विवाहित महिले सोबत पकडला गेला व्यक्ती ,आणि नंतर पुढे झाले असे काही .

Daily News

पो लिसांनी सांगितले की राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एका गावात एक 28 वर्षीय व्यक्तीला मा-र हा-ण करण्यात आली, त्याला चपलांचा हार घातला गेला आणि संपूर्ण गावात न – ग्न  करून फिरवले गेले आहे. राकेश राठोड याने  दिलेल्या त-क्रारीवरून गावकऱ्यांनी त्याला दु खा प त करून त्याची ब-दनामी केली. तसेच त्याला चु-कीची शि-क्षा दिली असा आ-रोप केला आहे.

यामुळे भारतीय दं-ड सं-हितेच्या क-ल मांत-र्गत आठ जणांना अ ट क करण्यात आल्याची माहिती पो लिसांनी दिली आहे. राकेश राठोड यालाही अ ट क करण्यात आली आहे. पो लिस अ धिकारी राजीव पराशर यांनी सांगितले की,  एका महिलेच्या त क्रारीवरून घरात प्रवेश केल्याबद्दल अ ट क करण्यात आली.

पो लिसांनी सांगितले की या महिलेच्या पतीने शनिवारी संध्याकाळी राकेश राठोड आणि आपल्या पत्नीला एकत्र घरी पकडले होते. परंतु त्यावेळी त्यांना क डक इ शारा देऊन सोडून दिले होते. मात्र, त्यानंतर दोन दिवसानंतर महिलेच्या पतीच्या मित्रांनी राठोडला फोन केला आणि त्याला शि वी गाळ केली.

यानंतर त्यांनी राकेशला एका ठीकानी बोलवून घेतले आणि त्याला बे दम मा र हा ण केली. यानंतर बगेर गावात त्याला चपलांचा हार घालून न’ ग्न करून पूर्ण गावात फिरवले गेले.

राकेश राठोड हा मनरेगा प्रकल्पाचा प र्यवे क्ष क होता तर महिला राष्ट्रीय रोजगार यो ज नेंतर्गत एक म जूर असल्याचे पो लिसांनी सांगितले. या घ ‘टनेनंतर रविवारी नऊ पैकी आठ आ-रो पींना अ ट क करण्यात आली. या महिलेचा नवरा पळून गेला आहे.

सू त्रांच्या माहितीनुसार, राकेश राठोड या व्यक्तीचे दोनदा लग्न झाले आहे. तो आपल्या दोन बायका आणि तीन मुले यांच्यासमवेत गावात राहतो. त्याला शनिवारी गावातील एका विवाहित महिलेसोबत आ क्षे पा र्ह अ वस्थेत पाहिले गेले.

या महिलेच्या पतीने दोघांनाही पकडले आणि नंतर इतर लोकांसह एकत्रितपणे त्यांना मा र हा ण केली. या लोकांनी राकेशचे सर्व कपडे फाडले आणि त्याला गावात न -ग्नपणे फिरवले.

या संपूर्ण घट नेदरम्यान तेथे उपस्थित काही लोक या संपूर्ण घटनेचे व्हि डिओ बनवताना दिसत होते. विशेष म्हणजे, एका घटनेचा व्हि डिओ समोर आल्यापासून हा व्हि डिओ सोशल मि डीयावर शेअर करण्यात आला आहे ज्यात गावकरी या व्यक्तीचे कपडे फा डत आहेत,

पुढे सं त प्त लोकांनी या व्यक्तीचे वस्तराने के स का पले आणि बिना कपड्यांशिवाय त्याला रस्त्यावर आणले. यानंतर त्याला चपलांचा हा र घालून गावभर फिरवले. या प्र करणातील त क्रा रीनंतर पो लिसांनी काही गावातील लोकांना देखील अ ट क केली आहे.