महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येतअसतातच अशीच एक घटना चंद्रपूरयेथून समोर आली आहे. वडिलांच्या प्रेमप्रकरणात ‘ त्या ‘ महिलेलाअनेकवेळा सांगून देखील ती वडिलांचापिच्छा सोडण्याचे नाव घेत नसल्यानेरागावल्या भावंडानी असा निर्णय घेतला कि ते एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल .
आपल्या वडिलांचं दुसऱ्या महिलेसोबत असणारं प्रेमप्रकरण अन त्यावरून आई आणि वडिलांची होणारी सततची भांडणं आणि त्यामुळे समाजात होणारी बदनामी यांना वैतागलेल्या तरुणाने हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी वडिलांच्या प्रेयसीचा काटा काढला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या लहान अल्पवयीन भावाने देखील त्याला या कामी मदत केली.
उपलब्ध माहितीनुसार , चंद्रपूरच्या रामनगर परिसरात राहणाऱ्या शशि कपूर चव्हाण (वय 55 वर्ष ) व्यक्तीचं मना कोठार ( वय 35 वर्ष ) महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. मना कोठार हिला तीन मुले आहेत मात्र गेल्या वर्षभरापासून ती तिचा पती आणि मुलांपासून विभक्त राहत आहे.
तिचा पती बाहेर राज्यात आपल्या मुलांसोबत राहतो आणि अशात तिची ओळख शशि कपूर चव्हाण यांच्याशी झाली. लवकरच या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांच्यात शारीरिक सं-बंध देखील सुरू झाले. आपल्या आई-वडिलांच्या मध्ये ही परस्त्री आल्याची भावना मुलांना ख-टकत होती.
सदर प्रकरण घरात माहीत झाल्यानंतर घरातील वातावरण बिघडले आणि तेव्हापासून या महिलेचा काटा काढण्याचा कट शशि कपूर चव्हाण यांचा मुलगा अमरदीप (वय २० वर्षे ) याने आणि त्याचा चुलत भाऊ यांनी केला.
बुधवारी सकाळी मना कोठार झरपट नदीच्या काठावर प्राप्त विधीसाठी गेली असतानाच चव्हाण बंधूंनी तिच्यावर वार केले आणि तिचा मृ-त्यू झाला त्यानंतर पळून गेलेल्या मुलाला आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अ-टक केली आहे.