Breaking News

लग्न न करताच एकाच बेडरूम मध्ये राहतात हे कलाकार , नंबर 5 चा प्रेमी वयाने 18 वर्षाने मोठा …

बॉलिवूड जग हे ग्लॅ म र आणि बो-ल्डनेसने भरलेले आहे. प्रत्येकवेळी बॉलीवूड मधील अभिनेता आणि अभिनेत्रींचे प्रेम प्रकरण आणि ब्रेकअपच्या बातम्याही येत असतात. सहसा जेव्हा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हाच घरात दोन जोडप्यांसारखे एकत्र राहतात. पण आजच्या आधुनिक युगात लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पनादेखील वाढत चालली आहे. नेमके काय आहे ही संकल्पणा जाणून घेऊया.

म्हणजेच मुलगा आणि मुलगी लग्न केलेले नसले तरीपण जर त्यांना हवे असेल तर ते परस्पर संमतीने एकाच घरात लग्न झालेल्या जोडप्यासारखे जगू शकतात. बरेचदा लोक दोन कारणांमुळे असे करतात.

पहिले म्हणजे त्यांना लग्नाआधी आपल्या जोडीदारास चांगले जाणून घ्यायचे आहे अन्यथा त्यांना लग्नात रस नाही आणि प्रेमात त्यांना प्रत्येक क्षण एकत्र घालवायचा आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा कलाकारांशी ओळख करून देणार आहोत जे लग्न न करता एकाच खोलीत एकत्र राहिले होते. म्हणजेच ते एकदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

लग्नाआधी जोडीदाराचा स्वभाव चांगल्या प्रकारे समजला नसेल तर भविष्यात हे कठीण होऊ शकते. म्हणूनच काही तरुण लिव्ह-इन रिलेशनशिपकडे वाटचाल करत आहेत. विवाह हा जीवनातील एक मोठा निर्णय असतो. एक चुकीचा निर्णय आपल्याबरोबर बर्‍याच आयुष्यांचा नाश करू शकतो. म्हणूनच बहुतेक जोडप्यांना लग्नाआधी नात्याची कसोटी परीक्षा करण्याची इच्छा असते.

रणबीर कपूर आणी कटरीना कैफ:- अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटाच्या वेळी कटरीना आणि रणबीरची प्रेमकथा सुरू झाली होती. त्यांचे प्रेम खूप खोल होते. अगदी त्यांच्या लग्नाची बातमीही येऊ लागली होती.

अशा परिस्थितीत या दोन्ही स्टार्सनी प्रथम थेट लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. हे दोघे अनेक दिवस वांद्रे येथील फ्लॅटमध्ये एकत्र होते. इतकेच नाही तर रणबीरने स्वतःसाठी आणि कटरीना साठीही घर घेतले. मात्र नंतर दोघांचाही काही कारणास्तव पुढे ब्रेकअप झाला.

सुशांत सिंह राजपूत आणी अंकिता लोखंडे:-
सुशांत सिंह राजपूतला विसरणे शक्य होत नाही. तो एक उत्तम अभिनेता होता. सुशांत आणि अंकिता हे दोघेही टीव्ही सीरियल करायचे. त्याचवेळी या दोघांचे नात इतके खोलवर गेले होते की हे जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. महत्वाच म्हणजे दोघांच्याही लग्नाची बातमी सगळीकडे चालू होती. मात्र काही कारणास्तव दोघांचे ब्रेकअप झाले.

जॉन अब्राहम आणी बिपाशा बसु:- जॉन आणि बिपाशाची जोडी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होती. या दोघांचे बरेच दिवस प्रेम सं बं ध होते. हे बर्‍याच काळासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र त्यानंतर या दोघांमध्ये अंतर वाढू लागले आणि ते तु-टलेही. जॉनने प्रिया रुंचलशी लग्न केले तर बिपाशाने करणसिंग ग्रोव्हरशी लग्न केले.

अभय देओल आणी प्रीति देसाई:- अभय देओल याचे वय ४२ असुनही तो तरुण आहे. अभय देवोलने देखील लिव्ह इन मध्ये राहण्याचा आनंद लुटला आहे. २०११ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रीती देसाई हीच्यासोबत न्यूयॉर्क शहरात तो राहत होता. काही काळानंतर त्यांचाही ब्रेकअप झाला.

राहुल देव आणी मुग्धा गोडसे:- राहुल आणि मुग्धा यांच्या वयामध्ये १८ वर्षांचा फरक आहे. तरीसुद्धा असे असूनही ते केवळ एकमेकांवर प्रेम असल्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. विशेष म्हणजे ही जोडी आजपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. त्यांनी अद्याप त्यांच्या नात्याला नाव दिले नाही.

About admin

Check Also

छोटी सी टाइट फिटिंग ड्रेस पहन परिणीति चोपड़ा ने बढ़ाया हॉटनेस का लेवल, तस्वीरें हुईं वायरल

बॉलीवुड इंडस्ट्री की जानी-मानी अदाकारा परिणीति चोपड़ा सोशल मीडिया पर काफी ज्यादा एक्टिव रहती हैं। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *