लग्नानंतर अभिनेत्री इलियाना डिक्रूज़चे फोटो होत आहे वायरल, बघा काय होती आणि काय झाली …

Bollywood Entertenment

दाक्षिणात्य अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या बॉलिवूडमध्ये खूपच चर्चेत आहे. इलियाना सौंदर्यावती तर आहेच पण तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठीही ती ओळखली जाते. इलियानाचा २०१८ मध्ये आलेला रे ड हा शेवटचा चित्रपट होता. यामध्ये तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत होता प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण.

इलियानाने आतापर्यंत बर्‍याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिची पहिली डेब्यू फिल्म होती “बर्फी. बर्फीमधील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला त्यामुळे तिचे असंख्य चाहते आहेत.  पण त्यानंतर मात्र तिचा कोणताही चित्रपट जास्त प्रसिद्धी मिळवू शकला नाही.

जरी इलियाना बॉलिवूडमध्ये आपली अशी विशेष ओळख निर्माण करू शकली नसली, तरी फिगरच्या बाबतीत ती खूपच प्रसिद्ध आहे.  ती कायम सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपले आकर्षक व सुंदर फोटोज पोस्ट करत असते.

एका अ हवालानुसार इलियाना कधीही जिममध्ये गेलेली नाही. ती हलके फुलके व्यायाम करून आपली शरीरयष्टी फिट ठेवते. आता इलियाना काही दिवस चित्रपटांपासून दूर आहे, मात्र अलीकडेच तिचा एक फोटो व्हा यरल झाला आहे,.

ज्याची खूप चर्चा आहे, कारण त्या फोटोमध्ये ती खूपच जाड दिसते आहे. प्रथम तिचा फोटो पाहून चाहत्यांना तिला ओळखणे खरोखरच कठीण झाले पण नंतर काळजीपूर्वक पाहिल्यावर असे लक्षात आले की हा इलियानाचाच  फोटो आहे.

इलियाना लठ्ठपणामुळे त्र स्त आहे.  आम्हाला असे समजले आहे, की इलियाना अजय देवगणसोबत रेड या चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात ती खूपच सडपातळ आ कर्षक दिसली आहे. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या तिच्या फोटोमध्ये ती खूपच लठ्ठ दिसते आहे. या फोटोत इलियानाच्या शरीराचा खालचा भाग खूप जाड दिसत आहे.

ज्या तिच्या चाहत्यांनी इलियानाचा हा फोटो पाहिला त्यांना आ श्चर्य वाटले. अलिकडेच तिला एका गंभीर शारीरिक आजाराने ग्रासले असल्याचे वृत्त आले आहे. या रो गामध्ये शरीराचा खालचा भाग आपोआप वजनदार होतो.

याबद्दल तिने एका मुलाखतीतही खु लासा केला आहे. लहानपणापासूनच आपल्याला ही समस्या असल्याचे तिने सांगितले. लहानपणापासूनच या आ जारामुळे ती नै रा श्यात राहत होती. तिला तेव्हा असेही वाटे, ती कुरुप व बेढब दिसते. पण खूप विचार करून, एके दिवशी तिने नै राश्यावर विजय मिळवला आणि आहे तसे तिने स्वतःला स्विकारले.

तिचे चाहते तिच्या परत येण्याची वाट बघत आहेत:-  “रेड” चित्रपटानंतर ती इतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आम्हाला असे समजले आहे, की अलीकडेच इलियानाने तिच्या परदेशी प्रियकराबरोबर लग्न केले आहे आणि लोकांचा असा ठाम विश्वास आहे वजन वाढल्यामुळे ती चित्रपट सृष्टीपासून दूर गेली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे भाजी खरेदी करतानाचे फोटो व्हा यरल झाले होते, ज्यामध्ये ती खूपच जाड दिसत होती.

त्यानंतर काही लोकांनी तिला ट्रो ल करण्यास सुरुवात केली. पण तिचे चाहते ती चित्रपटात परत येण्याची वाट पहात आहेत. काही लोक तिला ट्रो ल करण्यात गुंतलेले असतानाच तिचे चाहते तिला पूर्ण पाठिंबा देत आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी इलियानाचे काही नवीन फोटोज घेऊन आलो आहोत, जे पाहिल्यानंतरही तुम्ही तिला ओळखू शकणार नाही. पण वाढलेल्या वजनातही ती खूपच सुंदर दिसते आहे.

आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बरेच आव्हानात्मक प्रसंग येतात. कधीकधी परिस्थिती इतकी बिघडते की त्यावर मार्ग काढता काढता त्या व्यक्तीला नैराश्य येऊ लागते.

नै राश्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अगदी सेलिब्रिटीसुद्धा यातून सुटले नाहीयेत. आपणास माहीतच आहे, की यापूर्वी,  करण जोहर,दिपिका पदुकोण,ऋतिक रोशन या सेलिब्रिटींनाही त्यांच्या आयुष्यात नै राश्या मुळे बऱ्याच नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला आहे.

चुकीचे पाऊल उचलण्याचा विचार करणाऱ्या इलियानाने यावेळी तिचा वेगळा दृष्टीकोनही मांडला. ती म्हणते, ज्यावेळी मी स्वत:चा आहे तसा स्विकार करण्यास सुरुवात केली, तेव्हा कुठे परिस्थितीवर मी मात करू शकले.

एखाद्या टप्प्यावर आपल्याला नै राश्य येत असल्याचे लक्षात येताच यावर योग्य तो उ पचार करण्याची गरज असते, ही बाब जाणून घेणं खूप महत्त्वाचं असते. कारण एका दिवसात नै राश्यातून बाहेर येता येत नाही. प्रत्येक व्यक्तीत काही उणिवा असतात, त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्यावर आलेली ही परिस्थिती सुधारत असते असे इलियाना म्हणाली.