असते. या खूप धाडसी देखील असतात. या मुलींचा कायम मूड स्विंग होत असतो. हे आसपासच्या लोकांना आश्चर्यचकित करू शकतात. अशा मुली शांत पण परिपूर्ण असतात.

लहान बाळा सारखे झोपणे :- गर्भातल्या लहान बाळासारखे झोपणाऱ्या मुलींना इतरांनी त्यांना समजून घेणे आणि त्यांचे समर्थन करण्याची अधिक आवश्यकता वाटत असते. अशाप्रकारे त्यांच्या झोपण्यावरून हे कळते की ते जगात असणाऱ्या समस्यांपासून स्वत: ला दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. या अशा मुलींना पेंटिंग डान्स आणि ब्लॉग लिहिण्यात आवड असते.

पोटावर पालते  झोपणे :- पोटावर झोपणाऱ्या मुली या आक्रमक स्वभावाच्या असतात. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता असते. अशा मुलींना काहीही करण्यापूर्वी त्याची योजना करण्यास आवडते. या स्त्रिया आपल्या चिकाटीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. त्यांना माहित असते की त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना मोठे यश मिळवू शकते.

ज्या मुली एकाच पोजिशनवर न झोपता सारखी पोजिशन बदलत असते तर याचा अर्थ असा की या मुली बहुमुखीपणाने श्रीमंत आहेत. त्या एकदम खुल्या विचाराच्या आहेत. आपल्याला हे पोस्ट कसे वाटले. कृपया कमेंट केऊन आम्हाला नक्की कळवा.