वयाच्या २२ वर्षीच शिल्पा शेट्टीने गमवली होती व्हर्जिनिटी जाणून घ्या कोणी उचलला सर्वात जास्त फायदा …

Bollywood

बॉलीवूड जगतात आपल्या सौंदर्याने, तिच्या स्टाइलने आणि अभिनयाने लोकांच्या मनात घर करून बसलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हे खूप चर्चेत राहिले आहे.

मॉडेलिंगच्या या दुनियेतून फिल्मी दुनियेत आलेल्या शिल्पाने ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिल्पाचं आज लग्न झालं असलं तरी तिच्या फिल्मी करिअरमधील अफेअर खूप चर्चेत आहे. शिल्पा आणि अक्षय कुमारची अधुरी प्रेमकहाणी सर्वांनाच माहिती आहे.

आपल्या यूपी बिहार डान्सने सर्वांना वेड लावणाऱ्या शिल्पा शेट्टीने वयाच्या 22 व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती. शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार हे दोघेही ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील टॉप स्टार्सपैकी एक होते.

त्यावेळी अक्षय कुमार अनेकदा इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींसोबतच्या त्याच्या प्रेमकथेमुळे चर्चेत राहिला. एक काळ असा होता जेव्हा शिल्पा शेट्टीला अक्षय कुमारचे वेड होते. त्यावेळी ती अक्षय कुमारवर खूप प्रेम करायची. दोघांची प्रेमकहाणी खूप पुढे जात होती की अचानक दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

शिल्पा शेट्टी अक्षय कुमारसोबतच्या तिच्या नात्यामुळे खूप जास्त चर्चेत राहायची, पण खरे प्रेम कदाचित तिच्या आयुष्यात आले नव्हते. त्यामुळेच दोघांचेही मार्ग एका वेळी कायमचे वेगळे झाले. यानंतर अभिनेत्रीने प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रासोबत लग्न केले. ९० चे दशक होते जेव्हा अक्षय आणि शिल्पा यांच्यातील प्रेमाची संपूर्ण इंडस्ट्रीला जाणीव होती.

त्यांच्या प्रेमाच्या कथा वर्तमानपत्र आणि मासिकांचा भाग होऊ लागल्या होत्या. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही सर्वीकडे चर्चेत होत्या, मात्र शिल्पासोबत अक्षयने ट्विंकल खन्नाला डेट करायला सुरुवात केल होत आणि काही दिवसांनी तिच्याशी लग्न केले.

ब्रेकअपनंतर अक्षयने शिल्पासोबतच्या नात्यावर कधीही कोणतेही वक्तव्य केले नाही. मात्र शिल्पा शेट्टीने यावर नक्कीच मौन तोडले होते. तिची व्यथा सांगताना शिल्पा शेट्टीने सांगितले होते की, ‘अक्षयने फक्त माझा वापर केला आणि नंतर निघून गेला’. लग्नाचे आश्वासन देऊन माझा वापर करून घेतला आहे.

वयाच्या 22 व्या वर्षी मी माझी व्हर्जिनिटी गमावल्याचेही शिल्पाने म्हटले होते. कारण अक्षय कुमारवर माझे खूप प्रेम होते. इतकं की मी प्रेमात वेडी झाली होती. अक्षयपासून क्षणभरही दूर राहायचे नव्हते. पण त्याने माझा विश्वास घा-त केला आहे.

हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते, अक्षय कुमार ने शिल्पा शेट्टी सोबत विश्वास घात करून बरोबर केले का तिला प्रेमामध्ये असे फसवले आणि लग्नाचे आव्हान करून सोडून गेला? आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.